बहुजननामा ऑनलाइन टीम – Superfoods for Diabetes | डायबिटीज (Diabetes) एक असा आजार आहे जो शरीरात पुरेसे इन्सुलिन तयार न झाल्याने किंवा शरीरात प्रभावीपणे इन्सुलिनचा वापर न झाल्याने होतो. (Superfoods for Diabetes) इन्सुलिन रक्तात ब्लड शुगर नियंत्रित करते. याच्या अभवाने ब्लड शुगरचा स्तर खुप जास्त होतो. डाएटद्वारे ब्लड शुगर नियंत्रित करता येऊ शकते परंतु जर खाण्या-पिण्याकडे लक्ष दिले नाही तर ब्लड शुगर वाढू सुद्धा शकते. कोणत्या वस्तूंचे (Superfoods for Type 2 Diabetes) सेवन डायबिटीजच्या रूग्णांनी सेवन केले पाहिजे ते जाणून घेवूयात. (Superfoods for Diabetes)
1. बीन्स (Beans) –
बीन्समध्ये राजमा, चवळी आणि शेंगा येतात. यामध्ये भरपूर प्रोटीन, आयर्न, फायबर असल्याने सेवन केल्यास टाईप 2 डायबिटीजचा धोका कमी होतो.
2. मासे (Fish) –
डायबिटीज रूग्णांनी आठवड्यात किमान एकदा मासे खावेत. यातील ओमेगा 3 ऑईलमुळे डायबिटीज रूग्णांना किडनी समस्या होण्याची शक्यता कमी होते.
3. नट्स (Nuts) –
रोजच्या आहारात नट्सचा समावेश केल्याने डायबिटीज रुग्णाला फायदा होतो. बदाम, काजू, हेजलनट्स, अक्रोड आणि पिस्ता खावेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
4. बीट (Sweet potatoes) –
बीटचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. फायबर जास्त असल्याने रक्तात संथ गतीने ब्लड शुगर बनवते, म्हणून याचे सेवन करावे.
5. ओट्स (Oats) –
ग्लायमेक्स इंडेक्स कमी असल्याने ओट्स टाईप 2 डायबिटीजच्या रुग्णांसाठी चांगला पर्याय आहे. नाश्त्यात खाल्ल्याने ग्लुकोजचा स्तर जास्त नियंत्रित राहतो.
6. ब्लूबेरीज (Blueberries) –
ब्लूबेरीजमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी आणि फायबर भरपूर असल्याने ब्लड शुगर सहज नियंत्रणात राहते.
Web Title :- Superfoods for Diabetes | superfoods for people with type 2 diabetes chronic condition diet.
Pune Crime | महिला पोलिसाच्या नावाने बनावट सोशल मिडिया अकाऊंट; अश्लिल व्हिडिओ अपलोड करुन बदनामी
Pune Corona | पुणे शहरात ‘कोरोना’च्या 90 नवीन रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी
IPL 2022 | CSK ने केला रैनाचा पत्ता कट तर ऋतुराजची ‘चांदी’, धोनीसोबत केला स्पेशल करार !