राज्यातील परिस्थिती सुधारतेय ! 14 दिवसांमध्ये पहिल्यांदाच सर्वात कमी ‘कोरोना’ग्रस्तांचा मृत्यू, मुंबईत अॅक्टिव्ह रूग्णांचा आकडा 19 हजाराच्या आत
मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - देशात कोरोना व्हायरस महामारीचा प्रकोप सुरू आहे. या प्राणघातक विषाणूचा सर्वाधिक परिणाम झालेल्या महाराष्ट्रात परिस्थिती ...