उस्मानाबादमधील कसबे तडवळा येथील दिलीप ढवळे या शेतकऱ्याने 12 एप्रिलला लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच शिवसेना उमेदवाराचे नाव चिठ्ठीत लिहून आत्महत्या केली होती. त्यानंतर काही जणांनी आज मतदानाच्या दिवशीच गावात त्यांच्या श्रध्दांजलीचे बॅनर लावले. मतदानाच्या दिवशीच हे बॅनर मतदानावर प्रभाव पाडत असल्याचा दावा शिवसेना – भाजप कार्यकर्त्यांनी केला. इतकेच नव्हे तर ते बॅनर तातडीने काढण्यात यावे अशी मागणीही करण्यात आली. मात्र मागणीचा काही फायदा झाला नसल्याने भाजप – शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी लातूर-बार्शी राज्यमार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरू केले.
आंदोलन सुरु झाल्यानंतर स्थानिक प्रशासन अधिकाऱ्यांनी आंदोलन करणाऱ्यांची भेट घेतली. आणि त्यानंतर बॅनर तातडीने काढण्यात येईल असे आश्वासन दिले. त्यावेळी आंदोलन मागे घेण्यात आले. लातूर-बार्शी राज्यमार्गावरिल रास्त रोको १ तास चालला. आश्वासनानंतर अखेर आंदोलन मागे घेण्यात आले.