• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

SBI नं कोट्यावधी ग्राहकांना दिली खुशखबर ! FD वर वाढवले व्याज दर, जाणून घ्या नवीन दर

by Jivanbhutekar
January 10, 2021
in अर्थ/ब्लॉग, राष्ट्रीय
0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने ( State Bank of India) आपल्या लाखो ग्राहकांना चांगली बातमी दिली आहे. एसबीआयने निवडक मॅच्युरिटी पिरियडच्या व्याज दरात वाढ केली आहे. बँकेने एफडी (एफडी व्याज दर) वर व्याज एक ते दोन वर्षांपर्यंत 10 बेसिस पॉईंटपर्यंत वाढविले आहे. नवीन दर 8 जानेवारी 2021 पासून लागू झाले आहेत. एसबीआयने सांगितले आहे की, 2 कोटींच्या खाली किरकोळ एफडीवर 8 जानेवारीपासून हे दर लागू झाले आहेत. त्यापूर्वी 10 सप्टेंबर रोजी व्याज दरात सुधारणा करण्यात आली होती.

नवीन एफडी दर
– 7 दिवस ते 45 दिवसांच्या एफडीमध्ये 2.9 टक्के दराने व्याज मिळेल.

– 46 दिवस ते 179 दिवसांच्या एफडीवर 3.9 टक्के दराने व्याज दिले जाईल.

– 180 दिवसांपासून 1 वर्षापेक्षा कमी एफडीवर 4.4 टक्के दराने व्याज दिले जाईल.

– 211 दिवसांपासून 1 वर्षापेक्षा कमी एफडी वर 4.4 टक्के दराने व्याज मिळेल.

– 1 वर्षापासून 2 वर्षाखालील एफडीला मिळणार 5% व्याज.

– 2 ते 3 वर्षांखालील एफडीला 5.1 टक्के दराने व्याज मिळेल.

– 3 ते 5 वर्षांच्या एफडीमध्ये 5.3 टक्के दराने व्याज मिळणार.

– 5 वर्ष आणि 10 वर्षाच्या एफडीला 5.4 टक्के दराने व्याज मिळेल.

ज्येष्ठ नागरिकांसाठी
ज्येष्ठ नागरिकांबद्दल बोलल्यास त्यांना सामान्य ग्राहकांपेक्षा 50 बेसिस पॉईंट अधिक व्याज मिळते. बँकेने केलेल्या दुरुस्तीनुसार ज्येष्ठ नागरिकांना 7 दिवस ते दहा वर्षे मुदतीच्या एफडीवर सुमारे 3.4 टक्के ते 6.2 टक्के व्याज मिळेल.

– 7 दिवस ते 45 दिवसांच्या एफडीवर 3.4%

– 46 दिवस ते 179 दिवसांच्या एफडीवर 4.4 टक्के

– 180 दिवस ते 210 दिवसांच्या एफडीवर 4.9%

– 211 दिवसांपेक्षा 1 वर्षापेक्षा कमी एफडीवर 4.9%

– 1 ते 2 वर्षांपर्यंतच्या एफडीवर 5.5%

– 2 ते 3 वर्षांखालील एफडीवर 5.6%

– 3 ते 5 वर्षांखालील एफडीवर 5.8 %

– 5 वर्ष आणि 10 वर्षांपर्यंतच्या एफडीवर 6.2%

Tags: breakingfd Interest rateMaturity Period Interest RateNew DelhiNew FD RateSBI FD Interest RateSBI FD Ratesstate bank of indiaएफडी व्याज दरनवी दिल्लीनवीन एफडी दरमॅच्युरिटी पिरियड व्याज दरस्टेट बँक ऑफ इंडिया
Previous Post

कंगना रनौत भडकली ट्विटरच्या CEO वर, म्हणाली – ‘तुम्ही इस्लामी देश-चीनी प्रोपोगंडाच्या समोर विकला गेलात’

Next Post

NCB ने दिया मिर्झाच्या एक्स मॅनेजरला केली अटक, 200 KG गांजा जप्त

Next Post

NCB ने दिया मिर्झाच्या एक्स मॅनेजरला केली अटक, 200 KG गांजा जप्त

Australia
ताज्या बातम्या

ऑस्ट्रेलियाहून रिसेप्शन देण्यासाठी आला होता तरूण, ट्रॅक्टर मोर्चादरम्यान झाला मृत्यू

January 27, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम -    २७ नोव्हेंबरपासून शेतकरी संघटना दिल्लीच्या सीमेवर केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांविरोधातआंदोलन करत आहेत. शेतकरी कृषी...

Read more
Shirur

शिरुर : कोऱ्या विड्रॉलवर सह्या घेऊन को-ऑप. सोसायटीनं आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप

January 27, 2021
Tricolor Rally

तिरंगा आमचा सन्मान, पोलीस आमचा अभिमान, भाजपाने केली ‘तिरंगा रॅली’ची घोषणा

January 27, 2021
Coronavirus

Coronavirus : पिंपरी चिंचवड शहरात ‘कोरोना’चे 79 नवीन रुग्ण, 84 जणांना डिस्चार्ज

January 27, 2021
Oppo

Oppo च्या ‘या’ फोनवर 3500 रुपयांचा डिस्काउंट; ‘हे’ 2 फोनही स्वस्त

January 27, 2021
Tragic death

Baramati News : पोहायला गेलेल्या 2 अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू

January 27, 2021
ration card

कामाची गोष्ट ! आता मोबाईलवर घरबसल्या अपडेट करा रेशनकार्ड, जाणून घ्या प्रक्रिया

January 27, 2021
pregnant Kareena Kapoor

Video : 8 महिन्यांची प्रेग्नंट करीना कपूर झाली ट्रोल ! लोक म्हणाले – ‘हेच पाहणं बाकी होतं’

January 27, 2021
Pune Rural News

Pune Rural News : शिरूरमध्ये युवकावर गोळीबार करणार्‍यांना LCB नं घेतलं ताब्यात, ग्रुपचं वर्चस्व वाढविण्यासाठी केला होता हल्ला

January 27, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Central government
ताज्या बातम्या

दिल्लीतील हिंसाचाराला केंद्र सरकार जबाबदार : शरद पवार

January 26, 2021
0

...

Read more

महाराष्ट्रातील सर्वाधिक 5 मुलांना ‘राष्ट्रीय बाल शक्ती’ पुरस्कार !

3 days ago

26 जानेवारी रोजी येरवडा कारागृहापासून ‘जेल पर्यटन’ सुरु होणार; गृहमंत्री अनिल देशमुख यांची घोषणा

5 days ago

कर्नाटक लोकसेवा आयोगाचा पेपर फुटला; आज होणारी परिक्षा रद्द, पेपर फोडणार्‍या 6 जणांना अटक

4 days ago

Pune News : तरूणांना गुंगीचं औषध देऊन लुटणार्‍या ‘सायली’ची युवकांमध्ये दहशत, आयटी इंजिनिअरला लुटलं, चंदननगरमध्ये FIR

1 day ago

विमान जप्त झाल्यामुळं आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानची ‘नाचक्की’ !

2 days ago

Gold-Silver Price : सुमारे एक महिन्याच्या खालच्या स्तरावर पोहचली सोन्याची वायदा किंमत, लागोपाठ चौथ्या दिवशी झाली घसरण

15 hours ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat