• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

उणे 20 डिग्री : लडाखमध्ये जवानांचं उत्साहात दिवाळी सेलिब्रेशन

by Jivanbhutekar
November 15, 2020
in राष्ट्रीय
0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलीसांनी ( ITBP) लडाखमध्ये उणे 20 डिग्री तापमानात दिवाळी साजरी (soldiers-celebrate-diwali-in-ladakh-in-minus-20-degree-temperature) केली. 17 हजार फूट उंचावरील या ठिकाणी सध्याच तापमान हे शून्याखाली आहे. मात्र, तरीही आपला उत्साह कायम असणाऱ्या आयटीबीपीच्या जवानांनी वाजत गाजत दिवाळी साजरी (Diwali Celebration) केली. जवानांनी पारंपारिक स्वरुपातील पणत्या प्रज्वलित करुन एकमेकांना दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या.

दिव्यांचा आरास, नाच गाणी गात जवानांनी दिवाळीच्या या पर्वाचा आनंद लूटला. लडाखमधून 2 हजार 488 किमी लांब भारत-चीन सीमा जाते. सध्या इथल तापमान हे उणे 20 डिग्री सेल्सिअस आहे ते थंडीच्या दिवसात उणे 40 डिग्रीपर्यंत खाली जाते, अशा प्रतिकूल परिस्थितीत सणउत्सव त्यांच्यामध्ये नवी प्रेरणा निर्माण करतात. यंदाच्या दिवाळीच्या सेलिब्रेशन दरम्यान जवानांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे प्रसिद्ध गीत ‘आओ फिर फिर दिया जलाएं’ गायले. तसेच ते दिवाळीनिमित्त देशवासियांना अर्पण केले आहे. सीमेवर लढणाऱ्या जवानांच्या आठवणींसाठी आपल्या दारात एक दिवा लावा, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी देशाला केले होते.

शनिवारी स्वत: जैसलमेर येथील सीमेवर जाऊन मोदींनी यंदाची दिवाळी बीएसएफच्या जवानांसोबत साजरी केली. अतिशय बिकट परिस्थितीत देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या आयटीबीपीच्या जवानांचा दिवाळी सेलिब्रेशनदरम्यानचा उत्साह वाखाणण्याजोगा आहे. उत्तराखंडमध्ये मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांनी हर्शिल व्हॅलीतील कोपंग येथे जाऊन आयटीबीपीच्या जवानांसोबत दिवाळी साजरी केली. यावेळी त्यांनी जवानांना मिठाईचे वाटप केले.

Tags: Chief Minister Trivendra Singh RawatChinaDiwaliDiwali 2020IndiaIndo-Tibetan borderITBPladakhlatest marathi newsLatest Newslatest news todaylatest news today in marathimarathi latest newsMarathi Newsmarathi news indiaNews in Marathipolicesoldierstodays latest newstodays marathi newsआयटीबीपीइंडो तिबेटियन बॉर्डरचीनदिवाळीपोलीसभारतमुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंग रावतलडाख
Previous Post

सोमवारी मंदिर उघडणार,विठुरायाच्या दर्शनाची ओढ संपली, सरकारच्या निर्णयाचे पंढरीत फटाके फोडून स्वागत

Next Post

अभिनेत्री अंकिता लोखंडेची बॉयफ्रेंड विकी जैनसोबत खास दिवाळी !

Next Post

अभिनेत्री अंकिता लोखंडेची बॉयफ्रेंड विकी जैनसोबत खास दिवाळी !

Mumbai Metro
राजकीय

मुंबई मेट्रो : ‘अधिकारी देताहेत चुकीची माहिती’; तर, तुमच्यावरही होईल संगनमताचा आरोप

January 21, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम - ‘मेट्रो-3’च्या कारशेडची जागा बदलण्यासाठीचा घाट अगोदरच घातला आहे. त्यासाठी अगोदरच अहवाल तयार करून नवीन(Mumbai Metro) कमिटीचा निव्वळ...

Read more
Sarpanch post canceled

Nashik News : सासर्‍यांमुळे सूनबाईचे सरपंचपद झाले रद्द; जिल्हाधिकारी कार्यालयाचा निकाल धक्कादायक

January 21, 2021
frogs are being trafficked

काय सांगता ! होय, बेडकाची होतेय तस्करी, किंमत ऐकून व्हाल थक्क

January 21, 2021
drug supply to jail

Nagpur News : कारागृहात कैद्यांना अंमली पदार्थ पुरविणारा कर्मचारी गजाआड, जेल रक्षकाच्या सतर्कतेमुळे घटना उघडकीस

January 21, 2021
Sex racket busted

Mumbai News : सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, चित्रपट निर्मात्यासह दोन महिलांना अटक, 8 मॉडेल्सची सुटका

January 21, 2021
Teachers rushed to the aid

Nashik News : अपघातग्रस्त पोलिसाच्या मदतीला धावले शिक्षक

January 21, 2021
Urmila Matondkar

Video : महाराष्ट्राची पुरोगामित्वाची वाटचाल कायम सुरू ठेवावी लागेल – उर्मिला मातोंडकर

January 21, 2021
brutal murder

Indapur News : नात्यातील महिलांशी ‘संबंध’ असल्याचा संशय, मित्रानीच केली तरुणाची निर्घृण हत्या

January 21, 2021
Raju Shetty

वीज बिलाप्रश्नी शेतकरी संघटना आक्रमक; राजू शेट्टींची वीजबिलाबाबत नितिन राऊत यांच्याकडे मागणी

January 21, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

राष्ट्रीय

उणे 20 डिग्री : लडाखमध्ये जवानांचं उत्साहात दिवाळी सेलिब्रेशन

November 15, 2020
0

...

Read more

Thane News : येऊरच्या घाटात रिक्षा उलटली; चालक ठार, तिघे जखमी

3 days ago

Kalyan-Dombivli News : कल्याणच्या देसाई खाडीत आढळला ॲलीगेटर मासा

6 days ago

Aurangabad News : आदित्य ठाकरेंचा औरंगाबाद दौरा अन् भाजपकडून ‘नमस्ते संभाजीनगर’ बॅनरबाजी, राजकीय वातावरण पुन्हा तापले

5 days ago

असं पाहा ‘गुपचूप’ दुसऱ्यांचं WhatsApp स्टेट्स !

2 days ago

भारतीय लष्करासाठी IIT च्या माजी विद्यार्थ्यांनी बनवलं ड्रोन, 130 कोटींचा करार

6 days ago

Pune News : केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते जनसेवा फाऊंडेशनचे राजेश शहा सन्मानित

3 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat