Maharashtra OBC Political Reservation | ओबीसी समाजासाठी भाजपचा मोठा निर्णय, 27 टक्के तिकिटे ओबीसींना देणार; चंद्रकांत पाटलांचे आश्वासन (व्हिडिओ)
कोल्हापूर : बहुजननामा ऑनलाइन- ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाशिवाय (Maharashtra OBC Political Reservation) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Local body Elections) होणार ...