Murlidhar Mohol On Pune PMC | पावसाळ्यापूर्वी करावयाची 90 टक्के कामे पूर्ण केल्याचा पुणे महापालिकेचा दावा चुकीचा, उपाययोजना करण्याची मुरलीधर मोहोळ यांची मागणी
पुणे :- Murlidhar Mohol On Pune PMC | गेल्या आठवड्याभरात होत असलेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे शहराच्या विविध भागांतील रस्ते जलमय होत...