• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

स्वाभिमानीचे रात्रभर भजन, कीर्तन करत जागर आंदोलन

by sheetal
December 4, 2020
in उत्सव
0
Swabhimani's nightly bhajan

Swabhimani's nightly bhajan

बहुजननामा ऑनलाइन टीम –  केंद्र सरकारने केलेल्या तीन कृषी विधेयकाविरोधात पंजाब आणि हरियाणा येथील शेतकऱ्यांनी आठवडाभरापासून दिल्ली येथे आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला साहित्यिकांसह खेळाडू, तसेच विविध पक्ष, संघटनांनी पाठिंबा दिला आहे. या आंदोलनाला महाराष्ट्रातील शेतकरी संघटनांनीसुद्धा पाठिंबा दर्शवला असून, सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर  स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन सुरू आहे.  कार्यकर्त्यांनी रात्रभर भजन, (Swabhimani’s nightly bhajan)कीर्तन करत जागर आंदोलन केले.
यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके, अर्जुन साळुंखे, रमेश पिसाळ, संजय जाधव, जनार्दन आवारे, हणमंत जाधव, संदीप पाटील, मनोज जाधव, सुनील जाधव आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
 राजू शेळके म्हणाले, केंद्र सरकारने मंजूर केलेली तीन कृषी विधेयके शेतकरीविरोधी असल्याने पंजाब, हरियाणा व इतर काही राज्यांतील शेतकरी केंद्र सरकार विरोधात रस्त्यावर उतरला आहे. या आंदोलक शेतकऱ्यांसोबत महाराष्ट्रातील शेतकरी असल्याने केंद्र सरकारच्या विरोधात स्वाभिमानी संघटनेच्या वतीने राज्यभर जागर आंदोलन करण्यात आले.
Tags: bahujan newsbahujannamabahujannama epaperbahujannama newsbahujannama onlinebhim namaBJP breaking breaking newsCongress current newscurrent news latest marathi newslatest marathi newsLatest Newslatest news todaylatest news today in marathilatest political newsMaharashtramaharashtra latest newsmaharashtra marathi newsmaharashtra newsmaharashtra news in Marathimarathi latest newsबहुजननामाबहुजननामा ऑनलाईनभाजपभीमनामा
Previous Post

भारताने तब्बल 160 कोटी लशींचे बुकिंग करून जगात मारली बाजी

Next Post

OM First Look : धमाकेदार अ‍ॅक्शन करताना दिसणार आदित्य रॉय कपूर ! शेअर केला ‘ओम’चा फर्स्ट लुक

Next Post
Aditya Roy Kapoor

OM First Look : धमाकेदार अ‍ॅक्शन करताना दिसणार आदित्य रॉय कपूर ! शेअर केला 'ओम'चा फर्स्ट लुक

Sports Academy
पुणे

Pune News : पुण्यातील क्रीडा अकॅडमी, वॉटर अ‍ॅक्टिव्हीटी, मनोरंजन व करमणूक पार्क या अटीवर 18 जानेवारीपासून पुन्हा सुरू होणार

January 16, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेच्या (PMC) हद्दीतील बंद करण्यात आलेले सर्व क्रीडा उपक्रम, जलक्रिडा, करमणूक आणि करमणूक...

Read more
Yakub Memon

‘मालवणीत काय याकूब मेमनची सत्ता आहे काय ?’ राम मंदिरासाठी मोठया प्रमाणावर निधी संकलीत होणार

January 16, 2021
Janhvi Kapoor

जान्हवी कपूरनं सांगितला कॉलेजच्या दिवसातील भयानक ‘डेट’चा अनुभव ! म्हणाली तो…

January 16, 2021
Husband

संतापजनक ! पतीनं स्वतःच्याच पत्नीचे पाय बांधले लोखंडी दाराला अन् मित्रांसोबत केला सामुहिक बलात्कार

January 16, 2021
Aurangabad

Aurangabad News : आदित्य ठाकरेंचा औरंगाबाद दौरा अन् भाजपकडून ‘नमस्ते संभाजीनगर’ बॅनरबाजी, राजकीय वातावरण पुन्हा तापले

January 16, 2021
corona

जगातल्या इतर राष्ट्रप्रमुखांनी ‘कोरोना’ लस घेतली, मग मोदी सरकारमधील जबाबदार नेते मागे का ? कॉंग्रेस खासदार तिवारी यांचा सवाल

January 16, 2021
Rohit Pawar

अर्णब गोस्वामी प्रकरणावरून रोहित पवारांचा भाजपावर निशाणा, म्हणाले – ‘ते चॅटिंग लोकशाहीला घातक’

January 16, 2021
Vaccine

Vaccine precautions : ‘कोरोना’ लस घेण्यापुर्वी आणि नंतर ‘दारू’ पिण्याचे होऊ शकतात ‘हे’ दुष्परिणाम, जाणून घ्या

January 16, 2021
Pune

Pune News : 5 ते 8 वी शाळा सुरू करण्यासाठी जिल्हा सज्ज, शिक्षकांचे लसीकरण करण्याची मागणी

January 16, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Swabhimani's nightly bhajan
उत्सव

स्वाभिमानीचे रात्रभर भजन, कीर्तन करत जागर आंदोलन

December 4, 2020
0

...

Read more

DRDO नं बनवली देशातील ‘पहिली मशीन पिस्टल’, 100 मीटरच्या अंतरापर्यंत करू शकते ‘फायर’

3 days ago

धारवाड जवळ ट्रीपला निघालेल्या बसचा भीषण अपघात,मृत्यूची संख्या वाढून झाली 11

13 hours ago

Solapur News : ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर पोलिसांची मोठी कारवाई ! पंढरपूर तालुक्यातून 134 जण हद्दपार

4 days ago

दुबईमध्ये भारतीय मुलीची कमाल, 25 टन E-कचर्‍याचे केले रिसायकलिंग

1 day ago

Kalyan-Dombivli News : कल्याणच्या देसाई खाडीत आढळला ॲलीगेटर मासा

2 days ago

केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांचे सेक्रेटरी सुखरूप, सोबत असलेल्या लातुरच्या डॉक्टरांचे अपघातात निधन

4 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat