• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

कपाळावर टिकली लावल्यामुळे होते Skin Allergy ,कोणते उपाय करावेत ? जाणून घ्या

by sajda
January 19, 2021
in आरोग्य
0
Skin Allergy

Skin Allergy

बहुजननामा ऑनलाइन टीम – कपाळावर कुंकू किंवा टिकली लावणे हे सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. याव्यतिरिक्त काही जणींना टिकली लावणे पसंत असते. पण काही महिला-तरुणी आवड असतानाही टिकली लावणे टाळतात, यामागील कारण म्हणजे अ‍ॅलर्जी. टिकली लावली की अशा महिलांना खूप खाज येते, कधी कधी लाल पुरळ उठतं, लाल अथवा काळसर डाग उठणे आदीसारख्या अ‍ॅलर्जीचा  सामना करावा लागतो.  मात्र तुम्ही काही घरगुती उपाय करून या त्रासापासून मुक्त होऊ शकता आणि तुमच्या आवडीची टिकलीदेखील लावू शकता जाणून घ्या कसे.

तिळाच्या तेलाचा करा वापर –
जर तुम्हाला टिकलीच्या गोंदची अ‍ॅलर्जी असेल तर टिकली लावण्यापूर्वी कपाळावर थोड तिळाच तेल लावावे. ज्यामुळे टिकलीचा गोंद तुमच्या त्वचेच्या संपर्कात येणार नाही. तिळाच्या तेलाचा  थर या गोंदपासून तुमच्या त्वचेच संरक्षण करण्यास मदत करतो.  नियमित तिळाचं तेल लावण्यामुळे हळूहळू तुमच्या त्वचेची अॅलर्जी कमी होण्यास मदत होते.

कडूलिंबाचे तेल लावा
कडूलिंबाच्या पानांप्रमाणेच कडूलिंबाचे तेलही तुमच्या सौंदर्यासाठी उत्तम ठरते. कारण यामुळे तुमच्या त्वचेच  कोणतंही इनफेक्शन कमी होऊ शकते.  जर टिकली लावण्यापूर्वी तुम्ही थोड कडूलिंबाचं तेल कपाळावर चोळळे तर तुम्हाला टिकली लावण्यानंतर येणारी खाज येणार नाही. टिकली मुळे होणारे इनफेक्शन, खाज कमी करण्यासाठी हे अॅंटिसेप्टिक तेल नक्कीच  फायदेशीर ठरणार आहे.

कापूर अन् नारळाचे तेल
त्वचेच्या कोणत्याही समस्येवर नारळाचे तेल फायदेशीर ठरते.  कारण या तेलात भरपूर प्रमाणेातत अॅंटी ऑक्सिडंट असतात. अॅलर्जीमुळे जर तुम्हाला खाज येत असेल तर नारळाच्या तेलात थोडा कापूर टाका. कापूर विरघळल्यानंतर ते तेल तुमच्या कपाळावर लावा. कापरामुळे तुमच्या कपाळावरील दाह कमी होईल आणि अॅलर्जीदेखील नष्ट होण्यास मदत होणार आहे.  नियमित रात्री झोपताना कपाळावर हे तेल लावण्यामुळे तुम्हाला टिकलीमुळे होणारा अॅलर्जीचा त्रास कमी जाणवू लागेल.

जास्त चिकट गोंद असेलेली टिकली वापरू नका –
टिकलीने खाज येत असेल तर अशा लोकांनी टिकलीचा वापर नक्कीच करू नये. मात्र काही खास प्रसंगी, सणसमारंभाला जर तुम्हाला टिकली लावण्याची हौस असेल तर जास्त चिकट गोंद नसलेली टिकली लावावी अन ती देखील थोड्यावेळासाठीच. जास्त काळ टिकली कपाळावर असेल तर तितका वेळ तुमच्या त्वचेला खाज आणि इनफेक्शनचा त्रास होतो.

टिकली ऐवजी कुंकू लावा
जर सर्व उपाय करूनही तुम्हाला टिकली लावल्यावर खाज येतच असेल तर टिकली ऐवजी कुंकवाचा वापर करा. शुद्ध आणि केमिकल विरहित कुंकू वापरण्यामुळे तुम्हाला अॅलर्जीचा  त्रास होणार नाही. शिवाय कुंकू लावण्यामुळे तुमचे सौंदर्य अधिकच खुलून दिसण्यास मदत होईल

Tags: ForeheadSkin Allergyकपाळटिकली
Previous Post

Pune News : प्रवासी हाच केंद्रबिंदू पीएमपीचा ‘मानस’ – PMP आगारचे व्यवस्थापक नारायण करडे

Next Post

ज्यो बायडन लवकरच भारतीयांना मोठी गुड न्यूज देणार !

Next Post
Joe Biden

ज्यो बायडन लवकरच भारतीयांना मोठी गुड न्यूज देणार !

Birth
जरा हटके

एका नात्यात तीन पुरुष, जन्म दिला 2 मुलांना, 88 लाख रुपये झाले खर्च

March 7, 2021
0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - अमेरिकेच्या तीन गे पुरुषांनी ’तीन पित्यांचे पहिले कुटुंब’ म्हणून इतिहास नाव नोंदले आहे. मात्र, यासाठी...

Read more
Gaja Marane Sharad Mohol

पुणे पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये ! गजा मारणेनंतर गँगस्टर शरद मोहोळवर मोठी कारवाई

March 7, 2021
Raj Thackeray

राज ठाकरेंच्या आवाहनामुळे कोरोना वाढला; वकिलाकडून FIR दाखल

March 7, 2021
Raj Thackeray

राष्ट्रवादीच्या नेत्याचे राज ठाकरेंना पत्र; म्हणाले – ‘मी तुमचा चाहता आहे, तुम्ही मास्क घाला’

March 7, 2021
Pune-City-corona

Coronavirus in Pune : पुण्यात गेल्या 24 तासात 984 ‘कोरोना’चे नवीन रुग्ण, 750 जणांना डिस्चार्ज

March 7, 2021
Narendra Modi

कोलकातामध्ये PM मोदी म्हणाले – ‘लोकसभेत TMC ‘हाफ’, यावेळी पूर्ण ‘साफ’; जाणून घ्या भाषणातील 10 विशेष मुद्दे

March 7, 2021
ipl

IPL 2021 : BCCI ने केली IPL च्या तारखांची घोषणा; पहिलाच सामना मुंबईचा, जाणून घ्या वेळापत्रक

March 7, 2021
Milind Ekbote Husain Dalwai

मिलिंद एकबोटे यांच्यावर कारवाईची हुसेन दलवाई यांची मागणी

March 7, 2021
acb-police

Pune News : निरीक्षकासह 3 लाचखोर पोलिसांना 10 मार्चपर्यत पोलिस कोठडी; जामीन मिळवून देण्यासाठी मागितले होते 5 लाख रुपये, 1 लाख स्वीकारताना झाली अटक

March 7, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

devendra
मुंबई

अध्यक्ष महोदय, मी परत येईन बोललो होतो पण, आता नाही येत म्हणून माझी फडफड होतीयं, फडणवीसांवर नेटकरी बरसले

March 1, 2021
0

...

Read more

कार मालक मनसुख हिरेन यांनी मृत्यूअगोदर मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रातून धक्कादायक बाब समोर

1 day ago

Coronavirus : पिंपरी चिंचवड शहरात ‘कोरोना’चे 602 नवीन रुग्ण, 255 जणांना डिस्चार्ज

2 days ago

दिल्ली, कर्नाटक, महाराष्ट्र, बंगालचा प्रवास करत असाल तर ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

5 days ago

जगभरात किती टक्के लोकांमध्ये विकसित झाली कोरोना अँटीबॉडी ?, WHO ने दिली माहिती

6 days ago

UP च्या विधानसभा गेट नंबर 7 वर पोलीस निरीक्षकाने स्वतःवर झाडली गोळी, उपचार दरम्यान मृत्यू

3 days ago

जेव्हा शत्रुघ्न सिन्हा यांची प्रसिद्धी वाढली तेव्हा अमिताभ बच्चन होते चिंतेत, सोबत काम करणेच केले बंद

4 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat