New Bat Coronavirus | चीनने पुन्हा वाढवले जगाचे टेन्शन? सापडला वटवाघुळांमधील नवा कोरोना व्हायरस, किती धोकादायक ते जाणून घ्या
नवी दिल्ली : New Bat Coronavirus | चीनच्या वुहानमधून 5 वर्षापूर्वी सर्वत्र पसरलेल्या कोरोना-19 व्हायरसने संपूर्ण जगाची वाताहत केली होती....