• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

सुप्रिया सुळे स्वप्नात आहेत का ? : चंद्रकांत पाटील

by sajda
November 28, 2020
in ताज्या बातम्या, महत्वाच्या बातम्या
0
Supriya Sule

Supriya Sule

बहुजननामा ऑनलाइन टीम – महाविकास आघाडी (Mahavikas Aaghadi) सरकारला नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले आहे. या एका वर्षाच्या कालावधीत सरकारवर विरोधी पक्षाने मोठ्या प्रमाणात टीका केली असून, वारंवार सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु सरकार अजूनही शाबूत असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि भाजपचे ( BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandraknt Patil) यांच्यात पुन्हा एकदा शाब्दिक चकमक झडली आहे. पुण्यात एका कार्यक्रमात सुप्रिया सुळे(Supriya Sule) यांनी केलेल्या विधानावर प्रतिक्रिया देताना चंद्रकांत पाटील यांनी सुप्रिया सुळे यांना टोला लगावला आहे.

माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली. यावेळी बोलताना त्यांनी सुरुवातीला महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन केलं. यावेळी बोलताना “शेतकऱ्यांना न्याय आणि महिलांचं शिक्षण यासाठी महात्मा फुले यांनी आयुष्यभर काम केले आहे. मात्र, आजही ते काम पूर्ण झालेलं नाही. गेल्या वर्षभरात सरकारने यात काहीच काम केलं नाही. ते काम व्हावं हीच त्यांना आदरांजली ठरेल. तसेच महात्मा फुलेंना भारतरत्न मिळावा अशी आमची मागणी असल्याचे म्हटले आहे. यावेळी पत्रकारांनी संजय राऊत यांच्याविषयीओ विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना ”संजय राऊत यांच्या प्रतिभेपुढे माझ्यासारखा सामान्य माणूस काय बोलणार?,” असा टोला त्यांनी लगावला.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी( Narendra Modi) आज राज्य सरकारचं कौतुक करण्यासाठी पुण्यात येत आहेत,” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या. त्यांच्या या विधानाचा संदर्भ देत पाटील यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर पाटील म्हणाले,”त्या स्वप्नात आहेत का? अशी खोचक टीकादेखील पाटील यांनी केली. दरम्यान, राज्य सरकारवर टीका करताना “राज्य सरकार अपयशी ठरले आहे. गोंधळलेले आहे. सरकारमध्ये समन्वय नाही. आरक्षण असो, वा आणखी काही कुठल्याच विषयाबाबत हे सरकार खात्री देत नाही,” अशी टीका पाटील यांनी केली.

Tags: bahujan newsbahujannamabahujannama epaperbahujannama newsbahujannama onlinebhim namaBJP breaking breaking newsChandrakant PatilCongress current newscurrent news latest marathi newsdreamlatest marathi newsLatest Newslatest news todaylatest news today in marathilatest political newsMaharashtramaharashtra latest newsmaharashtra marathi newsmaharashtra newsmaharashtra news in Marathimarathi latest newssupriya suleचंद्रकांत पाटीलबहुजननामाबहुजननामा ऑनलाईनभाजपभीमनामासुप्रिया सुळे
Previous Post

पिंपरी : गुन्हा दाखल न करण्यासाठी 50 हजाराच्या लाचेची मागणी, अ‍ॅन्टी करप्शनकडून पोलिस उपनिरीक्षकाविरूध्द FIR

Next Post

UP मध्ये आजपासून ‘लव्ह जिहाद’वर असेल 10 वर्षांची कठोर शिक्षा; राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी अध्यादेशास दिली मान्यता

Next Post
UP

UP मध्ये आजपासून 'लव्ह जिहाद'वर असेल 10 वर्षांची कठोर शिक्षा; राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी अध्यादेशास दिली मान्यता

hackers
अर्थ/ब्लॉग

सावधान ! फोन आल्यानंतर कुणालाही सांगू नका आईचे नाव, अन्यथा रिकामे होईल बँक खाते

February 28, 2021
0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - स्टेट बँकेने आपल्या निर्देशात म्हटले आहे की, चुकूनही कधी फोन करणार्‍या व्यक्तीस आपल्या आईचे नाव...

Read more
devendra

Pooja Chavan Death Case : … तर भाजपचे सगळे आमदार राजीनामा देणार, फडणवीसांचा सरकारला इशारा

February 28, 2021
money

PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेत मोठा बदल, 8 वा हप्ता येतो; ‘या’ पध्दतीनं तपासा यादीमधील नाव

February 28, 2021
rupali chakankar

Pimpri News : इंधन दरवाढ म्हणजे जनतेच्या खिशावर टाकलेला दरोडा – रुपाली चाकणकर

February 28, 2021
mhada chief officer nitin mane

Pune News : आरक्षित जागेवर उभारणार परवडणारी घरे – म्हाडाचे मुख्य अधिकारी नितीन माने

February 28, 2021
isro

Video : नवीन वर्षात ISRO चे पहिले मिशन, अ‍ॅमेझोनिया -1 सह 18 उपग्रह यशस्वीरित्या प्रक्षेपित

February 28, 2021
doctor

Health News : कोणत्याही पसंतीच्या केंद्रावर निशुल्क बनणार आयुष्मान कार्ड, 1 मार्चपासून लागू होणार योजना

February 28, 2021
john abraham

अभिनेता जॉन अब्राहम साकारतोय डॉनची भूमिका, कोण होता डीके राव ?

February 28, 2021
child

Pimpri News : जन्म दिलेल्या बालकासोबत महिलेने केले ‘असे’ कृत्य, पोलिसांनी घेतले ताब्यात

February 28, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Chitra Wagh
मुंबई

पवारसाहेब तुमची खूप आठवण येतेय ; चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या – ‘होय, शरद पवार माझा बापच आहे,…’

February 27, 2021
0

...

Read more

विना प्रिस्क्रिप्शन तापाची गोळी दिली तर मेडिकलवाल्यांचे लायसन्स रद्द

3 days ago

Video : जेव्हा राहूल गांधींनी समुद्रात मारली डुबकी, व्हिडीओ होतोय व्हायरल

3 days ago

Pune News : 4 वर्षांपासून गुंगारा देणाऱ्या आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या, सिंहगड रोड पोलिसांची कारवाई

5 days ago

Sanitizer Side Effects : सॅनिटायझर एक शस्त्र असूनही शरीरास आहे फारच ‘घातक’, जाणून घ्या

1 day ago

रिटायर्ड इंजिनियरच्या घरावर व्हिजिलन्सचा छापा, 4 कोटीपेक्षा जास्त संपत्ती जप्त

6 days ago

डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना : विदर्भ अध्यक्षपदी विनोद देशमुख

2 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat