• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Sinus Problem : बदलत्या हवामानात सायनसच्या समस्येने आहात त्रस्त, तर ‘या’ 4 घरगुती उपायांनी मिळेल आराम

by pawan
October 8, 2020
in आरोग्य
0

बहुजननामा ऑनलाईन

दिवसा गरमी तर कधी रात्री थंडी. कधी कडकडीत उन तर कधी अचानक पाऊस. हवामानात सातत्याने असे बदल होत आहेत. सध्या अचानकच हवामान बदलत आहे. अशावेळी आजारपण येणे सहाजिकच आहे. हवामानाच्या या बदलाचा मनुष्याच्या शरीरावर वाईट परिणाम होतो. बदलत्या हवामानात लोकांना सर्दी-तापाचा त्रास होतो. हंगामी आजारांच्या बाबतीत संवेदनशील लोकांची सायनसची समस्या सुद्धा वाढते.

सायनसच्या आजाराची सुरूवात अ‍ॅलर्जी आणि सर्दी-खोकल्याने होते. अनेकदा सायनस असल्याचे समजत नाही, आणि आपण यास नाकबंद होणे समजतो. सायनसच्या समस्येत बहुतांश लोक औषध, इन्हेलर इत्यादी घेतात. परंतु, तुम्हाला हे माहित आहे का, सायनसच्या समस्येवर घरगुती उपायसुद्धा परिणामकारक ठरू शकतात? आज आपण असेच काही घरगुती उपाय जाणून घेणार आहोत.

संसर्ग, अ‍ॅलर्जी, सर्दी-ताप आणि केमिकल इरिटेशनमुळे सायनस होऊ शकतो. यामध्ये अनेक समस्या होऊ शकतात :

1 चेहर्‍यावर नरमपणा, ताप
2 कान आणि दातांमध्ये वेदना
3 नाकातून श्वास घेण्यास त्रास
4 घशात खवखव
5 चेहर्‍यावर सूज

घरगुती उपाय  

1 वाफ घ्या
सायनसच्या समस्येत नेहमी नाकातून पाणी येत राहाते. अशावेळी स्टीम म्हणजेच वाफ घेणे खुपच लाभदायक ठरते. एका भांड्यात गरम पाणी घ्या आणि टॉवेलचा वापर करत तोंड झाकून घ्या. गरम पाण्याची वाफ जसजशी नाकात जाईल, तुमचे नाक पूर्णपणे खुले होईल. स्टीमने तुम्हाला आराम मिळेल. तुम्ही यामध्ये विक्स, पुदीन्याची पाने इत्यादी सुद्धा टाकू शकता.

2 गरम पेय पदार्थ
सायनसची समस्या असेल तर गरम पेयाचे सेवन केल्याने आराम मिळतो. गरम पेय प्यायल्याने नाक उघडते. आयुर्वेदिक चहा किंवा काढा जास्त लाभदायक आहे. सायनसच्या समस्येत अल्कोहल घेणे नुकसानकार ठरू शकते. हे चुकूनही घेऊ नका.

3 चेहर्‍यावर गरम टॉवेल ठेवा
सायनसमध्ये नेहमी नाक बंद होते, ज्यामुळे डोके जड झाल्यासारखे वाटते. अशावेळी गरम पाण्यात टॉवेल भिजवून तो पिळून घ्या, आणि नंतर या टॉवेलने चेहरा झाकून घ्या. यामुळे आराम मिळेल.

4 योग्य आराम
अनेक तास बैठे काम करणार्‍यांची सायनसची समस्या आणखी वाढते. सायनसच्या समस्येतून लवकर आराम मिळण्यासाठी जास्तीत जास्त आराम केला पाहिजे.

Tags: bahujan newsbahujannamabahujannama epaperbahujannama newsbahujannama onlinebhim namaBJP breaking breaking newsbreaking newsCongress current newscurrent newscurrent news latest marathi newsHome RemediesLatest Newslatest news today in marathilatest political newsMaharashtranasal congestionNews in MarathiSinus Problemtoday news in marathitodays latest newstodays marathi newstop newsTreatmentआरामआहातत्रस्तबहुजननामाबहुजननामा ऑनलाईनभाजपभीमनामासमस्येनेसायनसच्याहवामानात
Previous Post

मधुमेही रूग्णांनी दररोज ‘या’ वेळी करावं दूधाचं सेवन, ब्लड शुगर राहिल ‘कंट्रोल’मध्ये

Next Post

Coronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 798 नवे पॉझिटिव्ह तर 32 जणांचा मृत्यू

Next Post

Coronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात 'कोरोना'चे 798 नवे पॉझिटिव्ह तर 32 जणांचा मृत्यू

Mumbai Metro
राजकीय

मुंबई मेट्रो : ‘अधिकारी देताहेत चुकीची माहिती’; तर, तुमच्यावरही होईल संगनमताचा आरोप

January 21, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम - ‘मेट्रो-3’च्या कारशेडची जागा बदलण्यासाठीचा घाट अगोदरच घातला आहे. त्यासाठी अगोदरच अहवाल तयार करून नवीन(Mumbai Metro) कमिटीचा निव्वळ...

Read more
Sarpanch post canceled

Nashik News : सासर्‍यांमुळे सूनबाईचे सरपंचपद झाले रद्द; जिल्हाधिकारी कार्यालयाचा निकाल धक्कादायक

January 21, 2021
frogs are being trafficked

काय सांगता ! होय, बेडकाची होतेय तस्करी, किंमत ऐकून व्हाल थक्क

January 21, 2021
drug supply to jail

Nagpur News : कारागृहात कैद्यांना अंमली पदार्थ पुरविणारा कर्मचारी गजाआड, जेल रक्षकाच्या सतर्कतेमुळे घटना उघडकीस

January 21, 2021
Sex racket busted

Mumbai News : सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, चित्रपट निर्मात्यासह दोन महिलांना अटक, 8 मॉडेल्सची सुटका

January 21, 2021
Teachers rushed to the aid

Nashik News : अपघातग्रस्त पोलिसाच्या मदतीला धावले शिक्षक

January 21, 2021
Urmila Matondkar

Video : महाराष्ट्राची पुरोगामित्वाची वाटचाल कायम सुरू ठेवावी लागेल – उर्मिला मातोंडकर

January 21, 2021
brutal murder

Indapur News : नात्यातील महिलांशी ‘संबंध’ असल्याचा संशय, मित्रानीच केली तरुणाची निर्घृण हत्या

January 21, 2021
Raju Shetty

वीज बिलाप्रश्नी शेतकरी संघटना आक्रमक; राजू शेट्टींची वीजबिलाबाबत नितिन राऊत यांच्याकडे मागणी

January 21, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

आरोग्य

Sinus Problem : बदलत्या हवामानात सायनसच्या समस्येने आहात त्रस्त, तर ‘या’ 4 घरगुती उपायांनी मिळेल आराम

October 8, 2020
0

...

Read more

‘स्मोकर्स’ आणि ‘व्हेजिटेरियन’ लोकांना ‘कोरोना’ची लागण होण्याची शक्यता आहे कमी, सर्वेक्षण अहवालात झाला ‘खुलासा’

3 days ago

Covid-19 Vaccination : ‘कोरोना’ व्हॅक्सीन घेतल्यानंतर सुद्धा घ्यावी लागेल काळजी, तेव्हाच जिंकू शकतो ही लढाई

5 days ago

Government Job : पदवी, ITI धारकांना केंद्राच्या टांकसाळीत नोकरीची सुवर्णसंधी, जाणून घ्या अर्ज करण्याची पद्धत

2 days ago

SL vs ENG : जो रूट च्या विकेटची धुंदी…आपल्याच टीममेटला मारले ‘या’ श्रीलंकन खिळाडूने (व्हिडीओ)

3 days ago

Pune News : पेट्रोल पंपावर दरोड्याच्या तयारीतील टोळी गजाआड, घरफोडीचे 5 गुन्हे उघड

1 day ago

राष्ट्रनिर्माणासाठी झटणारे हात इतिहास घडवतात : साध्वी ऋतुंभराजी

3 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat