• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

SBI नं आजपासून लागू केला ATM मधून पैसे काढण्यासाठीचा नवीन नियम, OTP शिवाय नाही निघणार कॅश

by pawan
September 18, 2020
in ताज्या बातम्या, महत्वाच्या बातम्या
0

बहुजननामा ऑनलाईन टीम : देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या एसबीआय-स्टेट बँक ऑफ इंडियाने म्हटले आहे की, आता कोणत्याही एटीएममधून पैसे काढणे आता अधिक सुरक्षित आहे.एसबीआय एटीएममधून 10 हजार किंवा त्याहून अधिक रुपये काढल्यास ओटीपी (एसबीआय एटीएम ओटीपी सेवा) नोंदणीकृत मोबाइल नंबरवर पाठविला जाईल. त्यानंतरच पैसे काढणे शक्य होईल.

आजपासून म्हणजेच १८ सप्टेंबरपासून हा नियम लागू झाला आहे. स्टेट बँकेने यापूर्वीच हा नियम लागू केला होता.१८ सप्टेंबरपासून २४ तासासाठी हे राबविले जात आहे. सद्य नियमानुसार, ओटीपी प्रक्रिया ही सकाळी ०८ ते रात्री ०८.०० दरम्यान लागू राहणार. यामध्ये रक्कम प्रविष्ट केल्यानंतर ओटीपी स्क्रीन उघडेल आणि आपल्याला आपल्या मोबाइल नंबरवर पाठविलेला ओटीपी मशीन मध्ये प्रविष्ट करावा लागेल. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच व्यवहार शक्य होतील.

ओटीपीशिवाय पैशे बाहेर येणार नाही – जर ग्राहकाकडे नोंदणीकृत मोबाईल नंबर नसेल तर तो एसबीआय एटीएममध्ये त्याच्या एसबीआय डेबिट कार्डमधून 10 हजाराहून अधिक पैसे काढू शकणार नाही. अशा वेळी त्याने आपला अद्ययावत क्रमांक लवकरात लवकर नोंदवून घ्यावा.

एटीएममधून पैसे काढण्यासाठी आता मोबाईल घेऊन जाणे आवश्यक आहे – एसबीआयने आपल्या ग्राहकांना सांगितले आहे की,जर तुम्ही एसबीआय कार्ड वापरुन एसबीआयच्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी जात असाल तर मोबाइल घेऊन जा.हे समजून घेण्याची आवश्यकता आहे की ओटीपी आपल्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर पाठविला जाईल. ओटीपी टाकल्यानंतरच आपण 10 हजार किंवा त्याहून अधिक रुपये काढू शकाल. याबाबत बँकेने ग्राहकांना एसएमएसही पाठविला आहे.

बँकेने का लागू केला नवीन नियम – एसबीआयच्या मते स्टेट बँक ऑफ इंडियाने ग्राहकांना एटीएम घोटाळ्यापासून वाचवण्यासाठी २४ तासांची ओटीपी आधारित सेवा सुरू केली आहे. नवीन नियम १८ सप्टेंबरपासून लागू होणार आहे.हा नियम फक्त एसबीआय डेबिट कार्ड धारकांना लागू असेल.

Tags: ATM मधून पैसे काढण्यासाठीचाbahujannamabahujannama epaperbahujannama latest newsbahujannama news in marathibahujannama onlinebahujannama updatebreaking marathi newsbreaking newsbreaking news bahujannamabreaking news maharashtrabreaking news marathibreaking news todaycurrent news latest marathi newslatest bahujannama newslatest big newslatest breaking newslatest breaking news bahujanlatest marathi newslatest marathi news in todayLatest Newsnew rules from todayOTP शिवाय नाही निघणार कॅशsbi atm cash withdrawalSBI नं आजपासून लागू केलाstate bank of indiaनवीन नियम
Previous Post

रशियाची ‘कोरोना’ लस दिल्यानंतर 7 मध्ये एका स्वयंसेवकास ‘साईड इफेक्ट’, भारतात येणार आहेत कोटयावधी ‘डोस’

Next Post

बंगालच्या आर्टिस्टनं बनवला सुशांत सिंहचा ‘मेना’चा पुतळा, कुटुंबाला दिली ‘ही’ ऑफर

Next Post

बंगालच्या आर्टिस्टनं बनवला सुशांत सिंहचा 'मेना'चा पुतळा, कुटुंबाला दिली 'ही' ऑफर

Mumbai Metro
राजकीय

मुंबई मेट्रो : ‘अधिकारी देताहेत चुकीची माहिती’; तर, तुमच्यावरही होईल संगनमताचा आरोप

January 21, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम - ‘मेट्रो-3’च्या कारशेडची जागा बदलण्यासाठीचा घाट अगोदरच घातला आहे. त्यासाठी अगोदरच अहवाल तयार करून नवीन(Mumbai Metro) कमिटीचा निव्वळ...

Read more
Sarpanch post canceled

Nashik News : सासर्‍यांमुळे सूनबाईचे सरपंचपद झाले रद्द; जिल्हाधिकारी कार्यालयाचा निकाल धक्कादायक

January 21, 2021
frogs are being trafficked

काय सांगता ! होय, बेडकाची होतेय तस्करी, किंमत ऐकून व्हाल थक्क

January 21, 2021
drug supply to jail

Nagpur News : कारागृहात कैद्यांना अंमली पदार्थ पुरविणारा कर्मचारी गजाआड, जेल रक्षकाच्या सतर्कतेमुळे घटना उघडकीस

January 21, 2021
Sex racket busted

Mumbai News : सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, चित्रपट निर्मात्यासह दोन महिलांना अटक, 8 मॉडेल्सची सुटका

January 21, 2021
Teachers rushed to the aid

Nashik News : अपघातग्रस्त पोलिसाच्या मदतीला धावले शिक्षक

January 21, 2021
Urmila Matondkar

Video : महाराष्ट्राची पुरोगामित्वाची वाटचाल कायम सुरू ठेवावी लागेल – उर्मिला मातोंडकर

January 21, 2021
brutal murder

Indapur News : नात्यातील महिलांशी ‘संबंध’ असल्याचा संशय, मित्रानीच केली तरुणाची निर्घृण हत्या

January 21, 2021
Raju Shetty

वीज बिलाप्रश्नी शेतकरी संघटना आक्रमक; राजू शेट्टींची वीजबिलाबाबत नितिन राऊत यांच्याकडे मागणी

January 21, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

ताज्या बातम्या

SBI नं आजपासून लागू केला ATM मधून पैसे काढण्यासाठीचा नवीन नियम, OTP शिवाय नाही निघणार कॅश

September 18, 2020
0

...

Read more

लसीचे कोणतेही साईड इफेक्ट्स नाहीत, अगदी ठणठणीत; लसीकरणानंतर AIIMS च्या तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितला अनुभव

3 days ago

Birthday SPL : चंद्रावर जमीन खरेदी करणारा पहिला अ‍ॅक्टर होता सुशांत सिंह राजपूत ! अंतराळासोबत होता खास लगाव

5 hours ago

तुम्ही निवडलेल्या उमेदवारावर पहिल्या दिवशीच शिक्रापुर,लोणिकंद , मंचर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल

2 days ago

फडणवीसांनी शरद पवारांबाबत केलं वक्तव्य; त्यानंतर Facebook Live च बंद झालं, लिंकही काढली

3 days ago

Tandav Controversy : ‘मीदेखील हिंदूच, पण…’, स्वरा भास्करच्या ‘त्या’ ट्विटमुळं नवं तांडव होण्याची शक्यता !

1 day ago

धनंजय मुंडे प्रकरणी SP दर्जाच्या महिला अधिकार्‍यानं चौकशी करावी : शरद पवार

6 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat