कोल्हापुर

2024

Kolhapur Crime News | दुर्दैवी ! नदीपात्रात पोहायला गेलेल्या तिघांचा बुडून मृत्यू

कोल्हापूर : Kolhapur Crime News | चित्री नदीपात्रामध्ये पोहायला गेलेल्या तिघांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. रुजाय...

Kolhapur Crime News | कप केक विषबाधा प्रकरणातील बालकाचा दफन केलेला मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बाहेर काढला

कोल्हापूर : Kolhapur Crime News | कप केकमधून विषबाधा होऊन मृत्यू झालेल्या श्रीयांश आंगज (वय-४) याचा मृतदेह बुधवारी उत्तरीय तपासणीसाठी...

Policeman Died On Duty | गणेशोत्सवादरम्यान कर्तव्यावर असताना चक्कर येऊन पडल्याने उपचारादरम्यान पोलीस शिपायाचा मृत्यू

सांगली: Policeman Died On Duty | गणेशोत्सवादरम्यान मिरजेत शहर पोलिस ठाण्यात (Miraj City Police Station) एक खिडकी योजनेकडे कार्यरत असताना...

Swapnil Kusale-Punit Balan

Punit Balan Group – Swapnil Kusale | ‘ऑलिम्पिक विजेता स्वप्निल कुसळेला ‘पुनीत बालन ग्रुप’कडून 11 लाखांचे बक्षिस

खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचा ‘पुनीत बालन ग्रुप’चा आणखी एक निर्णय पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Punit Balan Group – Swapnil Kusale...

Jayant Patil On Eknath Shinde | एकनाथ शिंदेंनी दिल्लीचा कब्जा घेतल्याने दोघांचे फारसे चालत नाही; जयंत पाटलांचा टोला

– Jayant Patil On Eknath Shinde | राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शुक्रवारी कोल्हापुरात म्हटले की, राज्यात मुख्यमंत्री एकनाथ...

Kolhapur Girl Assault Murder Case | बदलापूरनंतर आता कोल्हापुरात 10 वर्षाच्या मुलीची अत्याचार करून हत्या

कोल्हापूर: Kolhapur Girl Assault Murder Case | बदलापूरमध्ये चार वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार (Badlapur School Girl Incident) केल्याची घटना ताजी...

August 22, 2024

Keshavrao Bhosale Natyagruha Fire | कोल्हापूर नगरी हळहळली! केशवराव भोसले नाट्यगृह जळून खाक; जयंती दिनाच्या पूर्वसंध्येला घटना

कोल्हापूर: Keshavrao Bhosale Natyagruha Fire | कोल्हापुरातील प्रसिद्ध ऐतिहासिक केशवराव भोसले नाट्यगृहाला गुरुवारी रात्री भीषण आग लागल्याने ते जळून खाक...

Pune Rains | पुण्यात संततधार ! 6 जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा

पुणे: Pune Rains | राज्यात पावसाने दोन दिवस उघडीप दिल्यानंतर पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत...

August 2, 2024

Sangli Flood – Irwin Bridge | परंपरा जपत असल्याचं सांगत दोन तरूणांची ‘आयर्विन’ पुलावरून कृष्णा नदीत उडी; NDRF च्या टीमनं दोघांना वाचवलं

Sangli Flood – Irwin Bridge | दोन तरूणांनी सांगलीतील ‘आयर्विन’ पुलावरून कृष्णा नदीच्या पात्रात उडी मारली. सुदैवाने एनडीआरएफच्या टीमला दोघांना...

Vishalgad Violence | सकल हिंदू समाजाच्या वतीने 19 जुलैला कोल्हापूर बंदचा इशारा

कोल्हापूर: विशाळगड हिंसाचार प्रकरणावरून (Vishalgad Violence) कोल्हापुरातील वातावरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे. कारण या हिंसाचारात एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज...