Pune Crime News | कोंढवा: टोळक्याने तरुणावर तीक्ष्ण हत्याराने वार करुन केला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न ! अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून केले जखमी, तरुणाचे हात भाजले
पुणे : Pune Crime News | आमचा मित्र कोठे आहे, असे विचारणा केल्यावरुन झालेल्या वादात टोळक्याने तरुणावर तीक्ष्ण हत्याराने वार...