• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Sidhu Moosewala Murder Case | मूसेवालाची हत्या झाली तेव्हा मी गुजरातमध्ये होतो, संतोष जाधवच्या खुलाशाने प्रकरणाला वेगळं वळण

by nageshsuryavanshi
June 18, 2022
in क्राईम, ताज्या बातम्या, पुणे
0
Sidhu Moosewala Murder Case | sidhu moosewala murder case big revelation from santosh jadhav pune rural gramin police

file photo

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला हत्या प्रकरणामध्ये (Sidhu Moosewala Murder Case) मोठी घडामोड समोर आली आहे. मूसेवाला हत्या प्रकरणात आपला सहभाग नसल्याचं चौकशीत संतोष जाधव (Santosh Jadhav) याने म्हटले आहे. त्यामुळे तपास यंत्रणेसाठी हा मोठा झटका आहे. गायक सिद्धू मूसेवाल (Sidhu Moosewala Murder Case) याच्यावर हल्ला करण्याकरता सचिन बिश्नोई गँगने (Sachin Bishnoi Gang) महाराष्ट्रातून दोन शार्प शूटर बोलावले होते. त्यातील एक आरोपी संतोष जाधव होता. मात्र, संतोषच्या माहितीमुळे आता तपासाला वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे.

 

संतोष जाधवने पोलिसांना सांगितलं की, सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येत (Sidhu Moosewala Murder Case) मी सहभागी नाही, मला फसवलं जात आहे. मूसेवाला यांची हत्या झाली तेव्हा मी गुजरातमधील मुद्रा बंदराजवळ (Mudra Port in Gujarat) एका हॉटेलमध्ये होतो. सिद्धू मुसेवाल हत्याकांडात संतोष जाधवची भूमिका काय होती, याचा तपास करण्यासाठी पुणे गुन्हे शाखेच्या (Pune Crime Branch) पथकाकडून सध्या मध्य प्रदेश आणि गुजरात मध्ये तपास सुरु आहे.

 

या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पुणे गुन्हे शाखा आणि ग्रामीण पोलिसांच्या (Pune Rural Police) उच्च अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, संतोष जाधव याला अटक केल्यानंतर त्याने सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येतील सहभाग स्पष्टपणे नाकारला आहे. सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येच्या वेळी तो पंजाबमध्ये नव्हता, असं त्याचं म्हणण आहे. आपल्याला नाहक बळीचा बकरा बनवलं जात असल्याचे त्याने म्हटलं आहे.

 

दरम्यान यापूर्वी महाकाल उर्फ सौरभ उर्फ सिद्धेश कांबळे (Mahakal alias Saurabh alias Siddhesh Kamble) याने मूसेवाला हत्या प्रकरणात सहभागी नसल्याचे सांगितले होते. तर दिल्ली (Delhi Police) आणि पंजाब पोलिसांनी (Punjab police) 8 शूटर्सचे फोटो जारी केले होते आणि दावा केला होता की संतोष जाधव हा या हत्याकांडाचा मुख्य शूटर होता. त्यामुळे आता चौकशीत काय माहिती समोर येते हे पहावे लागले. संतोष जाधव याच्या अटकेमुळे मूसेवाला प्रकरणाचा उलगडा होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र आता याला वेगळचं वळण लागलं आहे.

 

कोण आहे संतोष जाधव ?

संतोष जाधव हा 23 वर्षाचा असून तो मूळचा आंबेगाव तालुक्यातील (Ambegaon Taluka) आदिवासी भागातील पोखरी गावचा आहे.
त्याचे मंचरमध्ये वास्तव्य होते. त्याच्या कुटुंबात आई, बहीण पत्नी एक मुलगी आहे.
मंचर पोलीस ठाण्याच्या (Manchar Police Station) हद्दीत राणा उर्फ ओंकार बाणखेले (Rana alias Omkar Bankhele) याचा 1 ऑगस्ट 2021 रोजी खून (Murder) करण्यात आला होता.
या गुन्ह्यात संतोष जाधव याचा सहभाग असल्याचा गुन्हा (FIR) दाखल आहे.
तसेच त्याच्यावर खंडणी (Ransom) आणि चोरीचा (Theft) गुन्हा देखील दाखल आहे.

राण्या बाणखेले खुनाच्या गुन्ह्यात त्याच्यावर मोक्का (MCOCA Action) Mokka लावण्यात आला असून तो फरार होता.
या प्रकरणात त्याला तडीपार करण्यात आले होते. त्यानंतर त्याचे राजस्थान, पंजाब, हरियाणा भागात वास्तव्य होते.
तेथेही त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत.

 

Web Title :- Sidhu Moosewala Murder Case | sidhu moosewala murder case big revelation from santosh jadhav pune rural gramin police

 

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

 

हे देखील वाचा :-

 

Maharashtra MLC Election 2022 | ‘केंद्रीय तपास यंत्रणांचा आमदारांना फोन, विधानपरिषदेसाठी दबाव’; नाना पटोलेंचा आरोप

 

Punit Balan | उद्योजक पुनीत बालन यांनी बांधवगड व्याघ्र प्रकल्पाला 20 लीफ ब्लोअर मशीन केल्या दान

 

Yavatmal Crime | यवतमाळमध्ये पोलीस हवालदाराची आत्महत्या, पोलीस अधीक्षकांवर त्रास दिल्याचा आरोप; चिठ्ठीत CBI चौकशी करण्याची मागणी

Tags: Ambegaon TalukaDelhi PoliceFIRGoogle Breaking NewsGoogle Breaking News In MarathiGoogle News In MarathigujaratHaryanalatest marathi newsLatest Marathi News On GoogleLatest News On Googlelatest news on Sidhu Moosewala Murder Caselatest Sidhu Moosewala Murder Casemadhya pradeshMahakal alias Saurabh alias Siddhesh KambleManchar police stationmarathi Sidhu Moosewala Murder Case newsMcoca actionMokkaMudra Port in GujaratMurdermurder casePokhariPune Crime Branchpune rural gramin policepune rural policepunjabPunjab PolicePunjabi singer Sidhu Moosewala murder caseRajasthanRana alias Omkar BankheleRansomSachin Bishnoi GangSantosh JadhavSharp ShooterSidhu MoosewalaSidhu Moosewala MurderSidhu Moosewala Murder CaseSidhu Moosewala Murder Case latest newsSidhu Moosewala Murder Case latest news todaySidhu Moosewala Murder Case marathi newsSidhu Moosewala Murder Case news today marathiSinger Sidhu MoosewalaThefttoday’s Sidhu Moosewala Murder Case newsआंबेगावखंडणीखूनगायक सिद्धू मूसेवालगुगल ताज्या मराठी बातम्यागुगल मराठी बातम्यागुजरातगुन्हाचोरीपंजाबपंजाब पोलिसपंजाबी गायक सिद्धू मूसेवालापुणे गुन्हे शाखापुणे ग्रामीण पोलिसपोखरीमंचर पोलीस ठाणेमध्य प्रदेशमहाकाल उर्फ सौरभ उर्फ सिद्धेश कांबळेमुद्रा बंदर गुजरातमोक्काराजस्थानराणा उर्फ ओंकार बाणखेलेशार्प शूटरसंतोष जाधवसचिन बिश्नोई गँगहरियाणा
Previous Post

Maharashtra MLC Election 2022 | विधानपरिषद निवडणुकीत दगाफटका होऊ नये म्हणून शिवसेनेची खबरदारी; उचललं मोठं पाऊल

Next Post

Pune Crime | उत्तमनगर परिसरात टोळक्याकडून कोयते नाचवत वाहनांवर दगडफेक

Next Post
Pune Crime | mob threw stones at vehicles while dancing in birthday celebration uttam nagar incident of pune

Pune Crime | उत्तमनगर परिसरात टोळक्याकडून कोयते नाचवत वाहनांवर दगडफेक

Kajol Devgan Oops Moment | kajol became the victim of a terrible ops moment this was visible
ताज्या बातम्या

Kajol Devgan Oops Moment | फॅशनच्या नादात काजोल झाली भयंकर Oops Moment ची शिकार, पाहा व्हायरल व्हिडिओ..

July 2, 2022
0

बहुजननामा ऑनलाइन - सुप्रसिद्ध अभिनेता अजय देवगनची (Ajay Devgan) पत्नी काजोल (Kajol Devgan Oops Moment) गेल्या अनेक दिवसांपासून झगमगत्या इंडस्ट्रीपासून दूर...

Read more
Assembly Speaker Election | the shivsena whip issued by shiv sena does not apply to us said chief minister eknath shinde

Assembly Speaker Election | शिवसेनेकडून आमदारांना व्हिप जारी, एकनाथ शिंदे म्हणाले – ‘शिवसेनेचं व्हिप…’

July 2, 2022
Pune Crime | Pune Police Crime Branch arrests criminal for stealing 1 kg of gold and 3 kg of silver jewelery

Pune Crime | तब्बल 1 किलो सोनं व 3 किलो चांदीचे दागिने चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेकडून अटक

July 2, 2022
Assembly Speaker Election | shivsena whip issued to shiv sena mlas for assembly speaker election maharashtra

Assembly Speaker Election | शिवसेना एक… व्हिप दोन, विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीसाठी शिवसेना आमदारांना व्हीप जारी

July 2, 2022
Amravati Crime News | mp navneet rana demands removal of amravati police commissioner aarti singh

Amravati Crime News | अमरावतीच्या पोलीस आयुक्तांवर कारवाई करा; खा. नवनीत राणांचे गृहमंत्री शहांना पत्र

July 2, 2022
Satara Crime | one shot dead in bombay restaurant chowk in satara crime news

Satara Crime | साताऱ्यातील खळबळजनक घटना ! भरदिवसा डोक्यात गोळी झाडून तरुणाची हत्या; आरोपी पसार

July 2, 2022
Ratan Tata | sir ratan tata funded patliputra excavation helped to find out emperor ashoka throne room

सम्राट अशोकचा हा खजिना शोधण्यासाठी Ratan Tata यांनी केली होती मदत, अनेक वर्षांपूर्वीची आहे ही गोष्ट!

July 2, 2022
Sapna Choudhary Oops Moment | Sapna Choudhary danced in front of public without wearing

Sapna Choudhary Oops Moment | ‘ही’ अभिनेत्री चक्क ब्रा घालायला विसरली, अन् झाली Oops Moment ची शिकार…

July 2, 2022
Amravati Chemist Stabbed To Death | amravati chemist stabbed to death social media post supporting bjp nupur sharma

Amravati Chemist Stabbed To Death | अमरावतीमधील केमिस्ट हत्या प्रकरणात 6 जणांना अटक; भाजप नेते म्हणाले – ‘नूपुर शर्मा यांच्या समर्थनाच्या पोस्टमुळे मर्डर’

July 2, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Maharashtra Assembly Speaker Election | rahul narvekar bjp candidate vidhan for sabha speaker maharashtra
ताज्या बातम्या

Maharashtra Assembly Speaker Election | ठरलं ! BJP कडून राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदाचे उमेदवार

July 1, 2022
0

...

Read more

Devendra Fadnavis | महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस ? भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डांचं मोठं विधान

3 days ago

Maharashtra Assembly Speaker Election | ठरलं ! BJP कडून राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदाचे उमेदवार

2 days ago

Eknath Shinde | एकनाथ शिंदेंची गटनेता म्हणून निवड, उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यावर म्हणाले – ‘वेळीच निर्णय…’

3 days ago

Assembly Speaker Election | कोणत्या मुद्याच्या आधारे विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होत आहे?, काँग्रेसचा सवाल; साधला राज्यपालांवर निशाणा (व्हिडिओ)

2 days ago

Pune PMC Water Supply | पावसाने पाठ फिरवली ! पुणे शहरात लवकरच पाणी कपात

6 days ago

Mohan Bhagwat | ‘हिंदू-मुसलमान असा भेद करून राज्य करायचे नसते’ – मोहन भागवत

5 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat