• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

‘कोरोना’ व्हायरसनंतर पुन्हा स्वाइन फ्लूची भीती, पुण्यात आढळले 9 रूग्ण ?

by Shubham Khopade
February 15, 2020
in राज्य
0
Swain-Flu

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – कोरोना व्हायरसमुळे जगभरात खळबळ उडाली आहे. कोरोनामुळे मृत्युमुखी झालेल्यांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. तर कोरोनाची लागण झालेले रुग्णही वाढत आहेत भारतातही कोरोनाची लागण झालेले रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कोरोनाचा धोका असतानाच आता पुन्हा एकदा स्वाइन फ्लू डोकं वर काढताना पाहायला मिळत आहे. कोरोनानंतर पुन्हा स्वाईन फ्लूचे रुग्ण पुण्यात आढळल्याने खळबळ उडाली आहे. पुण्यामध्ये पुन्हा एकदा ४५ दिवसांमध्ये स्वाइन फ्लूच्या ९ रुग्णांचं निदान झालं आहे.

२००९ साली स्वाइन फ्लूने राज्यात मोठ्या प्रमाणात हाहाकार पसरवला होता. त्यानंतर पुन्हा एकदा स्वाइन फ्लू डोकं वर काढू पाहात आहे. पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे अशी माहिती आली आहे की, N1H1 या संसर्गजन्य विषाणूंचं ८ जणांना निदान झालं आहे. ४५ दिवसांमध्ये आरोग्य विभागातर्फे १ लाख ३५ हजार संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये त्यापैकी एक हजार १०३ रुग्णांना लसीकरण देण्यात आलं आहे. त्यापैकी दोन जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

कोरोनाप्रमाणेच नवा व्हायरस समोर आला आहे. ब्राझीलमध्ये yaravirus सापडला आहे. कोरोनाच्या विळख्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न सुरू असतानाच आता या yaravirus मुळे खळबळ उडाली आहे. ब्राझीलच्या २ शास्त्रज्ञांनी त्यांचा रिसर्च पेपर सादर करताना हा नवा व्हायरस निदर्शनास आणून दिला आहे. या व्हायरसमध्ये प्रोटीनच एकीकरण करण्याची क्षमता आहे.

Tags: bahujan newsbahujannamabahujannama newsbhim namabrazilbreaking newsCorona viruscurrent news latest marathi newsH1N1Health departmenthospitallatest marathi newsLatest Newslatest news todaylatest news today in marathilatest political news Maharashtramaharashtra marathi newsmaharashtra newsmarathi latest newsmarathi latest news Marathi NewsMarathi Newsmarathi news in maharashtramarathi news indiaNews in MarathiPatientProteinpuneSwine flutoday latest newstoday news in marathitodays latest newstodays marathi newstop newsVirusYaravirusआरोग्य विभागकोरोना व्हायरसपुणेप्रोटीनबहुजननामाब्राझीलभीमनामारुग्णरुग्णालयविषाणूस्वाइन फ्लू
Previous Post

CAA विरोधक ‘गद्दार’ किंवा ‘देशद्रोही’ नाहीत : उच्च न्यायालय

Next Post

डोनाल्ड ट्रम्प यांचा गुजरात दौरा ! केवळ 3 तासांसाठी मोदी सरकार करणार 100 कोटींहून जास्त खर्च

Next Post
Modi-And-Trump

डोनाल्ड ट्रम्प यांचा गुजरात दौरा ! केवळ 3 तासांसाठी मोदी सरकार करणार 100 कोटींहून जास्त खर्च

Karnataka Home Minister
इतर

कर्नाटकाच्या गृहमंत्र्यांची महाराष्ट्राला पोकळ धमकी, म्हणाले – ‘… तर सोलापूर, सांगली आमच्याकडे घेऊ’

January 19, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम -  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हुतात्मा दिनानिमित्त कर्नाटक-महाराष्ट्र (Karnataka Home Minister)सीमा लढ्यातील शहिदांना अभिवादन केले, यावेळी कर्नाटकव्याप्त...

Read more
Metro leap

Pune News : पुणे मेट्रोची झेप आता सासवडपर्यंत, हडपसरपासूनचा मार्ग सर्व्हेक्षणाच्या अंतिम टप्प्यात

January 19, 2021
High risk pregnancy

Pune News : हाय रिस्क प्रेग्नेन्सीचे प्रमाण 65 टक्क्यांनी वाढले

January 19, 2021
gunpoint

Pimpri News : पिस्तुलाच्या धाकाने भरदिवसा तरुणीचे अपहरण, परिसरात खळबळ

January 19, 2021
Jumbo Covid

Pune News : अखेर ‘जम्बो कोविड’ सेंटर ‘शटडाऊन’

January 19, 2021
Buffalo dances

Video : फिल्मी गाण्यावर म्हशीनं केला डान्स ! व्हिडीओ पाहून हसू आवरणं होईल कठीण

January 19, 2021
Jamaat-e-Islami Hind

Pune News : ‘जमात-ए-इस्लामी हिंद’ महाराष्ट्र द्वारे अंधारातून प्रकाशाकडे राज्यव्यापी अभियानाचे आयोजन

January 19, 2021
File a case

तुम्ही निवडलेल्या उमेदवारावर पहिल्या दिवशीच शिक्रापुर,लोणिकंद , मंचर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल

January 19, 2021
Shubman Gill

शुबमन गिलची दमदार खेळी ! सुनील गावसकरांचा 50 वर्षाचा जुना विक्रम मोडीत

January 19, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Swain-Flu
राज्य

‘कोरोना’ व्हायरसनंतर पुन्हा स्वाइन फ्लूची भीती, पुण्यात आढळले 9 रूग्ण ?

February 15, 2020
0

...

Read more

Mumbai News : 4 मार्गांवर आठवडयातील 7 ही दिवस धावणार BEST च्या वाहतानुकूलित बस

2 hours ago

Corona Vaccine : देशातील ‘या’ मोठ्या कंपन्या करणार कर्मचाऱ्यांचे लसीकरण, लस खरेदीची चर्चा सुरू

5 hours ago

Dhananjay Munde Case : तक्रारदार महिलेचा यू-टर्न ?, ‘मी माघार घेते जी तुमची इच्छा आहे, पण…’

4 days ago

राष्ट्रपती, उपराष्ट्रपतींसह राज्यपाल, मुख्यमंत्र्यांकडून राममंदिरासाठी देणग्या

3 days ago

Pune News : पुण्यात सलग 3 दिवस पेट्रोल नव्वदीपार !

6 days ago

शेतकर्‍यांबाबत केंद्र सरकारचे वर्तन दुर्देवी – उपमुख्यमंत्री अजित पवार

24 hours ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat