Coronavirus : राज्यात ‘कोरोना’ची स्थिती चिंताजनक ! गेल्या 24 तासात 58 हजार 993 नवीन रुग्ण, 301 जणांचा मृत्यू, पुण्यात 1 लाखाहून अधिक अॅक्टिव्ह रुग्ण
मुंबई : बहुजनामा ऑनलाइन - राज्यात कोरोना संसर्गाचा उद्रेक पहायला मिळत आहे. दररोज मोठ्या संख्येने कोरोनाबाधित आढळून येत आहेत. शिवाय, ...