मुंबई : बहुजननामा ऑनलाइन– Shivsena Leader Arjun Khotkar | शिवसेनेला एकापाठोपाठ धक्क्यावर धक्के बसताना दिसत आहे. एकीकडे शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदेंसह (Eknath Shinde) आमदारांनी बंड पुकारल्याने राज्यातील सत्ता संघर्ष चिघळला आहे. तर दुसरीकडे शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्यावर सक्तवसुली संचालनालय म्हणजेच ईडीकडून (Enforcement Directorate-ED) मोठी कारवाई करण्यात आली आहे. ईडीच्या या कारवाईमुळे शिवसेनेला आणखी एक धक्का बसला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
ED attaches Land, Building & Structure, residual Plant & Machinery of M/s Jalna Sahakari Sakhar Karkhana Ltd. at Sawargaon Hadap, Taluka and Distt. Jalna Maharashtra under PMLA in a case related to illegal auction of Cooperative Sugar Mills by Maharashtra State Co-operative Bank.
— ED (@dir_ed) June 24, 2022
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या माध्यमातून सहकारी साखर कारखान्यांच्या बेकायदेशीर लिलावाशी संबंधित प्रकरणात ईडीने पीएमएलए (PMLA) अंतर्गत सावरगाव हडप, तालुका आणि जिल्हा जालना येथील जालना सहकारी साखर कारखाना लि. ची जमीन, इमारत आणि संरचना, अवशिष्ट प्लांट आणि यंत्रसामग्री जप्त करण्यात आली आहे.
Web Title :- Shivsena Leader Arjun Khotkar | ED Take big action on shivsena leader jalna arjun khotkar
हे देखील वाचा :
Best Stock | घसरणार्या बाजारात RIL मध्ये पैसे लावण्याचा सल्ला, 3400 रुपयांपर्यंत जाऊ शकतो स्टॉक
Bhaskar Jadhav | ‘मी नॉट रिचेबल नव्हतोच’ ! भास्कर जाधवांचा अखेर ठावठिकाणा कळला