• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Sukanya Samriddhi Yojana (SSY) | सुकन्या समृद्धी खाते दुसर्‍या बँकेत करायचे असेल ट्रान्सफर, तर फॉलो करा ‘या’ स्टेप्स; जाणून घ्या

by nageshsuryavanshi
March 14, 2022
in आर्थिक, ताज्या बातम्या, महत्वाच्या बातम्या, राष्ट्रीय
0
Sukanya Samriddhi Yojana (SSY) | sukanya samriddhi account want to transfer another bank follow these steps

File Photo

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Sukanya Samriddhi Yojana (SSY) | केंद्र सरकारने (Central Government) महिला आणि मुलींना आर्थिक मदत देण्यासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. या योजनांद्वारे महिला आणि मुलींना आर्थिक मदत मिळते आणि त्यांचे भविष्यही सुरक्षित होते. यापैकी एक योजना म्हणजे सुकन्या समृद्धी योजना. Sukanya Samriddhi Yojana (SSY) या योजनेंतर्गत, 10 वर्षांपर्यंतच्या मुलीच्या नावावर आई – वडील खाते उघडू शकतात. ज्यामध्ये मुलीच्या चांगल्या भविष्यासाठी वार्षिक 1.5 लाख रुपये जमा केले जाऊ शकतात.

सुकन्या समृद्धी योजने Sukanya Samriddhi Yojana (SSY) अंतर्गत, मुलगी 18 वर्षांची झाल्यावर तिच्या शिक्षणासाठी आणि 21 वर्षांची झाल्यावर लग्नासाठी हा निधी वापरला जाऊ शकतो. सुकन्या समृद्धी खाते कोणत्याही बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये उघडता येते. या योजनेत, पालक त्यांच्या मुलीच्या नावावर सुरुवातीला किमान 1000 रुपये आणि नंतर 100 रुपयांच्या पटीत जमा करू शकतात. एका आर्थिक वर्षात या खात्यात जमा करता येणारी कमाल रक्कम रु. 1.5 लाख आहे, जिच्यावर प्राप्तीकरातूनही सूट देण्यात आली आहे.

शहर बदलल्यास येते अडचण –

अनेक वेळा बदली झाल्यानंतर सुकन्या समृद्धी खाते ऑपरेट करताना अडचणी येतात. अशा स्थितीत सुकन्या समृद्धी खाते दुसर्‍या बँकेत किंवा पोस्ट ऑफिसच्या दुसर्‍या शाखेत ट्रान्सफर करता येऊ शकते. यामुळे तुमचे सुकन्या समृद्धी खाते बंदही होत नाही आणि तुम्हाला योजनेचा पूर्ण लाभही वेळेवर मिळतो. एका मुलीच्या नावाने फक्त एकच सुकन्या समृद्धी खाते उघडता येते.

कसे ट्रान्सफर होईल सुकन्या समृद्धी खाते (How to Transfer Sukanya Samriddhi Account)

– खाते ट्रान्सफर करण्यासाठी, तुमच्या बँकेत अर्ज द्यावा लागेल.

– ज्या बँक, शाखा आणि शहरामध्ये खाते ट्रान्सफर करायचे आहे त्याचा तपशीलही सोबत द्यावा लागेल.

– जुनी बँक सुकन्या समृद्धी खात्यातील संपूर्ण रकमेचा ड्राफ्ट तयार करेल आणि तुम्हाला देईल.

– यानंतर जुनी बँक तुमचे खाते तुम्हाला हव्या त्या बँकेत ट्रान्सफर करेल.

– येथे ड्राफ्ट जमा करून आणि केवायसी तपशील दिल्यानंतर या खात्यातील गुंतवणूक पुन्हा सुरू करता येईल.

Web Title :- Sukanya Samriddhi Yojana (SSY) | sukanya samriddhi account want to transfer another bank follow these steps

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

Weight Gain | लाख प्रयत्नानंतर सुद्धा वाढत नसेल वजन तर असू शकते ‘झिंक’ची कमतरता, ‘या’ 5 फूड्सचे करा सेवन

Benefits Of Not Wearing A Bra | ‘ब्रा’ न घालण्याचे होतील ‘हे’ 10 मोठे फ़ायदे, शक्य तेवढ्या लवकर ’ब्रा’ला करा टाटा-बाय-बाय

Pune Crime | कुंजीरवाडी येथील यात्रेत आलेल्या तरुणाला गुंडाच्या टोळक्याने केली जबर मारहाण; योगेश लोंढे, अभिषेक खेंगरे, शुभम धुमाळ, करण गावडे यांच्यावर गुन्हा

Tags: account transferbankbank accountCentral governmentCentral Government SchemedaughterDraftEducationFinancial AidfundHow to Transfer Sukanya Samriddhi AccountIncome taxlatest marathi newslatest news on Sukanya Samriddhi Yojana (SSY)latest Sukanya Samriddhi Yojana (SSY)marathi Sukanya Samriddhi yojana (SSY) newsmarriagepost officeSukanya Samriddhi Accountsukanya samriddhi account transferSukanya Samriddhi Yojana (SSY) latest newsSukanya Samriddhi Yojana (SSY) latest news todaySukanya Samriddhi Yojana (SSY) marathi newsSukanya Samriddhi Yojana (SSY) news today marathisukanya samriddhi yojana Accountsukanya samriddhi yojana investmentSukanya Samriddhi Yojana- SSYtoday’s Sukanya Samriddhi Yojana (SSY) newstransfer another bankWomenआर्थिक मदतकेंद्र सरकार योजनाखाते ट्रान्सफरड्राफ्टनिधीपोस्ट ऑफिसप्राप्तीकरबँकबँक खातेमहिलामुलगीलग्नशिक्षणसुकन्या समृद्धी योजनासुकन्या समृद्धी योजना खातेसुकन्या समृद्धी योजना गुंतवणूक
Previous Post

Weight Gain | लाख प्रयत्नानंतर सुद्धा वाढत नसेल वजन तर असू शकते ‘झिंक’ची कमतरता, ‘या’ 5 फूड्सचे करा सेवन

Next Post

Weight Loss Fruits | उन्हाळ्यात वजन कमी करायचे असेल तर बॉडी हायड्रेट ठेवणार्‍या ‘या’ 6 फ्रूट्सचा डाएटमध्ये करा समावेश; जाणून घ्या

Next Post
Weight Loss Fruits | if you want to get rid of weight so include these 5 summer fruits in your diet

Weight Loss Fruits | उन्हाळ्यात वजन कमी करायचे असेल तर बॉडी हायड्रेट ठेवणार्‍या 'या' 6 फ्रूट्सचा डाएटमध्ये करा समावेश; जाणून घ्या

Maharashtra Political Crisis | cm uddhav thackeray resign from his post Maharashtra Political Crisis
ताज्या बातम्या

Maharashtra Political Crisis | सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्री आणि आमदारकीचा राजीनामा दिला

June 29, 2022
0

मुंबई : बहुजननामा  ऑनलाइन - Maharashtra Political Crisis | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या सर्वात जवळचे सहकारी शिवसेनेचे...

Read more
Maharashtra Political Crisis | Floor test majority test will be held tomorrow supreme court order maharashtra political crisis

Maharashtra Political Crisis | ठाकरे सरकारला ‘सुप्रीम’ धक्का ! उद्याच होणार बहुमत चाचणी; जाणून घ्या सुप्रीम कोर्टात नेमका काय झाला युक्तीवाद

June 29, 2022
Jayant Patil | was this your last cabinet ncp leader and minister jayant patil spoke clearly on the question of the journalist

Jayant Patil | ही तुमची शेवटची कॅबिनेट होती का ? पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर जयंत पाटील म्हणाले…

June 29, 2022
CM Uddhav Thackeray | thank you for cooperating with me chief minister uddhav thackerays last speech in the cabinet

CM Uddhav Thackeray | ‘मला माझ्याच लोकांनी दगा दिला, सहकार्याबद्दल धन्यवाद’; CM उद्धव ठाकरेंनी मानले आभार

June 29, 2022
Maharashtra Cabinet Meeting | approval to rename sambhajinagar of aurangabad and osmanabad as dharashiv in cabinet meeting thackeray government

Maharashtra Cabinet Meeting | औरंगाबाद-उस्मानाबादच्या नामांतराचा प्रस्ताव मंजूर, मंत्रीमंडळाच्या बैठकीत महत्त्वाच्या प्रस्तावांना मंजूरी

June 29, 2022
Shivsena | otherwise you will not be able to smile at the rebellious mlas of guwahati by shahaji patil

Shivsena | एकनाथ शिंदे गटातील बंडखोर आमदारांकडून शरद पवारांविरुद्ध तुफान फटकेबाजी

June 29, 2022
Mukesh Ambani Succession Plan | mukesh ambani succession plan reliance industries retail telecom petrochemical green energy business

Mukesh Ambani Succession Plan | 3 मुलांमध्ये आपल्या उद्योगाची अशी विभागणी करणार मुकेश अंबानी, मुलीनंतर आता मुलावर जबाबदारी

June 29, 2022
Benefits Of Home Exercise | exercise to loose or reduce belly fat

Benefits Of Home Exercise | पोटाची चरबी कमी करायचीय?; मग जिमला जाण्यापेक्षा घरच्या घरीच करा एक्सरसाईज, होईल फायदा

June 29, 2022
Pune Crime | Pune Police Crime Branch SS Cell Raids On Gambling Den Of Appa Kumbhar Samarth Police Station Barne Road

Pune Crime | कारवाई केल्यानंतरही अप्पा कुंभारचे जुगार अड्डे सुरुच असल्याचे उघड; बारणे रोडवरील जुगार अड्ड्यावर छापा

June 29, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

BP Control Tips 3 habits that can increase blood pressure skip it immediately
आरोग्य

BP Control Tips | खाण्या-पिण्यासंबंधीच्या ‘या’ 3 सवयी वाढवू शकतात ‘ब्लड प्रेशर’, जाणून घ्या कोणत्या

March 17, 2022
0

...

Read more

Eknath Shinde | ‘माझ्यासोबत 50 आमदार, आजच्या बैठकीत निर्णय घेऊ’ – एकनाथ शिंदे

6 days ago

Pune Metro | पुणेकरांसाठी खुशखबर ! लवकरच हडपसर-पुलगेट भागातही धावणार मेट्रो

3 days ago

Eknath Shinde | ठाकरे सरकारला बहुमत सिध्द करायला सांगा – एकनाथ शिंदे गट

3 days ago

MP Pratap Patil Chikhlikar | ‘राज्यात येत्या 2-3 दिवसात भाजपचे सरकार येईल, फडणवीस मुख्यमंत्री होतील’; भाजप खासदाराचं मोठं विधान

2 days ago

Nitesh Rane | एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर नितेश राणेंचा मुख्यमंत्री ठाकरेंना टोला; म्हणाले – ‘त्यांना ‘शिंदे सेना’ म्हणण्याऐवजी…’

6 days ago

Mohan Bhagwat | ‘हिंदू-मुसलमान असा भेद करून राज्य करायचे नसते’ – मोहन भागवत

2 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat