मुंबई : बहुजननामा ऑनलाइन– SSC HSC Result 2022 | दहावी आणि बारावीच्या परीक्षा (10th and 12th Exams) संपल्या आहेत. आता विद्यार्थ्यांना आणि पालकांना निकालाची उत्सुकता लागली आहे. मात्र दहावी आणि बारावीचा निकाल (SSC, HSC Result 2022) जुनमध्येच लागणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. याबाबत माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (Maharashtra State Board of Secondary And Higher Secondary Education) दिली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या माहितीनुसार,
बारावीचा निकाल जूनच्या दुसर्या आठवड्यात म्हणजेच 10 जूनपर्यंत,
तसेच दहावीचा निकाल जूनच्या तिसर्या आठवड्यात म्हणजेच 20 जूनपर्यंत जाहीर करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
दरम्यान, 10 वीची परीक्षा 15 मार्च ते 4 एप्रिल, तर 12 वीची परीक्षा 4 मार्च ते 7 एप्रिल दरम्यान पार पडली.
परीक्षेनंतर उत्तरपत्रिका तपासणीची प्रक्रिया देखील सुरू झाली असून, काही विषयांची उत्तरपत्रिका तपासणी अंतिम टप्प्यात आले असल्याचं सागितलं आहे.
त्यामुळे दहावी आणि बारावीचा निकाल जुनमध्येच लागणार असल्याचं म्हटलं आहे.
Web Title :- SSC, HSC Result 2022 | result of 10 th 12 th exams in june only Maharashtra State Board of Secondary And Higher Secondary Education
हे देखील वाचा :
Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी वाढ; जाणून घ्या मुख्य शहरातील दर
Monsoon Update | यंदा पाऊस 10 दिवस आधीच दाखल होणार; कोकण-मुंबईत ‘या’ दिवशी बरसणार सरी?