• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

चांदीत पुन्हा 1500 रुपयांची तर सोन्यात 500 रुपयांची घसरण

by sheetal
January 11, 2021
in अर्थ/ब्लॉग
0
gold

gold

बहुजननामा ऑनलाइन टीम – गेल्या दोन दिवसांमध्ये सोन्याच्या दरात( gold ) २३०० रूपयांपेक्षा अधिक तर चांदीच्या दरात ६१०० रूपयांपेक्षा अधिक घसरण झाल्याचं पाहायला मिळाली. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पुन्हा एकदा सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. सोमवारी कामकाजादरम्यान चांदीच्या दरात १५०० रुपयांची तर सोन्याच्या दरात ५०० रुपयांची घसरण दिसून आली. कामकाजाच्या सुरूवातील एमसीएक्सवर फेब्रुवारी महिन्यात देण्यात वितरीत करण्यात येणारं सोनं १८१ रुपयांच्या घसरणीसह ४८,७८६ रुपये प्रति १० ग्रामच्या दरावर खुलं झालं. सकाळच्या सत्रात सोन्याच्या दरानं ४८,६३५ रुपयांचा किमान आणि ४८,८२७ रुपयांचा कमाल स्तर गाठला होता.

जागतिक बाजारपेठेत झालेल्या सोन्या-चांदीच्या दरात झालेल्या घसरणीचा परिणाम शुक्रवारीही भारतीय बाजारपेठेवरही जाणवला. एमसीएक्सवर फेब्रुवारी महिन्यातील वायदा दरात ४ टक्क्यांची म्हणजेच २,०५० रूपयांची घसरण होऊन दर ४८,८१८ रूपये प्रति १० ग्राम इतके झाले होते. तर चांदीच्या दरातही ६,१०० रूपयांची म्हणजे ८.८ टक्क्यांची मोठी घसरण होऊन ते ६३,८५० रूपये प्रति किलोवर पोहोचले. जागतिक बाजारपेठेतही सोन्याच्या दरात ४ टक्क्यांची घट होऊन ते १,८३३.८३ डॉलर्स प्रति औंसवर पोहोचले होते. अमेरिकन डॉलरचं वाढलेलं मूल्य आणि बॉन्ड यील्डमधील तेजीमुळे सोनच्या दरात घरसण झाल्याचं म्हटलं जात आहे.

अमेरिकन सीनेटवरील डेमोक्रेडच्या नियंत्रणानं मोठ्या प्रोत्साहनपर उपाययोजनांची शक्यता वाढली आहे. तसंच बॉन्ड यील्डही मार्च महिन्यापासून आपल्या १० वर्षांच्या उच्च स्तरावर पोहोचला आहे. शुक्रवारी अमेरिकेत सोन्याचे दर हे १,९०० डॉलर्स प्रति औंसरपेक्षाही अधिक घसरल्याचं पाहायला मिळालं. जागतिक बाजारपेठत अमेरिकन डॉलरचं मूल्य वधारलं असलं तरी सोन्याच्या किंमतीत घसरण पाहायला मिळाली. बॉन्ड यील्डमधील तेजी आणि जागतिक बाजारपेठेत असलेल्या तेजीमुळे सोन्याच्या दरात घसरण झाल्याचं म्हटलं जात आहे. कॉमेक्सवर सोन्याचे दर १८२५ डॉलर्सच्या जवळ आहेत. जागतिक बाजारपेठेत सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळाली.

Tags: goldघसरणचांदीसोन्यात
Previous Post

MPSC पूर्व परीक्षेची तारीख जाहीर,जाणून घ्या

Next Post

Pune News : नर्‍हे येथे झालेल्या अपघाताची पाहणी करण्यासाठी निघालेल्या पोलिसांच्या गाडीला भरधाव कंटेनरने उडवलं (व्हिडीओ)

Next Post
Kudal youth

Pune News : नर्‍हे येथे झालेल्या अपघाताची पाहणी करण्यासाठी निघालेल्या पोलिसांच्या गाडीला भरधाव कंटेनरने उडवलं (व्हिडीओ)

Please login to join discussion
Tata Sky
इतर

Tata Sky ची भन्नाट ऑफर ! 500 रुपयांचे रिचार्ज करा अन् टाटा टियागो कार जिंका

January 20, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम - देशातील सर्वात मोठी डीटीएच कंपनी टाटा स्कायने ग्राहकांसाठी एक भन्नाट योजना आणली आहे. टाटा स्कायने आपल्या ग्राहकांसाठी...

Read more
School Fee

School Fee : शिक्षण शुल्कात 26 टक्क्यांपर्यंत कपातीची घोषणा, शैक्षणिक सत्र 2020-21 पासूनच होणार अंमलबजावणी

January 20, 2021
policeman in Live

3 वर्षे लिव्ह इनमध्ये होता पोलिस कर्मचारी, लग्नाला नकार दिल्यानंतर SP च बनले ‘वर्‍हाडी’

January 20, 2021
Health Minister Tope

राज्यात लसीकरण मोहिमेचा फज्जा, आरोग्यमंत्री टोपेंनी राजीनामा द्यावा; भाजप आमदार भातखळकर यांची मागणी

January 20, 2021
burglary cases

Pune News : पेट्रोल पंपावर दरोड्याच्या तयारीतील टोळी गजाआड, घरफोडीचे 5 गुन्हे उघड

January 20, 2021
Tandav Controversy

Tandav Controversy : ‘तांडव’च्या मेकर्सला अटक होणार ? चौकशीसाठी UP पोलीस मुंबईत दाखल

January 20, 2021
farmers tractor rally

शेतकर्‍यांच्या ट्रॅक्टर रॅलीचा निर्णय दिल्ली पोलिसांनी घ्यावा ; सर्वोच्च न्यायालय

January 20, 2021
Union Minister

अपघातात पत्नीचा मृत्यू, स्वतःची प्रकृती खालवल्यानंतर देखील केंद्रीय मंत्री बेडवरून करताहेत काम

January 20, 2021
dry and dehydrated skin

जाणून घ्या, ड्राय आणि डिहायड्रेटेड स्किनमध्ये काय असतो फरक ?

January 20, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

gold
अर्थ/ब्लॉग

चांदीत पुन्हा 1500 रुपयांची तर सोन्यात 500 रुपयांची घसरण

January 11, 2021
0

...

Read more

Parbhani News : परभणीमध्ये मिळतंय सर्वात महाग पेट्रोल, जाणून घ्या कारण

5 days ago

‘भाषा नीट करा, नाहीतर तुमची घमंड उतरविल्याशिवाय राहणार नाही’, निलेश राणेंचा अजित पवारांवर ‘निशाणा’

4 days ago

Pune News : भाजप महिला आघाडी द्वारे पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा संपन्न

2 days ago

शरद पवारांनी सांगितलं धनंजय मुंडेंचा राजीनामा न घेण्यामागचं कारण, म्हणाले – ‘त्यावेळीच पक्ष कारवाई करेल’

5 days ago

Pune News : पेट्रोल पंपावर दरोड्याच्या तयारीतील टोळी गजाआड, घरफोडीचे 5 गुन्हे उघड

3 hours ago

ईशा केसकरनं शेअर केला ‘बोल्ड’ बिकिनी लुक ! सोशलवर व्हायरल

4 hours ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat