• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Smartphone | तुमच्या Smartphone वर हॅकर्सचा ‘वॉच’, ‘या’ 4 टिप्स वापरून आपला डाटा करा सुरक्षित; जाणून घ्या

by sachinsitapure1
June 30, 2021
in टेक्नोलॉजी, राष्ट्रीय
0
smartphone hackers can hack your smartphone secure your phone data with these four tips

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्याच्या डिजिटल काळात डाटा चोरी एक मोठे आव्हान बनले आहे. स्मार्टफोनचा (Smartphone) डाटा हॅकर (Data hacker) खुपच सहजपणे चोरी करू शकतात. हॅकर्स (Hackers) डाटा चोरीसाठी (Data theft) वेगवेळ्या पद्धती अवलंबतात. मात्र, जर आपण थोडी सावधगिरी बाळगली तर फोनचा डाटा सुरक्षित ठेवता येऊ शकतो. डाटा सुरक्षित (Data secure) ठेवण्याच्या टिप्स जाणून घेवूयात… smartphone | hackers can hack your smartphone secure your phone data with these four tips

Join our WhatsApp Group, Telegram, and facebook page  for every update

थर्ड पार्टी अ‍ॅपपासून दूर रहा (Stay away from third party apps)
थर्ड पार्टी अ‍ॅप डाऊनलोड करणे टाळा. नेहमी गुगल प्ले स्टोअरवरूनच (google play store) अ‍ॅप डाऊनलोड (App Download) करा. बहुतांश थर्ड पार्टी अ‍ॅप्समध्ये अशाप्रकारच्या लिंकचा सहभाग असतो, जे मालवेयरने प्रभावित असतात आणि फोनची खासगी माहिती चोरण्याचे काम करतात.

सॉफ्टवेयर किंवा सिक्युरिटी अपडेट इन्स्टॉल करा (Install software or security updates)
स्मार्टफोन कंपनीने फोनमध्ये सॉफ्टवेयर किंवा सिक्युरिटी अपडेट दिले तर ते फोनमध्ये आवश्यक इन्स्टॉल करा. यामध्ये अनेक सिक्युरिटी फिचर्सचा समावेश असतो जे फोनसाठी महत्वाचे मानले जाते.

अनोळखी नंबरवरून आलेली लिंक ओपन करू नका (Do not open a link from an unknown number)
कोणत्याही अनोळखी नंबरवरून आलेली लिंक तपासल्याशिवाय ओपन करू नका. याच्या मदतीने हॅकर्स मोबाइलची सिक्युरिटी हॅक करतात आणि फोनची खासगी माहिती मिळवतात.

स्मार्टफोनमध्ये पासवर्ड आवश्य टाका (Require password in smartphone)
सर्वप्रथम आपल्या स्मार्टफोनमध्ये पासवर्ड, पिन किंवा पॅटर्न लावून ठेवा. हे आवश्यक नाही की डाटा ऑनलाइनच चोरी होऊ शकतो. अनेकदा तुमच्या जवळपासचे लोक सुद्धा प्रायव्हेट डाटा चोरू शकतात. यासाठी फोनमध्ये पासवर्ड, पिन किंवा पॅटर्न लावून ठेवा.

Web Title :- smartphone | hackers can hack your smartphone secure your phone data with these four tips

Join our WhatsApp Group, Telegram, and facebook page  for every update

हे देखील वाचा

8 वर्षांपेक्षा जास्त काळ एकाच पोलीस ‘युनिट’मध्ये कार्यरत असणाऱ्या PSI, API, पोलीस निरीक्षकाची इतर ठिकाणी होणार बदली

Corona side effects | कोरोना संसर्गाचा आणखी एक साईड इफेक्ट ! आता शौचातून ब्लिडिंगची 5 प्रकरणे आली समोर, एकाचा मृत्यू

Kisan Credit Card साठी अर्ज करण्याची मुदत आली जवळ, जाणून घ्या कशी आहे पद्धत

Tags: App downloadData hackerData securedata theftDo not open a link from an unknown numberGoogle Play StoreHackersHackers newsInstall software or security updatesRequire password in smartphoneSmartphonesmartphone newsStay away from third party appsअ‍ॅप डाऊनलोडगुगल प्ले स्टोअरडाटा सुरक्षितडाटा हॅकरस्मार्टफोनहॅकर्स
Previous Post

Gold Price Today | 9000 रुपयांपेक्षा सुद्धा जास्त स्वस्त मिळतंय सोनं, जाणून घ्या 10 ग्रॅमचा लेटेस्ट भाव

Next Post

Adar Poonawalla | अदार पूनावाला यांच्यासह 7 जणांविरोधात लखनऊ न्यायालयात अर्ज, जाणून घ्या कारण

Next Post
Adar Poonawalla lucknow court application against serum institute adar poonawalla

