• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

एसटी कर्मचार्‍यांच्या तक्रारींचा आता जागच्या जागीच होणार निपटारा, मार्चपासून कर्मचारी अदालत भरवणार

by ajayubhe
February 19, 2021
in ताज्या बातम्या, मुंबई
0
st-bus

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – कर्मचा-यांच्या तक्रारी, समस्यांचा जलद निपटारा व्हावा, जागच्या जागी निर्णय होऊन त्यांना स्थानिक पातळीवरच न्याय मिळावा यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्यावतीने लोक अदालतीच्या धर्तीवर मार्च महिन्यांपासून कर्मचारी अदालत भरवण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी दिली.

राज्य परिवहन महामंडळाच्या मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती व नागपूर आदी सहा प्रदेशांतील एका विभागात प्रत्येक महिन्याला कर्मचारी अदालत भरविण्यात येईल. सहा प्रदेशातील 31 विभाग, 31 विभागीय कार्यशाळा, 3 मध्यवर्ती कार्यशाळा व मध्यवर्ती कार्यालयात सुमारे 98 हजार कर्मचारी कायर्रत आहे. या कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक बाबी, वेतन निश्चिती, निवड श्रेणी, वार्षिक वेतनवाढ, रजा, पगारी सुट्या, साप्ताईक सुट्या, बदली, बढती आदी तक्रारी असतात.

कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी स्थानिक पातळीवरील विभाग नियंत्रक व आगार व्यवस्थापककांडून प्रयत्न केला जातो. मात्र, काही तक्रारींचे निराकरण होत नसल्याने कामगारांना मुंबईतील मध्यवर्ती कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा नाहक वेळ व पैसा खर्च होऊ नये. यासाठी महाव्यवस्थापक माधव काळे यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्य कामगार अधिकारी यांच्या उपस्थितीत कर्मचारी अदालत’ भरविण्यात येणार आहे.

Tags: Anil parabmsrtcmumbaiS T Staff courtST employee complaintsStaff courtState transport corporationअनिल परबएसटी कर्मचारी तक्रारीकर्मचारी अदालतमुंबईराज्य परिवहन महामंडळ
Previous Post

ShivJayanti 2021 : राज ठाकरेंची रयतेच्या राजाला खास मानवंदना ! स्वत:च्या आवाजात शेअर केला ‘हा’ व्हिडीओ

Next Post

सांगलीतील भाजपाचे 9 नगरसेवक ‘नॉट रिचेबल’, राष्ट्रवादीनं नाराजांना ‘हेरलं’ ?

Next Post
devendra fadnavis, Sharad P

सांगलीतील भाजपाचे 9 नगरसेवक 'नॉट रिचेबल', राष्ट्रवादीनं नाराजांना 'हेरलं' ?

sushil-chandra-sushil-chandra-is-the-new-chief-election-commissioner-of-the-country-will-take-office-on-april-13
ताज्या बातम्या

सुशील चंद्रा देशाचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त; 13 एप्रिलला पदभार स्विकारणार

April 12, 2021
0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सुशील चंद्रा हे देशाचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) म्हणून पदभार स्विकारणार आहेत. 13 एप्रिल...

Read more
pune-senior-officials-got-rid-of-that-confusion-in-the-development-work-of-march-end-by-giving-reasons-for-corona

मार्च एंडच्या विकास कामांतील ‘त्या’ गोलमाल मधून वरिष्ठ अधिकार्‍यांनी ‘कोरोना’चे कारण सांगून मान सोडवून घेतली !

April 12, 2021
pune-court-to-remain-closed-till-sunday-mumbai-high-court-notices-there-will-be-a-hearing-on-remand-during-the-holidays

रविवारपर्यंत न्यायालय बंद राहणार ! मुंबई उच्च न्यायालयाच्या सूचना; सुट्टीच्या काळात रिमांडवर सुनावणी होणार

April 12, 2021
pune-smoething-wrong-in-tender-of-border-wall-of-ambil-odha-before-the-standing-committee-for-approval-of-the-tender-without-the-signature-of-the-seniors

आंबिल ओढ्याच्या ‘सिमाभिंती’च्या निविदेतून ‘पाणी मुरतेय’ ! वरिष्ठांच्या स्वाक्षरी शिवायच निविदा मान्यतेसाठी स्थायी समितीपुढे

April 12, 2021
pune-bopdev-ghat-looting-gang-arrested-10-cases-solved-11-lakh-goods-including-7-two-wheelers-seized

बोपदेव घाटात लूटमार करणार्‍या टोळीला अटक, 10 गुन्हयांची उकल तर 7 दुचाकींसह 11 लाखाचा माल जप्त

April 12, 2021
pimpri-chinchwad-coronavirus-news-updates-95

पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चा धोका वाढला ! दिवसभरात 2188 नवीन रुग्ण, 34 जणांचा मृत्यू

April 12, 2021
pune-shopkeepers-frustrated-due-to-lack-of-customers-after-weekend-lockdown

विकेंडच्या लॉकडाऊननंतर ग्राहकांअभावी दुकानदारांची निराशा

April 12, 2021
pune-rayatmauli-lakshmibais-great-contribution-in-the-work-of-rayat-shikshan-sanstha-principal-vijay-shitole

रयत शिक्षण संस्थेच्या वाटचालीत रयतमाऊली लक्ष्मीबाईंचे मोठे योगदान – प्राचार्य विजय शितोळे

April 12, 2021
pune-rain-in-hadapsar-3

‘घामाघूम’ झालेल्या हडपसरवासीयांना हलक्या पावसाने दिला ‘आधार’

April 12, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

st-bus
ताज्या बातम्या

एसटी कर्मचार्‍यांच्या तक्रारींचा आता जागच्या जागीच होणार निपटारा, मार्चपासून कर्मचारी अदालत भरवणार

February 19, 2021
0

...

Read more

रयत शिक्षण संस्थेच्या वाटचालीत रयतमाऊली लक्ष्मीबाईंचे मोठे योगदान – प्राचार्य विजय शितोळे

2 hours ago

खुशखबर ! मोदी सरकारचा AC आणि LED बाबत मोठा निर्णय, जाणून घ्या कोणाला काय फायदा होणार

4 days ago

बदलापूरचे जवान सुनिल शिंदे लेहमध्ये शहीद

5 days ago

दीया मिर्झानंतर Preity Zinta कडेही ‘गुडन्यूज’?

3 days ago

…म्हणून होतंय DCP ‘जितेंद्र’ यांचं ‘कौतुक’ !

6 days ago

फक्त 197 रुपयांत मिळणार भरभरून डेटा, अनलिमिटेड काॅलिंग

6 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat