Devendra Fadnavis | ‘आधी म्हणायचे मी पुन्हा येईन, आता म्हणतात येणार नाही’, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पुण्यातील ‘त्या’ वक्तव्याची जोरदार चर्चा
पुणे : बहुजननामा ऑनलाइन - राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) झाला आहे. यामध्ये शिंदे गट (Shinde Group) आणि ...