• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Shobhatai Rasiklal Dhariwal | शोभाताई आर धारीवाल यांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्री मदनबाई धारीवाल रुग्णालयास सुसज्ज रुग्णवाहिकेचे लोकार्पण

by Balavant Suryawanshi
June 21, 2022
in ताज्या बातम्या
0
Shobhatai Rasiklal Dhariwal | Dedication of well equipped ambulance to Matoshri Madanbai Dhariwal Hospital on the occasion of Shobhatai R Dhariwal's birthday

File Photo

बहुजननामा ऑनलाइन – Shobhatai Rasiklal Dhariwal | रसिकशेठ धारीवाल यांच्या वडिलांना वेळेवर वैद्यकीय उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला होता मात्र अशी वेळ कोणावरही येऊ नये यासाठी रसिकशेठ धारीवाल यांनी आर एम डी फाऊंडेशन द्वारा सर्वसामान्य लोकांसाठी मातोश्री मदनबाई धारीवाल रुग्णालयाची शिरूर येथे स्थापना केली होती व आज या रुग्णालयास सर्व सोयीयुक्त व २४ x ७ सेवा कार्डिओ रुग्णवाहिका सोपवितांना आनंद होत आहे अशी भावना सौ शोभाताई आर धारिवाल यांनी त्यांच्या जन्मदिन सोहळ्याच्या निमित्ताने माणिकचंद स्कायवन कल्याणी नगर येथे रुग्णवाहिका लोकार्पण वेळी व्यक्त केली . यावेळी जान्हवी धारीवाल बालन (Janhavi Dhariwal Balan) अध्यक्षा आर एम डी फाऊंडेशन (RMD Foundation) उपस्थित होत्या. (Shobhatai Rasiklal Dhariwal)

 

 

आर एम डी फाऊंडेशन द्वारा शोभाताई आर धारीवाल यांच्या जन्मदिनामित्त दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी वृक्षारोपण कार्यक्रम हाती घेण्यात आला होता ,यामध्ये कासारी गावातील रसिकलाल माणिकचंद धारीवाल जुनिअर कॉलेज चे तसेच सौ शोभाताई रसिकलाल धारीवाल वसतिगृहाचे विद्यार्थी व विद्यार्थिनीनी वृक्षदिंडी काढून १००१ वृक्षलागवड केली तर लोणी धामणी गावातील माजी विद्यार्थी विकास प्रबोदिनी संस्थेचे सर्व आजी- माजी विद्यार्थी व गावकरी, शेतकरी,व्यापारी मिळून डोंगरभागात ३००० पेक्षा जास्त वृक्षांची लागवड करण्यात आली. (Shobhatai Rasiklal Dhariwal)

 

या गावातील व आजूबाजूच्या गावातील विद्यार्थ्यांना शाळेत पोहचण्याची सोय व्हावी म्हणून “सौ शोभाताई आर धारीवाल स्कूल बस” व रुग्णांच्या सेवेकरिता रुग्णवाहिका देण्याची घोषणा पुनीत बालन (Punit Balan) अध्यक्ष इंद्राणी बालन फाऊंडेशन (Indrani Balan Foundation) यांनी यावेळी केली . आर एम डी इंग्रजी शाळा कोंढवा येथे वृक्षारोपण व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले .. जन्मदिनाच्या शुभेच्छा सोहळा प्रसंगी विविध वृत्तप्रतिनिधी , सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी , विविध शाळा -महाविद्यालयाचे शिक्षक मुख्याध्यापक वृंद उपस्थित होते.

 

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

 

Web Title :- Shobhatai Rasiklal Dhariwal | Dedication of well equipped ambulance to Matoshri Madanbai Dhariwal Hospital on the occasion of Shobhatai R Dhariwal’s birthday

 

हे देखील वाचा :

  • Eknath Shinde | ‘दिघे साहेब असते तर गद्दारी…’ एकनाथ शिंदेंच्या बंडावर आनंद दिघेंच्या पुतण्याची प्रतिक्रिया
  • MNS On Uddhav Thackeray | ’21 जून वर्षातला सर्वात मोठा दिवस की, ‘वर्षा’तला शेवटचा दिवस ?’ – मनसे
  • MLA Nitin Deshmukh | राज्यातील राजकीय वातावरण तापलं असतानाच शिवसेना आमदाराच्या पत्नीनं केली पोलिसांत तक्रार
Tags: ambulanceGoogle Breaking NewsGoogle Breaking News In MarathiGoogle News In MarathiIndrani Balan FoundationJanhavi Dhariwal Balanlatest marathi newsLatest Marathi News On GoogleLatest News On Googlelatest news on Shobhatai Rasiklal Dhariwallatest Shobhatai Rasiklal Dhariwalmarathi Shobhatai Rasiklal Dhariwal newsMatoshri Madanbai Dhariwal HospitalPunit BalanRMD FoundationShobhatai R Dhariwal's birthdayShobhatai Rasiklal DhariwalShobhatai Rasiklal Dhariwal latest newsShobhatai Rasiklal Dhariwal latest news todayShobhatai Rasiklal Dhariwal marathi newsShobhatai Rasiklal Dhariwal news today marathitoday's Shobhatai Rasiklal Dhariwal newsआर एम डी फाऊंडेशनइंद्राणी बालन फाऊंडेशनगुगल ताज्या मराठी बातम्यागुगल मराठी बातम्याजान्हवी धारीवाल बालनपुनीत बालनमातोश्री मदनबाई धारीवाल रुग्णालयरसिकशेठ धारीवालशोभाताई आर धारीवाल
Previous Post

