Pune Pimpri News | शिवजयंती निमित्त ‘शिवतांडव’ या ऐतिहासिक नाटकाचा शुभारंभ; तब्बल 37 कलावंत 9 गाण्यांचा समावेश असलेले भव्यदिव्य नाटक, भाऊसाहेब भोईर यांच्या मोरया थिएटर्सची निर्मिती
पुणे/ पिंपरी : Pune Pimpri News | भगव्या ध्वजाने नटलेला प्रा . रामकृष्ण मोरे नाट्यगृहाचा परिसर, नाट्य रसिकांच्या स्वागताला सनई...