Yerawada Pune News | गरीब वस्त्यांमध्ये मोफत शिक्षण देणाऱ्या पनाह कम्युनिटीजच्या चौथ्या सेंटरची येरवडा येथे सुरूवात
पुणे : गरीब वस्त्यांमध्ये आपल्या अद्वितीय शिकवण्याच्या पद्धातीमुळे नावलौकिक मिळविलेल्या पनाह कम्युनिटीज या सामाजिक संस्थेचे चौथे सेंटर नुकतेच (15 ऑगस्ट)...