Eknath Shinde | ‘दिघे साहेब असते तर गद्दारी…’ एकनाथ शिंदेंच्या बंडावर आनंद दिघेंच्या पुतण्याची प्रतिक्रिया

Next Post

Eknath Shinde | भाजपसोबत युती करणं काळाची गरज, एकनाथ शिंदेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी; दोन नेत्यांमध्ये फोनवर संवाद

Next Post
Eknath Shinde | why was the group leader removed from the post phone conversation between shivsena leader and maharashtra minister eknath shinde and cm uddhav thackeray

Eknath Shinde | भाजपसोबत युती करणं काळाची गरज, एकनाथ शिंदेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी; दोन नेत्यांमध्ये फोनवर संवाद

Please login to join discussion
Kajol Devgan Oops Moment | kajol became the victim of a terrible ops moment this was visible
ताज्या बातम्या

Kajol Devgan Oops Moment | फॅशनच्या नादात काजोल झाली भयंकर Oops Moment ची शिकार, पाहा व्हायरल व्हिडिओ..

July 2, 2022
0

बहुजननामा ऑनलाइन - सुप्रसिद्ध अभिनेता अजय देवगनची (Ajay Devgan) पत्नी काजोल (Kajol Devgan Oops Moment) गेल्या अनेक दिवसांपासून झगमगत्या इंडस्ट्रीपासून दूर...

Read more
Assembly Speaker Election | the shivsena whip issued by shiv sena does not apply to us said chief minister eknath shinde

Assembly Speaker Election | शिवसेनेकडून आमदारांना व्हिप जारी, एकनाथ शिंदे म्हणाले – ‘शिवसेनेचं व्हिप…’

July 2, 2022
Pune Crime | Pune Police Crime Branch arrests criminal for stealing 1 kg of gold and 3 kg of silver jewelery

Pune Crime | तब्बल 1 किलो सोनं व 3 किलो चांदीचे दागिने चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेकडून अटक

July 2, 2022
Assembly Speaker Election | shivsena whip issued to shiv sena mlas for assembly speaker election maharashtra

Assembly Speaker Election | शिवसेना एक… व्हिप दोन, विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीसाठी शिवसेना आमदारांना व्हीप जारी

July 2, 2022
Amravati Crime News | mp navneet rana demands removal of amravati police commissioner aarti singh

Amravati Crime News | अमरावतीच्या पोलीस आयुक्तांवर कारवाई करा; खा. नवनीत राणांचे गृहमंत्री शहांना पत्र

July 2, 2022
Satara Crime | one shot dead in bombay restaurant chowk in satara crime news

Satara Crime | साताऱ्यातील खळबळजनक घटना ! भरदिवसा डोक्यात गोळी झाडून तरुणाची हत्या; आरोपी पसार

July 2, 2022
Ratan Tata | sir ratan tata funded patliputra excavation helped to find out emperor ashoka throne room

सम्राट अशोकचा हा खजिना शोधण्यासाठी Ratan Tata यांनी केली होती मदत, अनेक वर्षांपूर्वीची आहे ही गोष्ट!

July 2, 2022
Sapna Choudhary Oops Moment | Sapna Choudhary danced in front of public without wearing

Sapna Choudhary Oops Moment | ‘ही’ अभिनेत्री चक्क ब्रा घालायला विसरली, अन् झाली Oops Moment ची शिकार…

July 2, 2022
Amravati Chemist Stabbed To Death | amravati chemist stabbed to death social media post supporting bjp nupur sharma

Amravati Chemist Stabbed To Death | अमरावतीमधील केमिस्ट हत्या प्रकरणात 6 जणांना अटक; भाजप नेते म्हणाले – ‘नूपुर शर्मा यांच्या समर्थनाच्या पोस्टमुळे मर्डर’

July 2, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Maharashtra Assembly Speaker Election | rahul narvekar bjp candidate vidhan for sabha speaker maharashtra
ताज्या बातम्या

Maharashtra Assembly Speaker Election | ठरलं ! BJP कडून राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदाचे उमेदवार

July 1, 2022
0

...

Read more

RTI मध्ये झाला खुलासा ! अटल पेन्शन योजनेत सर्वात जास्त प्रीमियम देणारे राज्य बनले यूपी, महाराष्ट्र आणि बंगाल मागे नाही

2 days ago

Pune Pimpri Crime | लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला जामीन मंजूर

4 days ago

Pooja Chavan Case | संजय राठोड यांनीच पूजा चव्हाणला मारलं, 52 मिनिटांची सीडी समोर आणू; शिवसैनिकांनीच दिला इशारा

5 days ago

Chief Minister of Maharashtra | साताऱ्याने महाराष्ट्राला दिले चार मुख्यमंत्री

2 days ago

Maharashtra Assembly Speaker Election | ठरलं ! BJP कडून राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदाचे उमेदवार

2 days ago

Pune Crime | ‘गँग कोणाची आहे, हे बघून तरी नादाला लागायचे’ असे म्हणत गुंडाच्या टोळक्याकडून तरुणावर कोयत्याने वार; विश्रांतवाडी परिसरातील घटना

5 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat