Tag: उद्धव ठाकरे

opposition-leader-devendra-fadnavis-accused-government

‘दोन दिवसांचा लॉकडाऊनचा विषय असल्याने आम्ही सहमती दर्शवली, मात्र…’, देवेंद्र फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले ...

Dilip Walse-Patil

दिलीप वळसे पाटील नवे गृहमंत्री झाल्यानं राष्ट्रवादीतील ‘या’ 2 दिग्गज नेत्यांची वाढली जबाबदारी

बहुजननामा ऑनलाईन टीम : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुखांनी उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अखेर सोमवारी (दि. 5) राजीनामा दिला. त्यानंतर गृहमंत्रीपदाचा कारभार ...

ncp-jitendra-awhad-corona-vaccination-journalist-maharashtra-cm-uddhav-thackeray

पत्रकारांना ‘कोरोना’ची लस द्यावी, जितेंद्र आव्हाडांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - राज्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वेगाने वाढ होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ...

sachin-vaze-mumbai-police-can-be-a-problem-already-told-sanjay-raut-claims

संजय राऊत मी म्हणालो होतो, ‘वाझेंना परत सेवेत घेतल्यामुळे अडचणी निर्माण होतील !, नवीन चर्चेला उधान

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - राज्यात चाललेल्या अनेक घडामोडीवरून राजकारणात खळबळ उडाली आहे. तर निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यावरून ...

sanjay-raut-event-dinner-for-maharashtra-mp

राजकीय वादळादरम्यान संजय राऊत यांची ‘डिनर डिप्लोमसी’ ! भाजपा खासदारांना सुद्धा आमंत्रण, प्रसिध्द गायिकेची संगीत मैफिलही

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - महाराष्ट्रचे राजकारण दररोज वेगळे वळण घेत आहे. ‘100 कोटी रुपयांच्या वसूली कांड’च्या आरोपावरून भारतीय जनता ...

antilia case ravishakar prasad slams uddhav thackrey and sharad pawar

अनिल देशमुख यांच्यावर भाजपाचा सवाल; कुणासाठी सुरू होती वसूली, शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी उत्तर द्यावे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - अँटीलिया केसमध्ये परमबीर सिंग यांच्या पत्रानंतर केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे ...

sachin-vaze-case-bjp-nitesh-rane-criticized-varun-sardesai-shiv-sena-over-mansukh-hiren-death

‘आम्हाला तोंड उघडायला लावायचं असेल तर रमेश मोरे, सोनू निगम, चंदू पटेल अशी सगळी प्रकरणं बाहेर काढेन !’

बहुजननामा ऑनलाईन - भाजप नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी सचिन वाझे प्रकरणावर भाष्य करत ठाकरे कुटुंबाला लक्ष्य केलं होतं. ...

sachin-vaze-now-cm-uddhav-thackerays-relatives-name-sachin-vaze-case-nitesh-ranes-sensational-allegations

सचिन वाझे प्रकरणात CM ठाकरेंच्या नातेवाइकाचं नाव ! नीतेश राणेंचा वरुण सरदेसाईंवर खळबळजनक आरोप

बहुजननामा ऑनलाईन - भाजप नेते नीतेश राणे (Nitesh Rane) यांनी सचिन वाझे प्रकरणावर भाष्य करत ठाकरे कुटुंबाला लक्ष्य केलं आहे. ...

cm uddhav thackeray slams devendra fadnavis on sachin vaze case

‘आधी फाशी मग तपास, हे होणार नाही’; सचिन वाझे प्रकरणात CM ठाकरेंनी फडणवीस यांच्यासह विरोधकांना सुनावलं !

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - मनसुख हिरेन प्रकरणावरून अधिवेशनात भाजपने आक्रमक भूमिका घेतली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्र्यांसह अनेकांवर ...

second lockdown in maharashtra review meeting to decide future course of action

महाराष्ट्रात पुन्हा होणार Lockdown ? ठाकरे सरकारच्या आढावा बैठकीत होणार निर्णय

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - महाराष्ट्रातील कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता उद्धव ठाकरे सरकार लवकरच आढावा बैठक घेवू शकेल. या बैठकीतच ...

Page 1 of 32 1 2 32

‘घामाघूम’ झालेल्या हडपसरवासीयांना हलक्या पावसाने दिला ‘आधार’

पुणे : बहुजननामा ऑनलाईन - हडपसर पंचक्रोशीमध्ये कोरोनाबाधितांची संख्या कमालीची वाढत आहे. त्यामुळे कोरोनाविषयी प्रत्येकाच्या मनामध्ये भीती निर्माण झाली आहे....

Read more
WhatsApp chat