मोक्क्याच्या 2 गुन्ह्यात फरार असलेल्या दोघा सराईतांना चतुःश्रृंगी पोलिसांकडून कोल्हापूर जिल्ह्यातून अटक, गावठी पिस्तुलासह काडतुसे जप्त
पुणे : बहुजननामा ऑनलाईन – दोन मोक्काच्या गुन्ह्यात फरार असणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना चतुःश्रृंगी पोलिसांनी कोल्हापूर जिल्ह्यातून सापळा रचून अटक...