• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

अश्विनचे अभिनंदन करणार्‍या ट्विटमध्ये युवराज सिंहने असे काय लिहिले की फॅन्स भडकले, जाणून घ्या

by Namrata Sandhbhor
February 26, 2021
in क्रिडा
0
Yuvraj-Singh

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत आणि इंग्लंडमध्ये चार टेस्ट मॅचच्या सीरीजची तिसरी टेस्ट मॅच अहमदाबादमध्ये खेळली गेली. ही डे-नाईट टेस्ट मॅच टीम इंडियाने अवघ्या दोन दिवसांच्या आत 10 विकेटने जिंकली. यानंतर पिचबाबत खुप मोठी चर्चा सुरू आहे.

अनेक माजी क्रिकेटर्सचे म्हणणे आहे की, असे पिच टेस्ट क्रिकेटसाठी चांगले नाही. या दरम्यान टीम इंडियाचा माजी क्रिकेटर युवराज सिंहने एक असे ट्विट केले, ज्यामुळे गोंधळ उडाला आहे. ईशांत शर्माची ही 100वी टेस्ट मॅच होती, तर आर अश्विनने या मॅचमध्ये 400 टेस्ट विकेटचा आकडा गाठला. या दोन्हीसह अक्षर पटेलने या मॅचमध्ये एकुण 11 विकेट घेतल्या. या तिघांचे अभिनंदन करण्यासाठी युवराज सिंहने जे ट्विट केले, त्यामुळे फॅन्स खुप नाराज दिसत आहेत.

finished in 2 days Not sure if that’s good for test cricket !If @anilkumble1074 and @harbhajan_singh bowled on these kind of wickets they would be sitting on a thousand and 800 ?🤔However congratulations to 🇮🇳 @akshar2026 what a spell! congratulations @ashwinravi99 @ImIshant 💯

— Yuvraj Singh (@YUVSTRONG12) February 25, 2021

युवराजने ट्विट केले, मॅच दोन दिवसात संपली, नक्की सांगू शकत नाही की हे टेस्ट क्रिकेटसाठी चांगले आहे. जर अनिल कुंबळे आणि हरभजन सिंहने अशाप्रकारच्या विकेटवर गोलंदाजी केली असती तर त्यांच्या नावावर 1000 आणि 800 विकेट नोंदल्या गेल्या असत्या. तरीसुद्धा अक्षर काय स्पेल होता! अभिनंदन. अश्विन, इशांतचे अभिनंदन.

Tags: AhmedabadAkshar PatelAnil KumbleAshwinCongratulationsIndia and EnglandTest MatchYuvraj Singhअक्षर पटेलअनिल कुंबळेअभिनंदनअश्विनअहमदाबादटेस्ट मॅचभारत आणि इंग्लंडयुवराज सिंह
Previous Post

Nashik News : मानसिक त्रासाला कंटाळुन घंटागाडी कामगाराचा मृत्यू

Next Post

शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! ‘ही’ शेती करा, सरकार देईल निम्मे पैसे; लाखो रूपयांच्या कमाईची सुवर्णसंधी

Next Post
farmer-money

शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! 'ही' शेती करा, सरकार देईल निम्मे पैसे; लाखो रूपयांच्या कमाईची सुवर्णसंधी

sushil-chandra-sushil-chandra-is-the-new-chief-election-commissioner-of-the-country-will-take-office-on-april-13
ताज्या बातम्या

सुशील चंद्रा देशाचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त; 13 एप्रिलला पदभार स्विकारणार

April 12, 2021
0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सुशील चंद्रा हे देशाचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) म्हणून पदभार स्विकारणार आहेत. 13 एप्रिल...

Read more
pune-senior-officials-got-rid-of-that-confusion-in-the-development-work-of-march-end-by-giving-reasons-for-corona

मार्च एंडच्या विकास कामांतील ‘त्या’ गोलमाल मधून वरिष्ठ अधिकार्‍यांनी ‘कोरोना’चे कारण सांगून मान सोडवून घेतली !

April 12, 2021
pune-court-to-remain-closed-till-sunday-mumbai-high-court-notices-there-will-be-a-hearing-on-remand-during-the-holidays

रविवारपर्यंत न्यायालय बंद राहणार ! मुंबई उच्च न्यायालयाच्या सूचना; सुट्टीच्या काळात रिमांडवर सुनावणी होणार

April 12, 2021
pune-smoething-wrong-in-tender-of-border-wall-of-ambil-odha-before-the-standing-committee-for-approval-of-the-tender-without-the-signature-of-the-seniors

आंबिल ओढ्याच्या ‘सिमाभिंती’च्या निविदेतून ‘पाणी मुरतेय’ ! वरिष्ठांच्या स्वाक्षरी शिवायच निविदा मान्यतेसाठी स्थायी समितीपुढे

April 12, 2021
pune-bopdev-ghat-looting-gang-arrested-10-cases-solved-11-lakh-goods-including-7-two-wheelers-seized

बोपदेव घाटात लूटमार करणार्‍या टोळीला अटक, 10 गुन्हयांची उकल तर 7 दुचाकींसह 11 लाखाचा माल जप्त

April 12, 2021
pimpri-chinchwad-coronavirus-news-updates-95

पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चा धोका वाढला ! दिवसभरात 2188 नवीन रुग्ण, 34 जणांचा मृत्यू

April 12, 2021
pune-shopkeepers-frustrated-due-to-lack-of-customers-after-weekend-lockdown

विकेंडच्या लॉकडाऊननंतर ग्राहकांअभावी दुकानदारांची निराशा

April 12, 2021
pune-rayatmauli-lakshmibais-great-contribution-in-the-work-of-rayat-shikshan-sanstha-principal-vijay-shitole

रयत शिक्षण संस्थेच्या वाटचालीत रयतमाऊली लक्ष्मीबाईंचे मोठे योगदान – प्राचार्य विजय शितोळे

April 12, 2021
pune-rain-in-hadapsar-3

‘घामाघूम’ झालेल्या हडपसरवासीयांना हलक्या पावसाने दिला ‘आधार’

April 12, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Yuvraj-Singh
क्रिडा

अश्विनचे अभिनंदन करणार्‍या ट्विटमध्ये युवराज सिंहने असे काय लिहिले की फॅन्स भडकले, जाणून घ्या

February 26, 2021
0

...

Read more

‘फी वसुलीसाठी संचालकाकडून पालकांना गोळी मारण्याची धमकी, खासगी शाळांची मनमानी’

6 days ago

Pune : हडपसरमधील मोअर आणि रिलायन्स मॉलवर पोलिसांची कारवाई

2 days ago

10 वी, 12 वी च्या परीक्षांबाबत मोठा निर्णय होणार?, थेट पुढव्या वर्गात प्रवेश मिळणार?, CM उध्दव ठाकरेंशी चर्चा करणार वर्षा गायकवाड

6 days ago

सचिन वाझेला पोलिस दलातील कोणचा ‘वरदहस्त’, मुंबईचे आयुक्त हेमंत नगराळेंच्या रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा

5 days ago

Zomato आणि Swiggy रात्री 8 नंतर करणार नाही फुड डिलेव्हरी, 8 नंतर ऑर्डर केल्यावर दिसणार ‘हा’ मेसेज, नव्या लॉकडाऊनचा असर

6 days ago

सर्वोच्च न्यायालयाच्या नव्या सरन्यायाधीशपदी एन. व्ही. रामन्ना

6 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat