• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Bank strike: ‘या’ बँका 26 नोव्हेंबर रोजी बंद राहतील, 21000 शाखांवर होईल परिणाम

by Jivanbhutekar
November 24, 2020
in अर्थ/ब्लॉग, राष्ट्रीय
0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अखिल भारतीय बँक कर्मचारी संघा (एआयबीईए) ने केंद्रीय ट्रेड युनियनच्या 26 नोव्हेंबर रोजी देशव्यापी सर्वसाधारण संपात सहभागी होण्याची घोषणा केली आहे. केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणांच्या विरोधात हा संप पुकारण्यात आला आहे. भारतीय मजदूर संघ वगळता 10 केंद्रीय कामगार संघटनांनी 26 नोव्हेंबर रोजी देशव्यापी सर्वसाधारण संप जाहीर केला आहे.

एआयबीईएने मंगळवारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की नुकत्याच झालेल्या अधिवेशनात लोकसभेने तीन नवीन कामगार कायदे मंजूर केले आहेत आणि व्यवसाय सुलभतेच्या नावाखाली विद्यमान 27 कायदे रद्द केले आहेत. हे कायदे पूर्णपणे कॉर्पोरेट जगाच्या हिताचे आहेत. या प्रक्रियेमध्ये 75 टक्के कामगारांना कामगार कायद्याच्या कक्षेतून वगळण्यात आले आहे.

नवीन कायद्यांमध्ये या कामगारांना कोणतेही संरक्षण मिळणार नाही
भारतीय स्टेट बँक आणि इंडियन ओव्हरसीज बँक वगळता एआयबीईए बहुतेक बँकांचे प्रतिनिधित्व करते. याच्या सदस्यांमध्ये विभिन्न सार्वजनिक आणि जुन्या खासगी क्षेत्रातील बँक आणि काही विदेशी बँकांचे चार लाख कर्मचारी आहेत. निवेदनात म्हटले गेले आहे की महाराष्ट्रात सार्वजनिक क्षेत्रातील बँका, जुन्या पिढीतील खासगी क्षेत्रातील बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका आणि विदेशी बँकांचे सुमारे 30,000 कर्मचारी संपात सहभागी होतील.

हा संप यशस्वी करण्यासाठी ग्रामीण बँक संघटनांच्या सामान्य व्यासपीठाने देशभरातील ग्रामीण बँकांमध्ये कार्यरत सर्व अधिकारी व कर्मचारी संघटनांना पत्र पाठविले आहे. यामध्ये म्हटले गेले आहे की सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांना संपावर जाण्यासाठी प्रवृत्त केले जावे तसेच जिल्हा पातळीवरील कामगार संघटनांसोबत आयोजित होणाऱ्या विरोध प्रदर्शनांध्येही संपूर्णपणे सहभागी व्हावे.

21 हजार शाखांना लागेल कुलूप
देशभरातील कोट्यावधी कामगार आणि कर्मचार्‍यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रमुख 10 कामगार संघटनांचे एक समान व्यासपीठ आहे. केंद्र सरकारच्या कथित लोकविरोधी, शेतकरीविरोधी आणि देशविरोधी धोरणांच्या विरोधात पुकारलेल्या देशव्यापी संपात बँकिंग उद्योग देखील सहभागी होणार आहे. सध्या, सर्व राज्यांकडे एक किंवा अधिक ग्रामीण बँका आहेत, ज्यांची एकूण संख्या 43 आहे. सुमारे 21 हजार शाखा असून एक लाख अधिकारी व सर्व प्रकारचे कर्मचारी कार्यरत आहेत. यांमध्ये दैनिक आणि अंशकालिक कर्मचारी देखील मोठ्या संख्येने आहेत.

Tags: bahujannamabahujannama onlineBank of India Employees UnionCentral governmentCentral trade unioncurrent newslatest marathi newsLatest Newslatest news todaylatest news today in marathiMaharashtramaharashtra latest newsmaharashtra newsmaharashtra news in Marathimarathi latest newsMarathi Newsmarathi news indiaNew DelhiNews in Marathistate bank of indiatodays latest newstodays marathi newstop newsकेंद्र सरकारकेंद्रीय ट्रेड युनियननवी दिल्लीबहुजननामाबहुजननामा ऑनलाईनभारतीय बँक कर्मचारी संघभारतीय स्टेट बँक
Previous Post

5 महिन्यात चीनी अ‍ॅप्सवर भारत सरकारचा चौथा स्ट्राईक, 260 पेक्षा जास्त अ‍ॅप्स बॅन

Next Post

निधी मी आणला पण… पंकजा मुंडेंनी नाव न घेता धनंजय मुंडेंवर साधलं शरसंधान

Next Post

निधी मी आणला पण... पंकजा मुंडेंनी नाव न घेता धनंजय मुंडेंवर साधलं शरसंधान

The Kolhapur-Tirupati route
ताज्या बातम्या

कोल्हापूर-तिरुपती मार्गावर 3 फेब्रुवारीपासून रेल्वे धावणार

January 28, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम - लॉकडाऊनमुळे गेल्या 10 महिन्यांपासून बंद असलेली कोल्हापूर- तिरुपती रेल्वेसेवा आता 3 फेब्रुवारीपासून  सुरू करण्यात येणार असल्याचे...

Read more
People

‘लाल’ रंग आवडणाऱ्या व्यक्तींमध्ये असते ‘ही’ विशेष गोष्ट, प्रेमाच्या बाबतीतही असतात इतरांपेक्षा वेगळे !

January 28, 2021
Buldhana

बुलढाणा : विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी तिघांना अटक

January 28, 2021
The body

शेवगावात नदीपात्रामध्ये आढळला तरुणाचा मृतदेह, प्रचंड खळबळ

January 28, 2021
Australia

ऑस्ट्रेलियाहून रिसेप्शन देण्यासाठी आला होता तरूण, ट्रॅक्टर मोर्चादरम्यान झाला मृत्यू

January 27, 2021
Shirur

शिरुर : कोऱ्या विड्रॉलवर सह्या घेऊन को-ऑप. सोसायटीनं आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप

January 27, 2021
Tricolor Rally

तिरंगा आमचा सन्मान, पोलीस आमचा अभिमान, भाजपाने केली ‘तिरंगा रॅली’ची घोषणा

January 27, 2021
Coronavirus

Coronavirus : पिंपरी चिंचवड शहरात ‘कोरोना’चे 79 नवीन रुग्ण, 84 जणांना डिस्चार्ज

January 27, 2021
Oppo

Oppo च्या ‘या’ फोनवर 3500 रुपयांचा डिस्काउंट; ‘हे’ 2 फोनही स्वस्त

January 27, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Central government
ताज्या बातम्या

दिल्लीतील हिंसाचाराला केंद्र सरकार जबाबदार : शरद पवार

January 26, 2021
0

...

Read more

खुल्या बाजारात सध्या नाही मिळणार कोरोना लस, केंद्र सरकारने सांगितले कारण

4 days ago

Pune News : पुण्याच्या सध्याच्या पाणीकोटयात कपात न करता सद्यःस्थितीतील पाणीवापर कायम ठेवा, अजित पवारांची सूचना

2 days ago

शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदेंची भाजपाच्या कार्यक्रमाला हजेरी, अनेकांच्या भुवया उंचावल्या

23 hours ago

शाहीद कपूरची पत्नी मीरा राजपूतच्या बोल्ड फोटोंमुळे चर्चेला उधाण

7 days ago

‘मलाही उद्या मुख्यमंत्री व्हावंस वाटलं तर…’ जयंत पाटलांच्या मुख्यमंत्रिपदाच्या इच्छेवर शरद पवारांचा सूचक इशारा

6 days ago

Maharashtra News : भाजपाच्या माजी आमदाराला कैदेची शिक्षा

6 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat