बहुजननामा ऑनलाईन : नोकरी सेवेत असलेल्या लोकांना पीएफ अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. कारण हे पैसे त्यांचे आजीवन उत्पन्न आहे. त्यांनी आयुष्यभर कमावलेल्या कष्टाची ती पावती असते. गेल्या काही दिवसांत अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत ज्यात पीएफचा पैसा अडकला आहे. ज्यांचे ज्यांची अजूनही कारवाई सुरु आहेत , त्यामुळे सामान्य जनतेचे पैसे त्यात अडकून पडेल आहेत . अशी प्रकरणे त्वरित निकाली काढण्यासाठी केंद्र सरकार असा कायदा आणणार आहे, ज्यामुळे कर्मचाऱ्यांना कंपनीसोबत भविष्य निर्वाह निधी (पीएफ) वाद लवकरच मिटू शकेल. कायद्यानुसार पीएफ वाद २ वर्षांच्या निश्चित मुदतीत सोडविण्याची तरतूद असेल.
कामगार मंत्रालयाने या संदर्भात एक प्रस्ताव तयार केला आहे, ज्यावर पुढील बैठकीत संबंधितांच्या संमतीनंतर कायदा केला जाईल. इझ ऑफ डोईंग बिझनेसचे रँकिंग वाढविण्यासाठी सरकार बदल करणार आहे. यामध्ये आयकर विभागाच्या अंतर्गत पीएफ प्रकरणांची त्वरित चौकशी केल्यावर दोन वर्षांत या प्रकरणाचा तोडगा निघणार आहे.
अद्याप या वादासाठी कोणतीही मर्यादा निश्चित केलेली नव्हती. यामुळे पीएफ वाद बर्याच वर्षांपासून चालूच होते. कॉर्पोरेट प्रतिनिधींनी त्यांच्या लवकर विल्हेवाट लावण्याची शिफारस केली. असा प्रस्ताव आहे की पाच वर्षांपेक्षा जास्त जुन्या विवाद उघडले जाणार नाही .
- १४ दिवसांत कमी होऊ शकते ७ किलो वजन, हा ‘डाएट प्लॅन’ करा फॉलो
- थर्मामीटरने घरीच करा ‘थायरॉइड टेस्ट’, जाणून घ्या पद्धत
- ‘हे’ माहित आहे का ? लसणाची सालसुद्धा आहे औषधी, हे आहेत ५ फायदे
- फक्त ५ रुपयांचे ‘हे’ ज्यूस, दूर करेल ७ आरोग्य समस्या, जाणून घ्या कसे बनवावे
- ३० वयानंतर पुरूषांमध्ये होतात ‘हे’ बदल, करू नका दुर्लक्ष, जाणून घ्या
- चुकूनही खाऊ नका ‘गरम’ केलेला ‘मध’, अन्यथा होतील ‘हे’ दुष्पपरिणाम
- नेहमी तरुण आणि निरोगी ठेवणारे आयुर्वेदिक साधेसोपे उपाय, जाणून घ्या
प्लास्टिक वापरताय? ‘हे’ लक्षात ठेवा, होऊ शकतात कँसरसारखे गंभीर आजार - गरोदर होताच महिलांच्या शरीरात होतात ‘हे’ ५ बदल, तुम्हाला माहिती आहे का?
- नाभीवर ‘या’ ४ गोष्टी लावल्याने चेहऱ्यावर पडतो असा प्रभाव, जाणून घ्या उपाय
- ‘ब्लड ग्रुप’नूसार असा बदला आहार, झटपट कमी होईल वजन, जाणून घ्या
- वारंवार ‘डोकेदुखी’ होण्याची ५ कारणे, जाणून घ्या त्यावरील उपाय
- पौरुषत्व आणि वीर्य वृद्धीसाठी रामबाण आहेत ‘हे’ ५ आयुर्वेदिक उपाय
- रात्री चुकूनही खाऊ नका ‘हे’ ७ पदार्थ, होईल एवढे नुकसान, जाणून घ्या
- भूक लागत नसेल तर करा ‘हे’ ८ सोपे उपाय, त्वरित दुर होईल समस्या