• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Supriya Sule On Chandrakant Patil | ‘घरी जा आणि स्वयंपाक करा’ ! चंद्रकांत पाटलांच्या उत्तरावर सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर; म्हणाल्या…

by nageshsuryavanshi
May 25, 2022
in मुंबई, राजकीय
0
Supriya Sule On Chandrakant Patil | ncp leader and mp supriya sule mocks bjp chandrakant patil on obc reservation in maharashtra

File Photo

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Supriya Sule On Chandrakant Patil | सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) मध्य प्रदेश सरकारला ओबीसी आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची परवानगी दिल्याने महाराष्ट्रातील वातावरण चांगलंच तापलं आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या (OBC Political Reservation Maharashtra) मुद्द्यावरून भाजप (BJP) महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi Government) टिकेची झोड उठवत आहे. मध्य प्रदेश सरकारला जे जमलं, ते महाराष्ट्र सरकारला का नाही ? असा प्रश्न भाजपकडून उपस्थित होत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने आज मोर्चे काढत निषेध व्यक्त केला आहे. यादरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांच्या वक्तव्यावर उत्तर देत टीका केली आहे. (Supriya Sule On Chandrakant Patil)

”ओबीसी आरक्षणासंदर्भात आपण एकत्र लढायचे असे ठरले होते. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री दिल्लीला गेले. दोन दिवसांत असं काय त्या सरकारने केले आणि दिल्लीत बैठक झाली आणि त्यांना न्याय मिळाला आणि आपल्यावर अन्याय झाला. याचं उत्तर मी केंद्र सरकारला (Central Government) विचारणार आहे,” असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं होतं. यावर चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिलं आहे.

चंद्रकांत पाटलांनी त्यांना स्वयंपाक करण्याचा सल्ला दिला. “तुम्ही राजकारणामध्ये कशासाठी राहता, घरी जा आणि स्वयंपाक करा. तुम्ही खासदार आहात ना. एका मुख्यमंत्र्यांची भेट कशी घ्यायची हे तुम्हाला कळत नाही. तुम्ही दिल्लीत जा नाहीतर मसणात जा. शोध घ्या आणि आरक्षण द्या,” असे ते म्हणाले.

दरम्यान, यानंतर आता सुप्रिया सुळे यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. “आमचं सरकार दडपशाहीचं नाही. भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांना असं वाटत असेल की त्यांनी माझ्या विधानावर बोलावं, तर तो त्यांचा अधिकार आहे. त्यात गैर काय आहे?” असा सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला. त्याचबरोबर त्यांना वाटलं, ते बोलले. मी त्याचा इतका काही विचार करत नाही आयुष्यात,” अशा शब्दांत त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Web Title : Supriya Sule On Chandrakant Patil | ncp leader and mp supriya sule mocks bjp chandrakant patil on obc reservation in maharashtra

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

हे देखील वाचा :

Galactorrhea Cause Symptoms And Treatment | विना प्रेग्नंसी दूध येणे ‘या’ आजाराचा असू शकतो संकेत, जाणून घ्या लक्षणे आणि बचाव

Amruta Fadnavis in Cannes Film Festival 2022 | अमृता फडणवीस कान्स फिल्म फेस्टिवलच्या रेड कार्पेटवर; फोटो सोशल मिडियावर शेअर

Sciatica Symptoms | कमरेपासून पायांपर्यंत होत असतील वेदना तर असू शकतो सायटिका, जाणून घ्या लक्षणे आणि बचाव

Tags: BJPCentral governmentChandrakant PatilChief MinisterdelhiGoogle Breaking NewsGoogle Breaking News In MarathiGoogle News In MarathiGovernment of Madhya Pradeshlatest Maharashtra Politicslatest marathi newsLatest Marathi News On GoogleLatest News On Googlelatest news on Maharashtra Politicslatest news on Politicslatest PoliticsLocal Self Government Institutionsmadhya pradeshmadhya pradesh governmentMaharashtra Politics latest newsMaharashtra Politics latest news todayMaharashtra Politics marathi newsMaharashtra Politics news today marathiMahavikas Aghadi GovernmentMP Supriya SuleNCPOBC Political Reservation MaharashtraOBC ReservationPolitical ReservationPolitics latest newsPolitics latest news todayPolitics marathi newsPolitics news today marathiState President Chandrakant PatilSupreme CourtSupriya Sule On Chandrakant Patiltoday's Maharashtra Politics newstoday's Politics newsओबीसी आरक्षणकेंद्र सरकारखासदार सुप्रिया सुळेगुगल ताज्या मराठी बातम्यागुगल मराठी बातम्याचंद्रकांत पाटीलदिल्‍लीप्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलभाजपमध्य प्रदेशमध्य प्रदेश सरकारमहाविकास आघाडी सरकारमुख्यमंत्रीराजकीय आरक्षणराष्ट्रवादीसुप्रीम कोर्टस्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकी
Previous Post

