• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

राज्य सरकारने शिक्षकांची ‘कोरोना’ चाचणी मोफत करावी : देवेंद्र फडणवीस

by Jivanbhutekar
November 21, 2020
in राजकारण, राज्य
0

नागपूर : बहुजननामा ऑनलाईन – कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे राज्यातील शाळा सुरु करताना सर्व गोष्टीचा निर्णय विचारपूर्वक करण्याची गरज आहे. शिक्षकांना कोरोना चाचणी अनिवार्य आणि मोफत (Corona testing mandatory and free for teachers) करावी, त्यांच्या चाचण्यांचा सर्व खर्च राज्य सरकारने उचलावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Leader of Opposition and former Chief Minister Devendra Fadnavis) यांनी केली आहे.

पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फडणवीस दोन दिवस नागपूर दौ-यावर आहेत. त्यावेळी ते बोलत होते.फडणवीस म्हणाले की, राज्यातील शाळा 23 नोंव्हेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकाने घेतला आहे. तर दुसरीकडे कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. अशा परीस्थितीत शाळा सुरु करणे विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. त्यामुळे शाळा सुरु करताना सरकारने आणि शाळा प्रशासनाने सर्व निकषांच पालन होतेय का याचा विचार करणे गरजेचे आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शिक्षकांनी करून घेणेही महत्वाचे असल्याचे ते म्हणाले.

Tags: bahujannamabahujannama onlinecorona testcurrent newsDevendra Fadnavislatest marathi newsLatest Newslatest news todaylatest news today in marathiMaharashtramaharashtra latest newsmaharashtra newsmaharashtra news in Marathimarathi latest newsMarathi Newsmarathi news indianagpurNews in MarathiState governmenttodays latest newstodays marathi newstop newsकोरोना चाचणीदेवेंद्र फडणवीसनागपूरबहुजननामाबहुजननामा ऑनलाईनराज्य सरकार
Previous Post

UP : मथुरेतील आश्रमात 2 साधूंचा संशयास्पद मृत्यू, विषप्रयोगाचा आरोप, प्रचंड खळबळ

Next Post

नेहमी तरूण दिसण्यासाठीचे घरगुती उपाय : तुम्हाला वेळेपुर्वीच वृध्द बनवताहेत ‘या’ 4 वाईट सवयी, तारूण्य टिकवण्यासाठी करा ‘ही’ 7 सोपी कामे, जाणून घ्या

Next Post

नेहमी तरूण दिसण्यासाठीचे घरगुती उपाय : तुम्हाला वेळेपुर्वीच वृध्द बनवताहेत 'या' 4 वाईट सवयी, तारूण्य टिकवण्यासाठी करा 'ही' 7 सोपी कामे, जाणून घ्या

Coronavirus
महत्वाच्या बातम्या

Coronavirus : पिंपरी चिंचवड शहरात ‘कोरोना’चे 81 नवीन रुग्ण, 148 जणांना डिस्चार्ज

January 19, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम - पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) शहरात गेल्या 24 तासात 81 नवीन कोरोना (CoronaVirus) पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर...

Read more
Tandav

Tandav : मेकर्सनी माफी मागितल्यानंतरही ‘तांडव’ सुरूच ! FIR दाखल

January 19, 2021
API Yuvraj Nandre

Pune News : अपघात टाळण्यासाठी नियमांचे पालन करा – API युवराज नांद्रे

January 19, 2021
Pune Coronavirus

Pune Coronavirus News : पुणे जिल्ह्यात नव्या स्ट्रेनचे 4 रुग्ण, रिकव्हरी रेट 96.24 %

January 19, 2021
Parliament

संसदेच्या कँटीनमध्ये सबसिडी बंद, 8 कोटी रुपये वाचवण्याची आहे योजना

January 19, 2021
Joe Biden

ज्यो बायडन लवकरच भारतीयांना मोठी गुड न्यूज देणार !

January 19, 2021
Skin Allergy

कपाळावर टिकली लावल्यामुळे होते Skin Allergy ,कोणते उपाय करावेत ? जाणून घ्या

January 19, 2021
Pune

Pune News : प्रवासी हाच केंद्रबिंदू पीएमपीचा ‘मानस’ – PMP आगारचे व्यवस्थापक नारायण करडे

January 19, 2021
Mirzapur

‘मिर्जापूर’ ! आत सुरू होता गोळीबार तर बाहेर कारमध्ये बसून राहिले ‘वर-वधू’

January 19, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

राजकारण

राज्य सरकारने शिक्षकांची ‘कोरोना’ चाचणी मोफत करावी : देवेंद्र फडणवीस

November 21, 2020
0

...

Read more

ड्रग्स केस : राष्ट्रवादीचे दिग्गज आणि ठाकरे सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांच्या जावयाला NCB कडून ‘समन्स’

7 days ago

Bird Flu : महाराष्ट्राच्या 9 जिल्ह्यात बर्ड फ्ल्यू, आतापर्यंत 3,378 पक्षांचा मृत्यू

5 days ago

Sangli News : जत ते सांगोला रोडवरून जाणार्‍या सराफाच्या डोळयात चटणी टाकून 2 कोटी 33 लाखाचे सोन्याची बिस्कीटे लंपास

5 days ago

‘मालवणीत काय याकूब मेमनची सत्ता आहे काय ?’ राम मंदिरासाठी मोठया प्रमाणावर निधी संकलीत होणार

4 days ago

धार्मिक स्वातंत्र्यता कायद्यानुसार पहिला FIR; सोहेलनं सनी बनून केलं युवतीचं लैंगिक शोषण

19 hours ago

Bird Flu : ‘बर्ड फ्लू’मुळे MS धोनीचा ‘कडकनाथ’ फार्म धोक्यात

7 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat