Sonalee Kulkarni | सोनाली कुलकर्णीने दिली गुड न्यूज; चाहते झाले आनंदी

बहुजननामा ऑनलाईन – मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने (Sonalee Kulkarni) तिच्या अभिनयाने अप्सरा अशी ओळख निर्माण केली आहे. सोनाली कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी तिचा वाळवंटातील डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आता पुन्हा एकदा सोनालीने (Sonalee Kulkarni) एका मुलाखतीमध्ये केलेल्या वक्तव्यामुळे ती चर्चेत आली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
सोनालीने आजवर तिच्या अभिनयाने सर्वांना वेड लावले आहे. तिच्या अभिनयासोबतच तिच्या नृत्याचे देखील अनेक चाहते आहेत. आज सोनालीचे जगभरात अनेक चाहते आहेत. तिची एक अदा पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. काही दिवसांपूर्वी सोनालीचा हॉरर चित्रपट ‘व्हिक्टोरिया’ प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामुळे ती प्रचंड चर्चेत होती. या दरम्यान तिने अनेक मुलाखती दिल्या होत्या. त्यातीलच एका मुलाखतीत तिने केलेले वक्तव्य सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
सोनाली (Sonalee Kulkarni) एका मुलाखतीदरम्यान हजर होती यावेळी तिने एक गुड न्यूज दिली आहे. यादरम्यान तिला एक टास्क देण्यात आले होते. तिला जवळच्या व्यक्तीला एक गुड न्यूज द्यायचे होते. यावेळी सोनालीने आपल्या मॅनेजरला फोन लावत आपल्या आगामी प्रोजेक्टबाबत सांगत गुड न्यूज दिली आहे. तर सोनालीने या मुलाखतीत गुड न्यूज दिल्याने चाहते आता तिच्या खऱ्या गुड न्यूजची आतुरतेने वाट पाहत आहेत. सोनाली सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते तिचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सतत शेअर करत असते. सोनालीच्या या गुड न्यूज ने चाहते मात्र आनंदी झाले आहेत.
Web Title :- Sonalee Kulkarni | sonalee kulkarni accept good news task in talk show
हे देखील वाचा :
Comments are closed.