Sharad Pawar On Amit Shah | ‘त्यांना कदाचित माहीत नसेल 1978 ला मी राज्याचा मुख्यमंत्री होतो’, अमित शहांनी केलेल्या टीकेवर शरद पवारांचा पलटवार; म्हणाले, ” कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे….”
मुंबई: Sharad Pawar On Amit Shah | विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या घवघवीत यशानंतर भाजपचे शिर्डीत महाविजय अधिवेशन पार पडले. या...