Raj Thackeray Sabha In Pune | ”मग हा राज ठाकरे आज फतवा काढतो, माझ्या तमाम हिंदु बंधू-भगिनींनो, मुरलीधर मोहोळ तसेच महायुतीच्या उमेदवारांना भरघोस मतदान करा”, वाचा राज ठाकरे यांचे पूर्ण भाषण
पुणे : Raj Thackeray Sabha In Pune | देशातील अनेक लोकसभा निवडणुका पाहिल्या, आणीबाणी, पुन्हा इंदिराजींचा विषय आला, नंतर बो...