आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना भाजपानं सोमवारी युतीची घोषणा केली. त्यानंतर नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना भुजबळ यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले होते की, पहारेकरी चोर आहे. मग पहारेकऱ्यांचा साथीदार होण्यात काय अर्थ आहे, असा सवालही त्यांनी यावेळी केला आहे.