Pune Crime News | कर्ज मंजुर करण्याच्या आमिषाने शालेय मित्रानेच केली 10 लाखांची फसवणूक ! अस्तित्वात नसलेल्या फायनान्स कंपनीच्या नावाने पत्र पाठवून घातला गंडा, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
पुणे : Pune Crime News | कर्ज मंजूर करण्याचे आमिष दाखवून त्यासाठी १० लाख ४८ हजार रुपये घेऊन अस्तित्वात नसलेल्या...