Galactorrhea Cause Symptoms And Treatment | विना प्रेग्नंसी दूध येणे ‘या’ आजाराचा असू शकतो संकेत, जाणून घ्या लक्षणे आणि बचाव

Next Post

Rajesh Tope | मंकीपॉक्स आजाराविषयी आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली महत्वाची माहिती; म्हणाले…

Next Post
Rajesh Tope | Maharashtra health minister rajesh tope clears no monkey pox case in maharashtra

Rajesh Tope | मंकीपॉक्स आजाराविषयी आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली महत्वाची माहिती; म्हणाले...

Shinde-Fadnavis Government | and fadnavis pulled the mic in front of shinden eknath shinde leader of the government but hold of devendra fadnavis a
ताज्या बातम्या

Shinde-Fadnavis Government | सरकारचे नाथ ‘एकनाथ’, पण दबदबा ‘देवेंद्रां’चाच?

July 5, 2022
0

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन- Shinde-Fadnavis Government | अनपेक्षीतपणे मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची घोषणा झाल्याने अनेकांना आश्चर्य वाटले...

Read more
Pune Crime | Pune gangster Sharad Mohol Tadipar

Pune Crime | पुण्यातील गँगस्टर शरद मोहोळ तडीपार

July 5, 2022
Pune Crime | Action taken against Sidhu Moosewala murder suspect Santosh Jadhav and his accomplices in Mcoca, Narayangaon Police Station

Pune Crime | सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील संशयित संतोष जाधवसह साथिदारांवर मोक्का, नारायणगावातील व्यावसायिकाकडे खंडणी प्रकरणात कारवाई

July 5, 2022
EM Eknath Shinde | CM eknath shinde allegation on former cm and shivsena chief uddhav thackeray

CM Eknath Shinde | एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप; म्हणाले – ‘माझे कायम खच्चीकरण’

July 5, 2022
RBI - Indian Currency Notes | rbi ask banks to test currency notes sorting machines guidelines for authentication and fitness sorting parameters

RBI – Indian Currency Notes | आता मिळणार नाही कापलेली, फाटलेली, घाणेरडी नोट; RBI ने जारी केली गाईडलाईन, करन्सी नोट चेक करण्यासाठी सांगितले ‘हे’ 11 मानक

July 5, 2022
Pune Crime | shocking incident in daund taluka the girl throat was slit due to love affair

Pune Crime | पुणे जिल्ह्यातील धक्कादायक घटना, प्रेम संबंधातून तरुणीवर ब्लेडने वार

July 5, 2022
Pune Crime | Dattawadi police arrested a youth carrying a pistol

Pune Crime | हौसेसाठी पिस्टल बाळगणाऱ्या तरुणाला दत्तवाडी पोलिसांकडून अटक

July 5, 2022
Pune Crime | Diesel thief Butter looted by Kalbhor police

Pune Crime | डिझेल चोरणारा लोणी काळभोर पोलिसांकडून गजाआड

July 5, 2022
 Lower Cholesterol Diet | according to the sports nutrition playbook writer include 5 food in your diet to lower cholesterol after 30

Lower Cholesterol Diet | 30 वर्षाच्या वयात खायला सुरूवात करा ‘या’ 5 गोष्टी, वृद्धत्वापर्यंत शरीरात शीरणार नाही कोलेस्ट्रॉल

July 5, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Maharashtra Assembly Speaker Election | rahul narvekar bjp candidate vidhan for sabha speaker maharashtra
ताज्या बातम्या

Maharashtra Assembly Speaker Election | ठरलं ! BJP कडून राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदाचे उमेदवार

July 1, 2022
0

...

Read more

Karnataka High Court चा मोठा आदेश, अटक केलेल्या आरोपीला सामान्यपणे हातकडी घालता येऊ शकत नाही

5 days ago

Foods For Kidney Disease | किडनीचे ’सुरक्षा कवच’ आहेत ‘हे’ 5 फूड, विषारी पदार्थ काढून बनवतात मजबूत

10 hours ago

CM Eknath Shinde And Uddhav Thackeray Net Worth | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे किती संपत्ती आहे माहितीय ?

1 day ago

Mint Tea Benefits | जर तुम्ही रोज पुदिना चहा प्यायला तर त्याचे ‘हे’ फायदे होतील; जाणून घ्या

6 days ago

Amruta Fadnavis | अमृता फडणवीस यांच्याच ट्विटची सर्वत्र चर्चा; म्हणाल्या…

4 days ago

Hingoli Accident News | हिंगोली शहर हादरलं ! पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या 2 तरुणावर काळाचा घाला

4 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat