Madha Solapur Crime News | गळफास घेत पतीची आत्महत्या, अंत्यसंस्काराच्या रात्रीच ४ वर्षाच्या मुलीसह पत्नीचेही टोकाचे पाऊल, विहिरीत तरंगताना आढळले मृतदेह, एकाच दिवशी तीन आत्महत्या झाल्याने गावात शोककळा
सोलापूर : Madha Solapur Crime News | पतीच्या आत्महत्येचा विरह सहन न झाल्याने पत्नीनेही चार वर्षाच्या मुलीसह आत्महत्या केल्याची धक्कादायक...