Adar Poonawalla | अदार पूनावाला यांच्यासह 7 जणांविरोधात लखनऊ न्यायालयात अर्ज, जाणून घ्या कारण

Pune News | Samarpit Ayog Pune tour! The role played by political parties, social organizations and citizens in the Pune division through statements
ताज्या बातम्या

Pune News | समर्पित आयोगाचा पुणे दौरा ! पुणे विभागातील राजकीय पक्ष, सामाजिक संस्था आणि नागरिकांनी निवेदनाद्वारे मांडली भूमिका

May 21, 2022
0

पुणे : बहुजननामा ऑनलाइन - Pune News | राज्यातील नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या बाबतीत स्थानिक स्वराज्य संस्थांनिहाय राजकीय मागासलेपणाच्या स्वरुपाची व...

Read more
Metro AG | metro ag looking for partner to sell stake in cash and carry india interested firm reliance d mart tata group

Metro AG | भारतातून व्यवसाय गुंडाळण्याच्या तयारीत Metro, अंबानी-दमानी आणि टाटांशी केला संपर्क

May 21, 2022
LIC Revise Its Investment Policy | lic will change itself it will revise its investment policy

LIC Revise Its Investment Policy | LIC ने स्वत:ला बदलण्याचा बनवला प्लान, आता विचारपूर्वक करणार आपल्या फंडाची गुंतवणूक

May 21, 2022
Sharad Pawar And Brahmin Community | We will discuss with the Chief Minister about setting up of 'Parashuram Mahamandal' for the Brahmin community; Assurance of Sharad Pawar

Sharad Pawar And Brahmin Community | ब्राम्हण समाजासाठी ‘परशुराम महामंडळ’ स्थापन करण्याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करू; शरद पवारांचे आश्‍वासन

May 21, 2022
Devendra Fadnavis on Thackeray Government | BJP leader devendra fadnavis nawab malik maha vikas aghadi obc reservation maharashtra thackeray government

Devendra Fadnavis on Thackeray Government | फडणवीसांचा ठाकरे सरकारवर निशाणा; म्हणाले – ‘नवाब मलिकांसाठी नव्हे तर आरक्षणासाठी धडपड केली असती तर…’

May 21, 2022
Diabetes Warning | diabetes warning symptoms on your feet you should never ignore

Diabetes Warning | पायांवर दिसतात डायबिटीजचे ‘हे’ 3 संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष; जाणून घ्या

May 21, 2022
Nana Patole on Shivsena | congress leader nana patole slams to shiv sena on saamana editorial sanjay raut

Nana Patole on Shivsena | नाना पटोलेंचा शिवसेनेवर जोरदार निशाणा; म्हणाले – ‘बलिदानाची पार्श्वभूमी नसणाऱ्यांना काँग्रेस काय कळणार ?’

May 21, 2022
Aurangabad Crime | 19 year old girl murder in aurangabad out of Devagiri College campus one sided love

Aurangabad Crime | औरंगाबाद हादरलं ! एकतर्फी प्रेमातून 200 फूट ओढत नेत कॉलेज जवळ 19 वर्षीय तरुणीची हत्या

May 21, 2022
Skin Care Tips | skin care tips skin care routine oats face pack

Skin Care Tips | चेहरा काही दिवसातच स्वच्छ करते ‘ही’ गोष्ट, असा उजळपणा की पहातच राहतील लोक; केवळ असा करा वापर

May 21, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

New Feature in Gmail | this great feature came in gmail now users will be able to make audio and video calls with chat
ताज्या बातम्या

New Feature in Gmail | Gmail मध्ये आले ‘हे’ शानदार फीचर, आता यूजर्स चॅटसोबत करू शकतात Audio आणि Video कॉल

December 7, 2021
0

...

Read more

Lobia Benefits | ‘हे’ कडधान्य आहे प्रोटीन-कॅल्शियमचा खजिना, हाडे-मांस बनवते मजबूत; जाणून घ्या

2 days ago

Diabetes | ‘या’ चुकांमुळे वाढते ब्लड शुगर, जाणून घ्या कसा होता डायबिटीज

17 hours ago

Pimpri Chinchwad Police | पोलीस आयुक्तांचा दणका ! ‘त्या’ 7 पोलिस अधिकारी अन् अंमलदारांना केलं मुख्यालयाशी सलग्न

2 days ago

Diabetes च्या रूग्णांचे असे असावे दुपारचे जेवण, ‘या’ वस्तूच्या भाकरीसोबत खा ‘ही’ डाळ

16 hours ago

Sanjay Raut on Raj Thackeray | ‘अयोध्या दौरा रद्द कशाला करायचा ? आम्ही मदत केली असती’ – संजय राऊत

2 days ago

Constipation Cure Tips | बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करण्यासाठी ‘या’ 4 गोष्टी आहारात समाविष्ट करा; जाणून घ्या

6 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat