• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

बारामती : धक्कादायक ! सव्वा महिन्याच्या बालिकेला पाण्याच्या टाकीत बुडवून मारले

by Jivanbhutekar
November 25, 2020
in क्राईम, पुणे
0

बारामती : बहुजननामा ऑनलाईन – सव्वा महिन्याच्या बालिकेचा पाणी साठविण्याच्या टाकीत बुडवुन खून झाल्याची धक्कादायक घटना (shocking-15-month-old-baby-girl-was-murdred-drowning-baramati) समोर आली आहे. बारामती तालुक्यातील माळेगाव येथे बुधवारी (दि.25 ) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडलेल्या हृदय हेलावून टाकणाऱ्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस मृत बालिकेच्या आईसह तिच्या माहेरकडील व्यक्तीची कसून चौकशी करत आहेत. गरज पडल्यास नार्को टेस्ट करण्यात येणार असल्याचे समजते.

दिपाली संदीप झगडे (रा. काटेवाडी, ता. बारामती) येथील विवाहिता बाळंतपणासाठी तिच्या माहेरी माळेगाव येथे आली होती. माळेगाव परिसरातील चंदननगर येथे तिचे वडील संजय जाधव वास्तव्यास आहेत. संगीता यांनी आज या बालिकेला पाळण्यात झोपविले होते. मात्र पाळण्यातून ती बेपत्ता झाली. परिसरात तिचा शोध घेऊन देखील ती न सापडल्याने संदिप जाधव यांनी माळेगाव पोलीस ठाणे गाठले. पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार देण्याची प्रक्रीया सुरु होती. त्याचवेळी त्या बालिकेचा मृतदेह जाधव कुटुंबियांच्याच पाणी साठविण्याच्या 500 लीटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीत आढळून आला.

घरापासून अवघ्या चाळीस फूट अंतरावर ही टाकी आहे. याच टाकीत बालिकेचा मृतदेह फुगल्याने वर आला होता. तसेच या टाकीचे झाकण बंद असल्याचे समोर आहे. दिपाली यांना यापूर्वी 6 वर्ष, 3 वर्ष वयाच्या दोन मुली आहेत. तर आज मृत्युमुखी पडलेले बालिका हे त्यांचे तिसरे अपत्य आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बालिकेचा मृतदेह ताब्यात घेतला. पोलीस निरीक्षक महेश ढवाण,सहायक पोलीस निरीक्षक महेश विधाते यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.

Tags: bahujannamabahujannama onlineBaramatiCrime NewsCriminalsDeepali Sandeep Jagdegirlslatest crimelatest crime newslatest marathi newsLatest Newslatest news todaylatest news today in marathimalegaonMalegaon Police Thanemarathi latest newsMarathi Newsmarathi news indiaMurderNarco testNews in Marathipolicetodays latest newstodays marathi newsखूनदिपाली संदीप झगडेनार्को टेस्टपोलीसबहुजननामाबहुजननामा ऑनलाईनबारामतीमाळेगावमाळेगाव पोलीस ठाणेमुली
Previous Post

Pune : हडपसर-गाडीतळ उड्डाणपुलाखालून वर्षाच्या बाळाचं अपहरण करणार्‍या तिघांना अटक

Next Post

गर्भनिरोधक गोळ्यांशी संबंधित प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या…

Next Post

गर्भनिरोधक गोळ्यांशी संबंधित प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या...

Sports Academy
पुणे

Pune News : पुण्यातील क्रीडा अकॅडमी, वॉटर अ‍ॅक्टिव्हीटी, मनोरंजन व करमणूक पार्क या अटीवर 18 जानेवारीपासून पुन्हा सुरू होणार

January 16, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेच्या (PMC) हद्दीतील बंद करण्यात आलेले सर्व क्रीडा उपक्रम, जलक्रिडा, करमणूक आणि करमणूक...

Read more
Yakub Memon

‘मालवणीत काय याकूब मेमनची सत्ता आहे काय ?’ राम मंदिरासाठी मोठया प्रमाणावर निधी संकलीत होणार

January 16, 2021
Janhvi Kapoor

जान्हवी कपूरनं सांगितला कॉलेजच्या दिवसातील भयानक ‘डेट’चा अनुभव ! म्हणाली तो…

January 16, 2021
Husband

संतापजनक ! पतीनं स्वतःच्याच पत्नीचे पाय बांधले लोखंडी दाराला अन् मित्रांसोबत केला सामुहिक बलात्कार

January 16, 2021
Aurangabad

Aurangabad News : आदित्य ठाकरेंचा औरंगाबाद दौरा अन् भाजपकडून ‘नमस्ते संभाजीनगर’ बॅनरबाजी, राजकीय वातावरण पुन्हा तापले

January 16, 2021
corona

जगातल्या इतर राष्ट्रप्रमुखांनी ‘कोरोना’ लस घेतली, मग मोदी सरकारमधील जबाबदार नेते मागे का ? कॉंग्रेस खासदार तिवारी यांचा सवाल

January 16, 2021
Rohit Pawar

अर्णब गोस्वामी प्रकरणावरून रोहित पवारांचा भाजपावर निशाणा, म्हणाले – ‘ते चॅटिंग लोकशाहीला घातक’

January 16, 2021
Vaccine

Vaccine precautions : ‘कोरोना’ लस घेण्यापुर्वी आणि नंतर ‘दारू’ पिण्याचे होऊ शकतात ‘हे’ दुष्परिणाम, जाणून घ्या

January 16, 2021
Pune

Pune News : 5 ते 8 वी शाळा सुरू करण्यासाठी जिल्हा सज्ज, शिक्षकांचे लसीकरण करण्याची मागणी

January 16, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

क्राईम

बारामती : धक्कादायक ! सव्वा महिन्याच्या बालिकेला पाण्याच्या टाकीत बुडवून मारले

November 25, 2020
0

...

Read more

Sonu Sood : सोनू सुडाने घेतली शरद पवार यांची भेट; उलटसुलट चर्चेला उधाण

4 days ago

‘मोदी सरकारनं 100 वेळा बोलावलं तरी जाऊ, पण कायदे रद्द झालेच पाहिजेत’

2 days ago

Pune News : चीनी मांजा विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी – डॉ. कल्याण गंगवाल

4 days ago

WhatsApp च्या ‘प्रायव्हसी पॉलिसी’मुळं आहात नाराज ? सर्व्हरवरून कायमचा असा Delete करा आपला Data, जाणून घ्या

4 days ago

Pune News : ‘माझ्या बहिणीचा नाद सोडून दे’, म्हणत तरुणावर कोयत्याने सपासप वार

2 days ago

Coronavirus Vaccine India : Z+ सारख्या सुरक्षेत पुण्याहून दिल्लीत पोहचली कोरोना व्हॅक्सीन, अधिकार्‍यांनी केली पूजा (व्हिडीओ)

5 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat