Kolhapur Crime News | दुर्दैवी ! ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचे चाक डोक्यावरून गेल्याने शेतकऱ्याचा मृत्यू
कोल्हापूर : Kolhapur Crime News | ऊस वाहतूक करणाऱ्या रिकाम्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचे चाक डोक्यावरून गेल्याने शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना कवठेगुलंद...