नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Small Saving Schemes | पोस्ट ऑफिस बचत खाते आणि सीनियर सिटीजन सेविंग्स योजनेत असणाऱ्या लोकांची संख्या जास्त प्रमाणात घटत आहे. अजूनही लोकांचा कल सुकन्या समृद्धी योजनेकडे (Sukanya Samriddhi Yojana) SSY आहे. अल्प बचत योजनेतील (Small Saving Schemes) रिटर्न कमी झाल्यामुळे त्यांच्या अपेक्षाभंग होत आहेत. खास करून पोस्ट ऑफिस सेविंग अकाउंट (Senior Citizen Savings Scheme) आणि सीनियर सिटीजन सेविंग येजनेशी निगडित असलेल्या लोकांची संख्या कमी होत आहे. ऐकून 12 छोट्या बचत येजनापैकी फक्त सुकन्या समृद्धी ह्या एकाच येजनेकडे लोकांचा जास्त कल असल्याचे दिसून येते आहे.
PPF NSC मध्ये हि लोकांचा कल कमी झाला आहे
अर्थ मंत्री पंकज चैधरी (MoS Pankaj Chaudhary) यांनी सोमवारी लोकसभेत (Loksabha) सांगितले आहे कि, पब्लिक प्रोविडेंट फंड (PPF), नेशनल सेविंग सर्टिफिकेट (NSC), पोस्ट ऑफिस सेविंग अकाउंट, सीनियर सिटीजन सेविंग्स योजनेबरोबर ऐकून 12अल्प बचत योजनेत अकाउंट असलेल्या लोकांची संख्या कमी होत आहे. अल्प बचत योजनेमुळे (Small Saving Schemes) लोकांचे मन विचलित होत आहे, कारण दुसरीकडे डीमॅट अकाउंट (Demant Account) उघडण्याची जास्त शक्यता आहे. देशामध्ये गेल्या तीन वर्षांपासून डिमांड अकाऊंटची संख्या दुप्पट झाली आहे. (Small Saving Schemes)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
अश्याप्रकारे लोकांची संख्या कमी होत आहे
अर्थ मंत्र्यांनी असे सांगितले आहे कि, सगळ्या अल्प योजनेमध्ये आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये सगळे मिळून 4.66 नवीन अकाउंट उघडली होती.एका वर्षानंतर 2019-20 मध्ये ह्याची संख्या कमी होऊन 4.11करोड वरती आली होती. व 2020-21मध्ये 4.11 करोड वरती आली आहे. चालू वर्षांमध्ये नोव्हेंबर महिन्यापर्यंत या योजनेमध्ये फक्त 2.33 नवीन अकाउंट उघडली आहेत.
सुकन्या योजनेकडे लोकांचा जास्त कल आहे
अर्थ मंत्र्यांनी सांगितले आहे कि, अल्प बचत योजनेमध्ये अकाउंट घटन्याचे कारण पोस्ट ऑफिस बचत खाते आणि सीनियर सिटीजन सेविंग्स ह्या योजना आहेत. या दोन्ही योजनांचे अकाउंट कमी होत असल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे सुकन्या योजनेशी जोडणाऱ्या लोकांची संख्या वाढताना दिसत आहे. मंत्र्यांनी हे पण सांगितले आहे कि, सिनियर सिटीझन किंवा गरीब लोकांसाठी कुठलीच अल्प बचत योजना सुरु करण्याची सरकारची योजना नाही.
Web Title : Small Saving Schemes | interest decrease in small saving schemes post office saving account ssy ppf nsc
Bigg Boss 15 | अभिजीत बिचुकलेने ओलंडल्या मर्यादा, KISS करण्यास धमकावलं देवोलिनाला
Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या 47 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी