• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

डॉन ब्रॅडमनची 71 वर्षापुर्वीची रंगीबेरंगी फुटेज ‘व्हायरल’ (व्हिडीओ)

by Shubham Khopade
February 22, 2020
in इतर, व्हिडिओ
0
Sir-Don-Bradmon

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – प्रसिद्ध फलंदाज म्हणून ओळखला जाणारा ऑस्ट्रेलियाचा सर डॉन ब्रॅडमनचे 71 वर्षांचे फुटेजला नॅशनल फिल्म अ‍ॅण्ड साऊंड आर्काइव्ह्जने जाहीर केले आहे. एनएफएसएने आपल्या वेबसाइटवर प्रसिद्ध केलेल्या या फुटेजमध्ये ब्रॅडमन 26 फेब्रुवारी 1949 रोजी एफ किप्पेक्स आणि डब्ल्यूए ओल्डफील्ड यांच्यात सिडनी क्रिकेट मैदानावर (एससीजी) खेळताना दिसत आहे. एएफएसएने म्हटले आहे की, दुसऱ्या महायुद्ध दरम्यान एसीबी माहिती विभागात कॅमेरापर्सन म्हणून काम करणारे जॉर्ज हॉब्स आणि नंतर एबीसी टीव्हीवर 16 मिमी फूटेज चित्रीत करण्यात आले होते. 66 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये आवाज नाही, परंतु एससीजीवर 41,000 दर्शकांना पाहिले जाऊ शकते.

सर डॉन ब्रॅडमनने त्याच्या क्रिकेट कारकीर्दीत एकूण 52 कसोटी सामने खेळले, ज्यात त्याने 6996 धावा केल्या. या दरम्यान त्याने 29 शतके आणि 13 अर्धशतके केले होते. त्याचा अ‍ॅवरेज 99.94 होता जो एक वर्ल्ड रेकॉर्ड आहे. 11 जुलै 1930 रोजी लीड्समधील इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात त्याने एकाच दिवसात 309 धावा केल्या होत्या.

This is the only known colour footage of #DonBradman playing #cricket, filmed at the AF Kippax and WA Oldfield testimonial match in Sydney, 26 February 1949!
It comes from a home movie donated by the son of cameraman George Hobbs.
Read more: https://t.co/0K36LLb77l pic.twitter.com/HwFPf2V9hF

— NFSA -National Film and Sound Archive of Australia (@NFSAonline) February 21, 2020

कोणत्याही एका देशाविरूद्ध 5000 हून अधिक धावा करण्याचा रेकॉर्ड सर डॉन ब्रॅडमनच्या नावावर आहे. त्याने इंग्लंडविरुद्ध एकूण 5028 धावा केल्या. त्याच वेळी, 1930 च्या एशेस सीरिजदरम्यान त्याने 974 धावा केल्या. ब्रॅडमनने आपल्या कारकीर्दीत 12 डबल सेंटुरी केली. हे रेकॉर्ड अजूनही कायम आहे. 2009 मध्ये त्याला आयसीसी क्रिकेट हॉल ऑफ फेममध्ये सहभागी केले गेले होते.

शेवटच्या कसोटी सामन्यात कारकिर्दीची सरासरी 100 पर्यंत नेण्यासाठी ब्रॅडमनला फक्त चार धावांची आवश्यकता होती. इंग्लंडविरुद्धच्या त्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा अनुभवी ब्रॅडमन दुसरा चेंडू खेळताना बोल्ड झाला. त्याची स्वप्न विकेट इंग्लिश लेगब्रेक गुगली गोलंदाज एरिक हॉलिसकडे गेली. कसोटी कारकीर्दीत ब्रॅडमन 7000 धावा करण्यासही चुकला. शेवटी त्याने 52 कसोटी सामन्यांमध्ये 99.94 च्या सरासरीने 6996 धावांनी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. ब्रॅडमनने कसोटी क्रिकेटमध्ये 29 शतके आणि 13 अर्धशतके केले. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये डॉनने 234 सामन्यात 95.14 च्या सरासरीने 28067 धावा केल्या, 11 शतके आणि 69 अर्धशतकं त्याच्या नावावर केली. क्रिकेटच्या या राजाने वयाच्या 92 व्या वर्षी 25 फेब्रुवारी 2001 रोजी अखेरचा श्वास घेतला.

Tags: Austrliabahujan newsbahujannamabahujannama newsbhim namabreaking newsCricketcurrent news latest marathi newsEnglandlatest marathi newsLatest Newslatest news todaylatest news today in marathilatest political news Maharashtramaharashtra marathi newsmaharashtra newsmarathi latest newsmarathi latest news Marathi NewsMarathi Newsmarathi news in maharashtramarathi news indiaNew DelhiNews in MarathiSir Don bradmansir donald bradmantoday latest newstoday news in marathitodays latest newstodays marathi newstop newsइंग्लंडऑस्ट्रेलियाक्रिकेटनवी दिल्लीबहुजननामाभीमनामासर डॉन ब्रॅडमन
Previous Post

‘या’ भीतीपोटी देशात स्वस्त झाली ‘अंडी’ आणि ‘चिकन’, किंमतीमध्ये 30% ची घसरण

Next Post

शरद पवारांनी दिले राजकारण व समाजकारणातील नव्या भूमिकेचे ‘संकेत’, त्याच विधानाची सर्वत्र ‘चर्चा’

Next Post
Sharad-pawar

शरद पवारांनी दिले राजकारण व समाजकारणातील नव्या भूमिकेचे 'संकेत', त्याच विधानाची सर्वत्र 'चर्चा'

Coronavirus
महत्वाच्या बातम्या

Coronavirus : पिंपरी चिंचवड शहरात ‘कोरोना’चे 81 नवीन रुग्ण, 148 जणांना डिस्चार्ज

January 19, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम - पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) शहरात गेल्या 24 तासात 81 नवीन कोरोना (CoronaVirus) पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर...

Read more
Tandav

Tandav : मेकर्सनी माफी मागितल्यानंतरही ‘तांडव’ सुरूच ! FIR दाखल

January 19, 2021
API Yuvraj Nandre

Pune News : अपघात टाळण्यासाठी नियमांचे पालन करा – API युवराज नांद्रे

January 19, 2021
Pune Coronavirus

Pune Coronavirus News : पुणे जिल्ह्यात नव्या स्ट्रेनचे 4 रुग्ण, रिकव्हरी रेट 96.24 %

January 19, 2021
Parliament

संसदेच्या कँटीनमध्ये सबसिडी बंद, 8 कोटी रुपये वाचवण्याची आहे योजना

January 19, 2021
Joe Biden

ज्यो बायडन लवकरच भारतीयांना मोठी गुड न्यूज देणार !

January 19, 2021
Skin Allergy

कपाळावर टिकली लावल्यामुळे होते Skin Allergy ,कोणते उपाय करावेत ? जाणून घ्या

January 19, 2021
Pune

Pune News : प्रवासी हाच केंद्रबिंदू पीएमपीचा ‘मानस’ – PMP आगारचे व्यवस्थापक नारायण करडे

January 19, 2021
Mirzapur

‘मिर्जापूर’ ! आत सुरू होता गोळीबार तर बाहेर कारमध्ये बसून राहिले ‘वर-वधू’

January 19, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Sir-Don-Bradmon
इतर

डॉन ब्रॅडमनची 71 वर्षापुर्वीची रंगीबेरंगी फुटेज ‘व्हायरल’ (व्हिडीओ)

February 22, 2020
0

...

Read more

Mumbai News : मुंबईत नवजात बालकांच्या खरेदी-विक्रीच्या रॅकेटचा पर्दाफाश; डॉक्टर, नर्ससह 9 जणांना अटक

20 hours ago

‘मी देखील भरपूर खाज असलेला खासदार’, उदयनराजेंचा निशाणा कोणाकडे ?

13 hours ago

खेळपट्टीवर ‘रोलर’ फिरवणारा आज ऑस्ट्रेलियाकडून खेळतोय शतकी कसोटी

5 days ago

Pune News : गुन्हे शाखेकडून येरवडा, समर्थ व खडकी परिसरातील मांजाची विक्री करणार्‍या विक्रेत्यांवर कारवाई

7 days ago

Pimpri News : ऑनलाईन व्हिडीओ गेम पार्लमध्ये चालणाऱ्या जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा छापा, 11 जणांवर FIR

6 days ago

पुढील आर्थिक वर्षात देशाच्या अर्थव्यवस्थेत 11 टक्क्यांनी वाढ होण्याचा अंदाज : फिच रेटिंग्ज

6 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat