• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

धक्कादायक ! दारूच्या नशेत बापाला मारायला घेतलेला चाकू सरळ मुलाच्याच पोटात

by ajayubhe
February 13, 2021
in ताज्या बातम्या
0
knife

knife

जळगाव : बहुजननामा ऑनलाइन टीम – येथील शहरातील रामपेठ बालाजी मंदीर परिसरात दारूड्या मुलासोबत झालेल्या वादात मुलाचा बापाकडून चाकूने भोसकून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हि घटना शुक्रवारी रात्री ११ च्या दरम्यान घडली. सौरभ सुभाष वर्मा (वय,२६) असे मृत मुलाचे नाव आहे. तर वडील संतोष बन्सीलाल वर्मा यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेबाबत शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, सुभाष वर्मा हे सोने, चांदीचे व्यापारी असून शनी पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत बालाजी पेठेत ते कुटुंबासह राहत आहेत. मुलगा सौरभ हा दररोज दारू पिऊन घरात वाद घालत होता. शुक्रवारी रात्री १० वाजता सौरभ दारू पिऊन घरी आला. वडील संतोष बन्सीलाल वर्मा यांनी त्याला खडसावले, त्याचा राग आला. त्यामुळे दोघांमध्ये वाद झाला.

दोघांच्या वादामध्ये सौरभने घरातील चाकू आणून वडिलांना धमकावले. दारुच्या नशेत काही याच्याकडून चाकू कोणालाही लागू शकतो, यामुळे वडिलांनी त्याच्या हातातील चाकू हिसकावला असता सौरभ हा वडिलांच्या अंगावर जोरात धावून आला व त्याचवेळी वडिलांच्या हातातील चाकू सरळ सौरभच्या पोटात भोसकला गेला. त्यात तो गंभीर जखमी झाला. तातडीने जखमी सौरभला रुग्णालयात नेले असता मात्र त्या आधी त्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणावरून वडील संतोष बन्सीलाल वर्मा याना अटक करण्यात आली आहे.

Tags: fatherKnifestomachदारूपोटबाप
Previous Post

आशिष शेलारांची राज्य सरकारवर टीका, म्हणाले – ‘पेंग्विन पहायला यायचं, परंतु शिवजयंतीला नाही !’

Next Post

हळदीचे 3 हेअरपॅक, हिवाळयात केस नाही होणार ड्राय अन केस गळती देखील होईल बंद !

Next Post
turmeric

हळदीचे 3 हेअरपॅक, हिवाळयात केस नाही होणार ड्राय अन केस गळती देखील होईल बंद !

sushil-chandra-sushil-chandra-is-the-new-chief-election-commissioner-of-the-country-will-take-office-on-april-13
ताज्या बातम्या

सुशील चंद्रा देशाचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त; 13 एप्रिलला पदभार स्विकारणार

April 12, 2021
0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सुशील चंद्रा हे देशाचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) म्हणून पदभार स्विकारणार आहेत. 13 एप्रिल...

Read more
pune-senior-officials-got-rid-of-that-confusion-in-the-development-work-of-march-end-by-giving-reasons-for-corona

मार्च एंडच्या विकास कामांतील ‘त्या’ गोलमाल मधून वरिष्ठ अधिकार्‍यांनी ‘कोरोना’चे कारण सांगून मान सोडवून घेतली !

April 12, 2021
pune-court-to-remain-closed-till-sunday-mumbai-high-court-notices-there-will-be-a-hearing-on-remand-during-the-holidays

रविवारपर्यंत न्यायालय बंद राहणार ! मुंबई उच्च न्यायालयाच्या सूचना; सुट्टीच्या काळात रिमांडवर सुनावणी होणार

April 12, 2021
pune-smoething-wrong-in-tender-of-border-wall-of-ambil-odha-before-the-standing-committee-for-approval-of-the-tender-without-the-signature-of-the-seniors

आंबिल ओढ्याच्या ‘सिमाभिंती’च्या निविदेतून ‘पाणी मुरतेय’ ! वरिष्ठांच्या स्वाक्षरी शिवायच निविदा मान्यतेसाठी स्थायी समितीपुढे

April 12, 2021
pune-bopdev-ghat-looting-gang-arrested-10-cases-solved-11-lakh-goods-including-7-two-wheelers-seized

बोपदेव घाटात लूटमार करणार्‍या टोळीला अटक, 10 गुन्हयांची उकल तर 7 दुचाकींसह 11 लाखाचा माल जप्त

April 12, 2021
pimpri-chinchwad-coronavirus-news-updates-95

पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चा धोका वाढला ! दिवसभरात 2188 नवीन रुग्ण, 34 जणांचा मृत्यू

April 12, 2021
pune-shopkeepers-frustrated-due-to-lack-of-customers-after-weekend-lockdown

विकेंडच्या लॉकडाऊननंतर ग्राहकांअभावी दुकानदारांची निराशा

April 12, 2021
pune-rayatmauli-lakshmibais-great-contribution-in-the-work-of-rayat-shikshan-sanstha-principal-vijay-shitole

रयत शिक्षण संस्थेच्या वाटचालीत रयतमाऊली लक्ष्मीबाईंचे मोठे योगदान – प्राचार्य विजय शितोळे

April 12, 2021
pune-rain-in-hadapsar-3

‘घामाघूम’ झालेल्या हडपसरवासीयांना हलक्या पावसाने दिला ‘आधार’

April 12, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

knife
ताज्या बातम्या

धक्कादायक ! दारूच्या नशेत बापाला मारायला घेतलेला चाकू सरळ मुलाच्याच पोटात

February 13, 2021
0

...

Read more

महाराष्ट्रासाठी कोविड लस पंतप्रधानांनी उपलब्ध करून द्यावी – कोमल सावंत

2 days ago

राहुल गांधींचं मोदींना पत्र; म्हणाले – ‘देशवासियांना संकटात टाकून कोरोना लसींची निर्यात योग्य आहे का?’

3 days ago

सिंहगड रोडच्या स्वयंघोषित ‘भाई’चा तुफान ‘राडा’; ऑफिससह 6 वाहनांची तोडफोड, पोलिसांकडून कठोर कारवाई

4 days ago

केंद्र सरकारचा कोरोना लसीबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या

5 days ago

राज्यात ‘कोरोना’ धोका कायम ! गेल्या 24 तासात 55 हजार 469 नवीन रुग्ण, 297 जणांचा मृत्यू

6 days ago

ग्लायडिंग सेंटरमधील कचऱ्यात टाकले कलिंगड

4 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat