सोलापूर : बहुजननामा ऑनलाइन – Solapur Crime | जन्मदात्या आईनेच आपल्या पोटच्या दोन मुलांना विष (Poison) पाजल्याची खळबळजनक घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे दोन मुलांना विष पाजून आईने स्व:ताचीही जीवन यात्रा संपवली आहे. ही घटना सोलापूर जिल्ह्यातील (Solapur Crime) मोहोळ तालुक्यात असलेल्या पेनूर (Penur) येथे शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडली.
प्रियांका चवरे (Priyanka Chavre) असं महिलेचे नाव असून सात वर्षाच्या (मुलगी) सुप्रियाचा (Supriya) यामध्ये मृत्यू (Died) झाला आहे. घरगुती वादातून प्रियांका चवरे या महिलेने आपल्या 7 वर्षाच्या मुलीसह 4 वर्षाच्या मुलाला विषारी औषध पाजले आहे. यानंतर प्रियंका चवरे या महिलने स्वतः टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या (Suicide) केली. या घटनेत 7 महिन्यांच्या सुप्रियाचा मृत्यू झाला आहे. तर 4 वर्षांच्या मुलावर सध्या खाजगी रुग्णालयात (Private Hospital) उपचार सुरू आहेत. (Solapur Crime)
दरम्यान, मागील काही दिवसांपासून चवरे कुटुंबामध्ये घरगुती वाद सुरू होते. याच वादामुळे प्रियांका चवरे या महिलेने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जातेय. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस (Police) करीत आहेत.
Web Title : Solapur Crime | mother feed poison to son and daughter later committed suicide shocking incident of mohol taluka solapur
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
हे देखील वाचा :
Heatwave in India | देशात 2 दिवस उष्णतेची लाट; जाणून घ्या महाराष्ट्रातील स्थिती काय?
Hair Fall Problems | ‘या; 5 गोष्टी खाल्ल्याने वाढते केस गळतीची समस्या; जाणून घ्या