सुमित्रा ताई, मुझे गर्व है कि अशोक चक्र विजेता शहीद हेमंत करकरे के साथ आप मुझे जोड़ती हैं।आपके साथी उनका अपमान भले ही करें, मुझे गर्व है कि मैं सदैव देशहित, राष्ट्रीय एकता और अखंडता की बात करने वालों के साथ रहा हूँ। https://t.co/6vD0i0UZF2
— digvijaya singh (@digvijaya_28) April 29, 2019
लोकसभेच्या मावळत्या सभापती सुमित्रा महाजन या इंदुर लोकसभा मतदारसंघातून आठ वेळा खासदार राहिल्या आहेत. सुमित्रा महाजन यांनी हेमंत करकरेंच्या एटीएस प्रमुख असतानाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. यावेळी बोलताना त्यांनी भोपाळ मतदासंघातून निवडणूक रिंगणात उतरलेले काँग्रेसचे उमेदवार दिग्वीजय सिंह आणि हेमंत करकरे यांचे चांगले संबंध होते असं देखील म्हटलं आहे. सिंह यांनी आरएसएसवर सतत बॉम्ब बनवत असल्याचे आरोप केले होते. शिवाय, त्यांच्या इशाऱ्यानंतर महाराष्ट्र एटीएसनं काही जणांना इंदूरमधून अटक केली होती असं देखील यावेळी महाजन म्हणाल्या.
सुमित्रा महाजन यांच्या या वक्तव्याला काँग्रेस नेते दिग्वीजय सिंह यांनी ट्विटरच्या माध्यामातून प्रतिक्रीया दिली आहे. मला अभिमान वाटतो की, माझे नाव अशोक चक्र विजेता शहीद हेमंत करकरे यांच्याशी जोडले. अशी प्रतिक्रीया सिंह यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली आहे.