Tag: उदयनराजे

sambhajiraje-meets-uadayanraje-maratha-reservation-chhatrapati-udayanraje-press-meet-with-chhatrapati-sambhajiraje

मराठा मोर्चासाठी संभाजीराजे आणि उदयनराजे एकत्र येणार ?

सोलापूर :  बहुजननामा ऑनलाईन - अद्यापही मराठा आरक्षणावर कोणताही तोडगा निघाला नाही. सध्या राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर वातावरण चांगलच तापले आहे. ...

bjp-mp-udyanraje-bhosale-maharashtra-lockdown

उदयनराजे यांचा ठाकरे सरकारला इशारा, म्हणाले – ‘Lokdown नियमावलीचा पुनर्विचार करावा अन्यथा…’

सातारा : बहुजननामा ऑनलाईन - राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने संपूर्ण राज्यात ब्रेक दि चेनच्या अंतर्गत ...

udayanraje bhosale

सेनेच्या बड्या नेत्यांनंतर उदयनराजेंनी घेतली काँग्रेसच्या ‘या’ नेत्याची भेट

सातारा : बहुजननामा ऑनलाईन - साताऱ्याचे खासदार उदयनराजे यांनी आज महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली. या भेटीमध्ये त्यांनी ...

Udayan Raje

‘मी उदयनराजेंना पाडलेला माणूस, माझी वाट लागली तरी चालेल पण त्याचं सर्व संपवल्याशिवाय शांत राहणार नाही’

बहुजननामा ऑनलाइन टीम - "माझी आोळख ही छत्रपतींचा वारसदार आहे ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे, मी जे बोलतो तो मी ...

MP Udayan Raje

मराठा आरक्षणावरून उदयनराजेंचा इशारा, म्हणाले – ‘लोकांचा अंत पाहू नका, उद्रेक झाला तर कोण थांबवणार ?’

बहुजननामा ऑनलाइन टीम - भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडी सरकारला सूचक इशारा दिला आहे. मराठा ...

Udayan Raje

दुभंगलेली मने पुन्हा कधीही जुळून येत नाहीत, ग्रामपंचायत निवडणूका बिनविरोध करा, उदयनराजेंची गावकऱ्यांना भावनीक साद

बहुजननामा ऑनलाइन टीम - कोरोना व्हायरसमुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे राज्यातील लांबलेल्या 14234 ग्रामपंचायत (Gram Panchayat) निवडणुकांचा (Election) कार्यक्रम जाहीर करण्यात आला ...

खा. उदयनराजेंनी पहिल्यांदाच व्यक्त केली मोदी सरकारच्या निर्णयाबाबत नाराजी, दिला ‘हा’ सल्ला

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन : गेल्या काही दिवसांपासून कांद्याला चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. मात्र, सोमवारी केंद्र ...

udyanraje and kakde

उदयनराजेंचं भाजपमध्ये योगदान काय ? राज्यसभेसाठी संजय काकडे उघडपणे मैदानात

पुणे : बहुजननामा ऑनलाइन - महाराष्ट्राच्या कोट्यातून राज्यसभेवर निवडून आलेल्या सात खासदारांचा कार्यकाळ आता येत्या एप्रिल महिन्यात संपणार आहे. त्यांच्या ...

vinayak-mete

शिवजयंतीवरून वाद उफळला ! विनायक मेटेंनी दिला शिवस्मारक प्रकल्प अध्यक्षपदाचा राजीनामा

मुंबई :  बहुजननामा ऑनलाईन  -  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीवरून परत एकदा वाद निर्माण झाला असून येणाऱ्या १९ फेब्रुवारीला शिवजयंती ...

Page 1 of 2 1 2

Coronavirus In India । देशातील कोरोनाची दुसरी लाट कंट्रोलमध्ये, पण ‘या’ 4 राज्यात परिस्थिती अद्यापही चिंताजनक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतात कोरोना विषाणूची (Coronavirus In India) दुसरी लाट नियंत्रणात आली आहे. परंतुं, देशातील आणखी काही...

Read more
WhatsApp chat