• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

चारित्र्याच्या संशयावरून पीडीत महिलेला दिली ‘ही’ शिक्षा

by ajayubhe
December 31, 2020
in क्राईम, बीड
0

बीडः बहुजननामा ऑनलाईन – बलात्कार पीडित महिलेच्या चारित्र्यावर संशय (Doubt over character) घेत चक्क ग्रामपंचायतीने तिला गावातून हद्दपार करण्याचा ठराव मंजूर केला आहे. ही धक्कादायक घटना बीड (Beed) जिल्ह्यात उघडकीस आली आहे. हे कमी म्हणून की काय, ग्रामस्थांनी सदर महिलेविरोधात पोलीस अधीक्षक कार्यालयात येऊनही गोंधळ घातला. तसेच पीडित महिलेला मारहाण करण्याचाही प्रयत्न झाला. या जमावाच्या तावडीतून सदर पीडित महिला आणि तिची मुले कसाबसा जीव वाचवून बाहेर पडले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, काही वर्षापूर्वी पीडित महिलेवर गावातील चार जणांनी बलात्कार केला होता. त्यानंतर आरोपींविरोधात खटला चालून न्यायालयाने संबंधितांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. मात्र ही बाब गावकऱ्यांना रुचली नव्हती. या प्रकरणात न्यायालयाने पीडितेच्या बाजूने न्याय दिल्यानंतरही गावातून सदर महिलेला त्रास देण्यास सुरुवात झाली. धक्कादायक बाब म्हणजे गावातील ग्रामपंचायत तसेच ग्रामसेवक, सरपंच आदी मंडळीही या महिलेविरोधात उभे राहिले आहेत. सदर महिलेच्या चारित्र्यावर संशय घेऊन ग्रामपंचायतीने तिला आणि तिच्या कुटुंबीयांना गावातून हाकलण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे.

Tags: BeedcharacterGram PanchayatRape Victimskepticismचारित्र्यबीड
Previous Post

NITI Aayog Recruitment 2021 : नीति आयोगामध्ये सरकारी नोकऱ्या, 60 हजार पगार

Next Post

आमदार रोहित पवार खुळखुळ्याची काठी घेऊन थिरकतात तेव्हा …

Next Post
MLA Rohit Pawar

आमदार रोहित पवार खुळखुळ्याची काठी घेऊन थिरकतात तेव्हा ...

sushil-chandra-sushil-chandra-is-the-new-chief-election-commissioner-of-the-country-will-take-office-on-april-13
ताज्या बातम्या

सुशील चंद्रा देशाचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त; 13 एप्रिलला पदभार स्विकारणार

April 12, 2021
0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सुशील चंद्रा हे देशाचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) म्हणून पदभार स्विकारणार आहेत. 13 एप्रिल...

Read more
pune-senior-officials-got-rid-of-that-confusion-in-the-development-work-of-march-end-by-giving-reasons-for-corona

मार्च एंडच्या विकास कामांतील ‘त्या’ गोलमाल मधून वरिष्ठ अधिकार्‍यांनी ‘कोरोना’चे कारण सांगून मान सोडवून घेतली !

April 12, 2021
pune-court-to-remain-closed-till-sunday-mumbai-high-court-notices-there-will-be-a-hearing-on-remand-during-the-holidays

रविवारपर्यंत न्यायालय बंद राहणार ! मुंबई उच्च न्यायालयाच्या सूचना; सुट्टीच्या काळात रिमांडवर सुनावणी होणार

April 12, 2021
pune-smoething-wrong-in-tender-of-border-wall-of-ambil-odha-before-the-standing-committee-for-approval-of-the-tender-without-the-signature-of-the-seniors

आंबिल ओढ्याच्या ‘सिमाभिंती’च्या निविदेतून ‘पाणी मुरतेय’ ! वरिष्ठांच्या स्वाक्षरी शिवायच निविदा मान्यतेसाठी स्थायी समितीपुढे

April 12, 2021
pune-bopdev-ghat-looting-gang-arrested-10-cases-solved-11-lakh-goods-including-7-two-wheelers-seized

बोपदेव घाटात लूटमार करणार्‍या टोळीला अटक, 10 गुन्हयांची उकल तर 7 दुचाकींसह 11 लाखाचा माल जप्त

April 12, 2021
pimpri-chinchwad-coronavirus-news-updates-95

पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चा धोका वाढला ! दिवसभरात 2188 नवीन रुग्ण, 34 जणांचा मृत्यू

April 12, 2021
pune-shopkeepers-frustrated-due-to-lack-of-customers-after-weekend-lockdown

विकेंडच्या लॉकडाऊननंतर ग्राहकांअभावी दुकानदारांची निराशा

April 12, 2021
pune-rayatmauli-lakshmibais-great-contribution-in-the-work-of-rayat-shikshan-sanstha-principal-vijay-shitole

रयत शिक्षण संस्थेच्या वाटचालीत रयतमाऊली लक्ष्मीबाईंचे मोठे योगदान – प्राचार्य विजय शितोळे

April 12, 2021
pune-rain-in-hadapsar-3

‘घामाघूम’ झालेल्या हडपसरवासीयांना हलक्या पावसाने दिला ‘आधार’

April 12, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

क्राईम

चारित्र्याच्या संशयावरून पीडीत महिलेला दिली ‘ही’ शिक्षा

December 31, 2020
0

...

Read more

फक्त दोनच दिवसांमध्ये बाबा रामदेव यांची झाली ‘चांदी’, जाणून घ्या प्रकरण

6 days ago

नातेवाईकांनी 65 वर्षाच्या कोरोनाबाधित महिलेला थेट नेले घरी; देहुरोडमधील संत तुकाराम रुग्णालयातील घटना

4 days ago

पवनानगर येथील सहाय्यक अभियंत्या महिलेला 90 हजाराची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शननं रंगेहाथ पकडलं

6 days ago

पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 2152 नवीन रुग्ण, 1815 जणांना डिस्चार्ज

7 days ago

पेंशन फंड मॅनेजर्सच्या फीमध्ये वाढ; जाणून घ्या PFMs आणि ग्राहकांना ‘कसा’ होईल फायदा

6 days ago

पुण्यात कोरोनाचा कहर ! बेडची कमतरता भासत असल्याने भाड्याने घेतली हॉटेल्स

5 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat